उपयोग – चप्पल सुरक्षित ठेवन्यासाठी .

साहित्य – स्क्वेरटुब ,लोखंडी पट्टी , वेल्डिंग मशीन , रॉड ,हॅन्ड ग्रॅन्डीग मशीन, बेंच ग्रॅन्डीग मशीन ,चॉपसो मशीन ,बेंच व्हाईस ,मेजरमेंट टेप , सेफटी शुज , हॅन्ड ग्लोज ,ऍफ्रोन सेफ़टी गॉगल इत्यादी.

माहिती – आम्ही चप्पल स्टॅन्ड बनवायच्या आधी पहिल्यांदा स्केच डिझाईन काढली. त्या नंतर आम्ही स्क्रॅप मधून स्केरटयूब शोधल्या आणि त्या मापानुसार कट केल्या .मग त्यावर गंज काढून घेतला आपल्या चप्पल स्टॅन्डची उंची 83. sm लांबी110.sm व रुंदी 33.sm घेतली आणि मग आम्ही त्या साईज ची फ्रेम तयार केली. वेल्डिंग मारून आणि मग आम्ही मेजरमेंट टेपने मापानुसार पूर्ण स्टॅन्ड वेल्डिंग मारून घेतली. त्यानंतर आम्ही चप्पल स्टॅन्ड पेंट करून घेतला .