powder koting

सनमाइका बसवणे

उद्देश :

सनमाइका बसवण्याचे मुख्य उद्देश म्हणजे भीतींना आकर्षक टिकाऊ आणि साधारणपणे गंज घर्षण किंवा इतर बाह्य घटकापासून सुरक्षा देणे .

हे घर कार्यलय किंवा इतर संरचनामध्ये सजवटीसाठी तसेच भीतीवर किंवा टेबलवरते सुरक्षात्मक थर म्हणून वापरले जाते.

साहित्य :

सनमाइका, पेन्सिल , क्लाऊड, कटर , स्क्रू , मापनी टेप ,गम,ॲब्रो टेप, ड्रिल मशीन ,टेबल बेस

कृती :

1) पहिल्यांदा टेबल साफसफाई करून घेतले त्याला नीट पुसून घेतले.

2) नंतरुन टेबलचे मोजमाप घेतले व त्याचे मापाने मार्क केले.

3) सनमाइका शीट नुसार माप केले व कापून व त्याला नीट केले.

4) प्लाऊड ला सीट लावून घेण्यासाठी प्लाऊड ला गम लावून घेतलं.

5) सर्व गम नीट लावून नंतर शीट ला लावले आणि आयब्रो टेप लावून घेतला.

6) टेबलच्या बेस ला मध्ये उलटा बेस करून स्क्रू मारून घेतली.