अवजारे आणि उपकरणाची ओळख
आयरन
आयरन चा फायदा एखादी लोखंडाची वस्तू सरळ व वाकडी करण्यासाठी व आयरन चा वापर केला जातो व आयरन वजन 100 किलो व प्राईज 7000 रुपये
वेल्डिंग
आर्क वेल्डिंग
साहित्य=अर्थ वेल्डिंग करताना वेल्डिंग मशीन अर्थिंग पिन व होल्डर वेल्डिंग रॉड