उददेश – मेणबंत्ती अशी वस्तू आहे याचा उपयोग भारतात व भारता बाहेर धार्मिक आणि सजावटी केली जाते.

साहित्य – साचा , तेल , दोरा , मेन , हे सर्व साहित्य मला मेणबंत्ती करायला लागेल.

कृती – faraffin way पॅराफीन मेन ज्यांची बाजारात 110 ते 150 रु. प्रति किलो पर्यंत किंमत आहे. पहिल्यांदा मेणबंत्तीसाठी लागणारे पॅराफिक मेन आहे ते 290 डिग्री सेल्सियस ते 350 डिग्री सेल्सियस तापमानावर हे गरम मेणबंत्तीवर साच्यात ओतायचे आता ह्या मेनाचे भरलेले साचे थंड पाण्यात ठेऊन थंड करावीत साच्यातुन बाहेर काढल्यावर मेणबंत्ती होल पाडून दोरा द्यावा नंतर पुन्हा गरम मेन त्यावर ओतून पुन्हा थंड करून द्यावे. अशा प्रकारे मेणबंत्त्ती तयार झाली. अर्ध स्वयंचलित मशिनचा मदतीने तुम्ही 15 ते 20 मिनिटात 300 मेणबंत्या तयार करू शकता.