मशिनाची ओळख
Jan 5, 2022 | Uncategorized
मशीनची ओळख
लेथ मशीन :- लेथ मशीन आपल्याला मशिनीचे कामे करायला उपयोगी पडते .
आर्क वेल्डिंग :- २ धातू एकमेकाना जोडन्या साठी वापरतात .
सॉर्ट वेल्डींग : – २ पत्रा जोडण्या साठी वापरतात
व्हर्निअर कॅलिपअर
उद्देश ;- कमीत कमी जाडी किवा उंची मोजण्यासाठी व्हर्निअर कॅलिपअर वापरले जाते
टीप ;- हि ब्रिटिश व मॅट्रिक पद्धती मध्ये असते
लिस्ट काउंट ;- व्हर्निअर कॅलिपअर चा लिस्ट काउंट 0.02mm आहे
लास्ट काउंट ;- ते त्या व्हर्निअर कॅलिपअर वर अवलंबून असते
लेथ मशीन
उद्देश :- जॉब तयार करणे
साहित्य :-लेथ मशीन , लोखंडी बार , इ
कुती :- चक मध्र्य आपला जॉ चक मध्ये पकडायचा टूल लावणे .
लेथ मशिनच्या काही भागांची नावे.
- हेड स्टॉक
- टेल स्टॉक
- टुल पोस्ट
- कम्पाउंड रेस्ट
- बेड
- कॅरेज
लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो.
मशीन लेथ यंत्र हे अभियांत्रिकी विभागातील एक महत्वाचे यंत्र आहे. यास अभियांत्रिकी यंत्रांची आई असे म्हटले जाते. याचा वापर फॅब्रिकेशन विभागात होतो. यावर लोखंडी सळया, लाकूड यांना आपल्याला हवा तसा आकार देता येतो. लाकडी कामासाठी वेगळ्या लेथ यंत्राचा वापर करतात. ज्या वस्तूवर काम करायचे आहे त्याला जॉब असे म्हणतात अन ज्याने काम करायचे आहे त्याला टूल’ म्हणतात. जॉब वर्तुळाकार फिरत असतो तर टूल स्थिर असते. लेथ मशीनवर खालील कामे केली जातात.