PROJECT

प्रकल्पाचे नाव :- कॉम्पुटर लॅब टीव्ही स्टँड

विद्याथ्याचे नाव :- निखिल नंदकुमार लोहरे

मार्गदर्शक :- लक्ष्मण जाधव सर

उद्देश :- टीव्ही लावण्यासाठी स्टँड.

साहित्य :- स्टील ग्रील, square tube,प्लॉउड

वापरलेली साधने :- वेल्डिंग, ग्राइंडर, मेजरमेंट टेप, प्लेन पट्टी, red oxcide, काळा रंग इत्यादी.

कृती :-

(१) स्क्रॅप मध्ये जाऊन ग्रील घेऊन आलो. त्याच मेजरमेंट घेतल. नंतर त्याची cutting केली.
(२) त्यानंतर त्या ग्रील ला ग्राइंडिंग आणि पॉलिशिंग करून घेतली. square tube कट करून घेतल, नंतर वेल्डिंग करून त्याला घासून घेतल.
(३) प्लॉउड कट करून घेतलं, त्यानंतर वेल्डिंग घासून घेतली होती तर त्याला पावडर कॉअटींग कड घेऊन गेलो आणि त्याला red oxcide मारून घेतलं दुपारनंतर त्याला काळा रंग देऊन टाकला.
(४) प्लाऊड कट केला होता त्याला प्राइमर दिला.
(५) नंतर प्लॉऊड ला त्या ग्रील वर scru लावून बसवून दिल.
(६) नंतर कॉम्पुटर लॅब ला येऊन हॅमर ड्रिल ने hole मारून त्याला खिळे टोकून बसवून दिल.

अनुभव :-

प्लॉउड cutting करायला शिकलो, वेल्डिंग, ग्राइंडिंग,रंग काम ह्या सगळ्या गोष्टी करायला शिकलो.