उपयोग _लोखंडी पट्टी ,वेल्डिंग मशीन ,रॉड ,हॅन्ड ग्रँन्डर मशीन ,ग्रॅंडिग ,बेंच ग्रॅंडिग मशीन , चोपसो मशिन
बेंच वईस मेजर टेप safety shoes hand giose ऑपरोन sefty

माहिती – आम्ही चप्पलस्टँया बनवायच्या आधीआम्ही पाहिल्यांदा साईज काढलीनंतर त्याचा स्केच – डिझाईन
काढली त्यानंतर आम्ही सर्रमधील स्केरटुब शोधल्या आणि त्या मापानुसार कटींग केल्या . मग त्यावरचा गंज काढून घेतला आपल्या चप्पल स्टॅन्ड ची उंची 83.sm लांबी ११०. व रुंदी ३३५ घेतली आणि मग आम्ही त्या साईजची फ्रेम तयार केली . वेल्डिंग मारून आणि मग आम्ही मेजरटेप ने मापानुसार पूर्ण स्टॅन्ड वेल्डिंग मारून घेतली त्या नंतर आम्ही चप्पल स्टॅन्ड पेंट करून घेतला .

Iron Shoe Stand, Shoes Stand, Shoe Display Stand, Footwear Showroom  Display, Shoes Cupboard, जूतों का स्टैंड in Mancheswar Industrial Estate,  Bhubaneswar , Dynamic Fabricators | ID: 16024149255