नाव :- वऱ्हे रविंद्र रघुनाथ .

इंटरशिपसाठी गेल्याचे ठिकाण :- कोथरूड ( वनाज कोर्नर , जीत ग्राउंड )

कंपनीचे नाव :- निर्मल अॅटोमेशन

कंपनीचे मालक :- जितेंद्र साळुंखे सर .

मी कोथरूड ला निर्मल अॅटोमेशन या कंपनी मध्ये इंटर शिपसाठी गेलो होतो . तिथे गेल्यावर मी त्या कंपनीमध्ये कोण – कोणत्या प्रकारचे काम चालतात हे पाहिले . त्या कंपनीमध्ये चालणारी कामे :- फॅब्रिकेशन व इलेक्ट्रिकल .

फॅब्रिकेशन मध्ये चालणारी कामे :- स्लायडिंग गेट व शटर

इलेक्ट्रिकल मध्ये चालणारी कामे :- स्लायडिंग गेट मोटर्स , सेन्सर व बूम बॅरिअर .

मी तिथे या कामांपैकी स्लायडिंग गेटचे व्हील व ब्राइट बार बदलायला शिकलो . शटर तयार करायला शिकलो . मोटरची प्लेट बसवायला शिकलो . आणि मोटरला व शटरला ऑईलिंग , ग्रेसिंग करायला शिकलो .

[ टीप :- त्या कंपनीमध्ये फॅब्रिकेशन या कामांपैकी इलेक्ट्रिकची कामे जास्त प्रकारे चालतात . ]

तेथील मटेरियल साहित्य :-