अभीयांत्रिक देपेरटमेंट प्रोजेक्ट Feb 15, 2024 | Uncategorized 1.आम्हाला वर्कशॉप मध्ये एक प्रोजेक्ट दिला होता सरांनी त्या प्रोजेक्ट वरती मी काम केलं मी एक यूट्यूब मध्ये बघून बनवले मी एक प्रोजेक्ट बनवल झाडांसाठी कुंडी ठेवायला सायकलच्या चाकातून बनवून झाल्यानंतर त्याला वाईट कलर मारले.