प्रॅक्टिकल क्रमांक 1]इलेक्ट्रिकल सेफ्टी

उदेस ;- सेफ्टी कुठे कुठे वापरायची हे शिकलो .

नियम ;- 1 ] सर्व प्रथम आधी आपल्या जवळ सेफ्टी ची सर्व साहित्य पाहिजे

2]तसेच आपली स्व ;ताची काळजी घेतली पाहिजे

3]इलेक्ट्रिकल काम करताना रबरी हेगलोज रबरी मोजे पाहिजेत

4] तसेच रबरी मेटचा वापर करावा

5] शिडीवर काम करताना हेलमेटचा वापर करावा . जर आपण खाली पडलो तर आपल्याला लागत नाही .

6] शिडी वर काम करताना शिडी जमिनीवर नीट पकडली पाहिजे .

कुर्ती ;- 1] जर शॉक लागला तर घरगुती उपाय केला पाहिजे

2] जर शॉक बसला तर सर्व प्रथम कोरड्या जागेत झोपवावे किवा लाकडी टेबलवर झोपवा .

3] आधी लाबी चालू आहे की नाही ते बघते

4] जर चालू नसेल तर ते श्वासो छ श्वास देणे .

5] कीव त्याची छाती दाबून घायची .

निरीक्षण ;- प्राथमिक उपचार म्हणून वरील पद्धती वापर करताना या पद्धती वापर झाल्यास ते व्यक्तीला डॉक्टरकडे घेऊन गेले पाहिजे .

अनुमान ;-1]

अनुमान ;-1] शॉक लागेलेल्या व्यक्तीस जीव वाचू शकतो

2] विविध पद्धतीने समुजन घेतल्या .

प्रॅक्टिकल क्रमांक 2 ] इलेक्ट्रिक टुल्स

उद्देश;- इलेक्ट्रिकल साहित्याची ओळख करून घेतली व समजून घेतले .

1 ] पकड ;- या वस्तूला वापर कोणतेही दार कटींग करण्यासाठी किवा एखादी वस्तु बाधून झाली का तर ओवळणे हे काम करते

2] बॉल पिन हेमर ;- याचा वापर ठोकण्यासाठी केला जातो

3] टेस्टर ;- याचा वापर कोणतेही वायर चालू आहे , का बंद आहे हे चेक करण्यासाठी वापरतात

4] कट्टर ;- कट्टर हे एक आस आहे का जर का कोणतीही वायर कटींग करण्यासाठी किवा वायर सोलण्यासाठि याचा वापर करतात .

5 ] स्क्रू ;- स्क्रू मिळे आपल्याला स्क्रू फिट करण्यासाठी किवा वायर सोलण्यासाठि स्क्रू वापर होतो .

6] मल्टी मीटर ;- हे एक अस साधन आहे की की ते जर आपल्याला कोणती वायर चालू आहे की नाही

ते या मशीन करून कळू शकते किवा किवा कोणती ही मीटर चालू आहे की नाही हे कळत किवा किती आर्थिग किती

ते पण चेक करून शकते .

7] हेमर मशीन हेमर मशीन हे पण भीतील किवा लाकडी ला लोखडला पण जर एखादी मोठी भिंत किवा लोखंड जर

8 ] केल्म् मीटर ;- केल्म् मीटर चा आपल्याला जर एखादी चालू आहे तिच्या त किती wat आहे ते कळवण्याचे काम करते ,

प्रॅक्टिकल क्रमांक 3 ]

वायर गेज मोजणे .

उदेश ;- 1 ] वायर गेज मोजण्यास शिकलो . 2] वायर गेजचे फायदे .

साहित्य ;- वायर गेज , कट्टर ,

कुर्ती ;- 1] सुरवातीला वायर गेज घेतला .

2] व नतर वायर घेऊन तिची insulesn काढले .

3] सर्व वायेरच्या तारा मोजून घेतल्या . वायर गेज काढण्यासाठी

4] त्या मधील एक तार घेतली व ती गेज च्या खंक्यात बसून बघितली .

