उद्देश : आश्रमातील पेंटिंग च्या कामासाठी कायमस्वरूपी पेंट बूथ बनविणे. कृती : सर्व प्रथम आम्ही पेंट बूथ साठी झागा पहिली तिथेले कपाट उचलून पॉलीहाउस पशी ठेवले मग तिथली जागा साफ केली चार पाईप वेंडिग केले व पत्रा बसवला व सैफ...
२ -८ २०१९ फैब लैब मध्ये गेलो मग मि सर्व मशीन व कोणते मशीन कोणते कार्य करते ते सांगितले ९-८-२०१९ -फैब लैब मध्ये गेलो लेझर मशीन कसे कार्य करते ते चालू करून दाखवले १ ६-८-२०१९ -फैब लैब मध्ये ल इ डी चे कार्य सांगितले व ब्रेड...