आर्क ही वेल्डिंग प्रक्रिया आहे जि धातू वितळण्यासाठी पुरेशी उष्णता निर्माण करण्यासाठी वीज वापरुन धातुला जोडण्यासाठी वापरले जाते. 

साहित्य :

आर्क वेल्डिंग मशीन , गलॉज , safty शूज  , गॉगल , आपरोम 

कृती : 

१) वेल्डिंग करण्यापूर्वी सुरक्ष साधने घालवी. उदय. गळोसे, सफेती शूज, गॉगल , आपरोम

२) ज्या धातुला वेल्डिंग करणार आहे तो वेल्डिंग तबळवर कीव आगनिरोधक क्षेत्रावर ठेवावे.

3) आर्क वेल्डिंग आर्थिनग ज्या धातुला द्यावि व वेल्डिंग तेले वर करण्यास येत असेल ते वेल्डिंग टेबलाला द्यावी.

4) वेल्डिंग चाप दाबून वेल्डिंग रॉड लावावे.

5) आर्क वेल्डिंग मशीन चालू करावे. योग्य ते तापमानात निवडावे.

6) वेल्ड केलेली जगाचे चांगले परीक्षण करावे म्हणून त्याला रंगावे.

फोटो :