उद्देश :- खारी सब को पसंद आती है .

साहित्य:- मैदा ,तूप ,मीठ ,जीरा, थंडा पाणी.

साधन :- बेलना,ओव्हन ,रुमाल, चाकू, स्टीलचा ट्रे.

कृती:-500gm मैदा, तूप 110 gm, मीठ 109 gm घ्यायच. आम्ही मैदा आणि मीठ थंड पाणी घेऊन चपातीच्या पिठासारखे मळले. मळून त्याचा गोळा तयार केला व त्याच्यावर रुमाल झाकला. त्या पिठाला चार-पाच वेळा घडी मारून लाटलं. चारवेळा घडी मारून लाटल्यानंतर त्या पिठाचे आयता आकारा सारखे तुकडे करायचे. मग स्टीलच्या ट्रेमध्ये नीट ठेवायचे. मग ते ओव्हन मध्ये नाहीतर भट्टी मध्ये ठेवायचे.

( काँस्टिंग)

अ.नु. मटेरियल. वजन. दर /kg. किंमत

  1. मैदा 500gm. 30/kg. 15/-
  2. तूप 110 gm. 100/kg. 11/-
  3. मीठ 10gm. 15/kg. 0.15/-
  4. लेबर चार्ज 25% 26.15/-