नाव :- काळे ओम मंगेश

इंटरशिपसाठी गेल्याचे ठिकाण :- चास ( राजगुरूनगर ) तळेकर मोटर्स रिवायडिंग

दुकान दाराचे नाव :- तुषार तळेकर सर

मी चास येथे भैरवनाथ मोटर्स रिवायडिंग या दुकानामध्ये इंटरशिपसाठी गेलो होतो . तेथे गेल्यावर मी त्या दुकानामध्ये कोणकोणत्या प्रकारची कामे चालतात हे पहिले . त्या दुकानामध्ये इलेट्रिकल व मोटर दुरुस्तीची कामे चालतात .

इलेट्रिकमध्ये :- मोटर स्टाटर बॉक्स रीपेअर

मोटर्स दुरुस्ती मध्ये :- मोटर रिवायडिंग, बुश मारणे , बंद मोटर चे फॉल्ट ओळखणे .

मी या कामानपैकी मोटर खोल फिटींग व कोईल ( तारा ) तोडायला शिकलो व पेपर भरायला शिकलो .

मोटर ला वारनिश ऑइल टाकायला शिकलो .

मोटरचे एमपेअर मोजायला शिकलो