Author: Prathmesh Bade

इलेक्ट्रिकल dayli dayri

वाजता सेश्कन चेंज झाले. नंतर आम्हाला जाधव सरांनी नियमा बाबत सागीतले नंतर वायरचे कनेक्श कुठे कुठे खेले आहे. ते सागितले पाहिले.ज्नंरेटर  चालू करायचे शिकवले. वारः गुरुवार. दि. 20/2/2020 आज सकाळी दिक्शित सरानी डाॣयरवर लेक्चर झाले...

Read More

वर्कशॉप प्रोजेक्ट

प्रोजेक्ट : सेमिनार हॉल बाहेर २५ चप्पला साठी  मांडणी बनविणे. आकृती : साहित्य : १. 1  1\4″L अँगल =360cm २. 3\4″Lअँगल =1740cm लांंबी ३. 1\२” पट्टी =1540cm लांबी‍‍‌ कृती : १) एल ऐन्गल व पट्टी कापून घेतले २) आकृती...

Read More

वर्कशॉप

  सोमवार  दि. ४/११/२०१९ आज सकाळी सरदार पटेलाची स्टोरी सागितली. नतर  वेगवेगळे सेक्शनचे विभाग केले. त्यांनतर आम्हाला वर्क शॉप वाभागातील सेफ्टी विषयी माहिती दिली. नतर काही वस्तुची माहिती दिली. आणि त्या किती आहेत ते लिहून...

Read More