रंगकाम करण
विद्यार्थ्याचे नाव :-अर्थ गांडेकर
विभागाचे नाव :-वोर्कशॉप
विभागाचे प्रमुख:- जाधव सर
(Costing):-
कृती:-
1) सर्वप्रथम new food lab च्या भिंती sand
Paper च्या साहाताने घासून घेतले.
2) तसेच काही भिंतीना pop लावले..
3) त्याच्यानंतर wall primer घेतले.1liter
Primer colour ला 300-400ml पाणी घेऊन दोघांचे मिश्रण करून colour बनवले.
4) मगrolar त्च्या साहित्याने संपूर्ण भिंतींना
Colour दिले. व भिंतींच्या कोपऱ्यामध्ये brush ने colour दिले.
5) अशाप्रकारे new food त्च्या भिंतींना wall
Priemer दिले.
6)25 ब्रास कलर केले.
कौशल्य:- रंगकाम करण्यास शिकलो.