उद्देश: आपले पीक चांगले येण्यासाठी तनावर नियंत्रण ठेवणे

साहित्य: *रासायनीक कंट्रोल- Hardocide 2-40,glycol m-71. *Physical method- 1} खुरपने. 2} कोळपने. 3} हाताने तन . काढणे. 4} कागद हातरणेकृती:. पिकमधील वाढलेले तन काढण्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो. त्या मध्ये रासायनीक औषधे फवारून आपण तन नियंत्रण करतो. आणि पीक घेण्याआधी कागद हतरून तन नियंत्रण करणे किंवा हाताने तन काढणे हे पद्धत वापरतो.फायदे; 1} रासायनीक पद्धत- • कमी कष्ट. • वेळेची बचत . 2}हाताने तन काढणे- •शेतीची मशागत होते. •पीक चांगले येते

साहित्य: *रासायनीक कंट्रोल- Hardocide 2-40,glycol m-71

. *Physical method- 1} खुरपने. 2} कोळपने. 3} हाताने तन . काढणे. 4} कागद हातरणे

कृती:. पिकमधील वाढलेले तन काढण्यासाठी आपण दोन पद्धती वापरतो. त्या मध्ये रासायनीक औषधे फवारून आपण तन नियंत्रण करतो. आणि पीक घेण्याआधी कागद हतरून तन नियंत्रण करणे किंवा हाताने तन काढणे हे पद्धत वापरतो.

फायदे; 1} रासायनीक पद्धत- • कमी कष्ट. • वेळेची बचत . 2}हाताने तन काढणे- •शेतीची मशागत होते. •पीक चांगले येते