i नाव:- गौतम पांडुरंग ढेबे

इंटरशिप केलेला पत्ता :- पाबळ ( प्रकाश जाधव यांच्याकडे वर्कशॉप. हे ही इंटरशिप केली

कौशल्य:- पाबळ या ठिकाणी प्रकाश जाधव यांच्याकडे वर्कशॉप ही इंटरशिप घेऊन शिकण्यास गेलो होतो. वेल्डिंग करणे, कटिंग करणे ग्राइडिंग करणे, कलर करणे,हे शिकलो. तसेच शेड मारणे,ग्रील बनवणे,गेट बनवणे दरवाजा फिटिंग करणे सेफ्ट सेफ्टी डोअर बनवणे. रेलिंग बनवणे ,जिना बनवणे., ग्राहकांशी कसे बोलणे ते शिकलो., व कामे कशी घेतात व त्यांचे पैसे मजुरी किती व कशी घेतात ते समजून घेतले.

तसेच पट्टी फिटिंग साठी मी शिक्रापूर येथे जाऊन पट्टी फिटिंग केली त्याच्यामध्ये पट्टी ठोकणे बोर्ड भरणे वायरिंग करणे हे शिकलो.