5 ] ज्या खाच्यात घट्ट बसेल तर तो वायरला गेज असतो .

उदाहरण ;- 1 -32 =एक वायर 32 mm ची असते .

20-32=20 तास 34 mm च्या असते .

निरीक्षण ;- 1] वायर गेज मुळे आपण किती mm ची वायर घेयाची कळते ,

2] वायर गेज मोजणे महत्त्वाचे आहे .

प्रॅक्टिकल क्रमांक 4 ]

इनसुलेशन काढणे .

उद्देश ;- वायरचे इनसुलेशन काढण्यास शिकलो .

साहित्य ;- वायर

साधने ;- वायर, istipr

कुर्ती ;- 1] प्रथम एक वायर घेतली

2] वायर istipr च्या साहहयाने इनसुलेशन काढले ,

3] अशा प्रकारे इनसुलेशन काढले ,

4] जेवढे वरील आवरण काढले आहे तिथे मार्क केल .

5] तस आपल्याला समजते . इनसुलेशन काढायचे .

निरीक्षण ;- 1] इनसुलेशन काढताना आतील तारेला इजा पोहोचू नये ,

2] घ्याची काळजी घ्यावी

3] त्यातून आपल्याला खूप काही माहिती होते .

अनुमान ;- इनसुलेशन काढयला येणे महत्वाचे आहे .

प्रॅक्टिकल क्रमांक 5]

लेवल टुयब [ हायड्रो माक्र सहाय्याने कटुर रेषा काढणे . ]

उद्देश ;- fud lab च्या मैदानाचे कटुर रेषा काढले . [ पेरूच्या बाजूचे मै दानाचे लेवल टुयब काढले . ]

साहित्य ;- लेवल टुयब. पाणी . कटुर रेषा

कुर्ती ;- 1 ] प्रथम आह्मी लेवल टुयब काढायचे सर्व साहित्य गोळा केले .

2 ] लेवल टुयब पाणी भरून घेतले

3] त्यातील हवेचे बबल काढून टाकले .

4] ते लेवल टुयब एकसमान आहे की नाही ते बघितले .

5] नतर fud labच्या मागील बाजू च लेवल टुयब काढले

6] तर 136 इतक आल .

कटुर रेषा .

1] नतर कटुर रेषा a frem चा पण उपयोग केला .

2] कटुर रेषा काढण्या साठी त्या सरळ आहेत की नाही ते बघितले .

3] जर आपण सारखा a frem पकडला तर कटूर रेषा पण सारखा येतात

निरीक्षण ;- पाण्याची समान हे तत्व उपयोगी पडले

2] लेवल काढायला शिकलो .

प्रॅक्टिकल क्रमांक 6]

पावसाचे मोजमापन .

उद्देश ;- पाऊस मोजण्यास शिकलो , व त्याच्या नोंद ठेवणे .

साहित्य ;- पर्जन मापक , चचू पात्र . बोटल ,

कुर्ती ;-1 ] पर्जन्य मापक मोजण्यासाठी एक बोटल घेतली ,

2] ती बोटल मापा नुसार कापून घेतली .

3] नतर सीमेट वाळू याचा मोटार बनवला , नतर मोटार त्या बोटल मध्ये भरला .

4] व ते सुखण्या साठी बाहेर ठेवले ,

5] दुसऱ्या दिवशी म् त्याच पाऊस मोजल चचू पात्र मध्ये तर 21. 69 एवढ आल .

सूत्र ;- पाऊस = मिळालेल पावसाचे पाणी

फनेलचे क्षत्रफल

प्रॅक्टिकल क्रमांक 7]

निधूर चूल

उद्देश ;- निंधुर चुळीचे महत्त्व समजून घेतले ,

साहित्य ; – ज्वलन साठी लाकूड 2] माचिस

कुर्ती ;1] – सर्व प्रथम चुळीचे निरीक्षण केले ,

2] चुळी बद्दल माहिती घेतली .

3] सुरक्षा बद्दल माहिती घेतली .

4] लाकूड लावून मंचिसणे पेटवले .

5]त्याची आग कशी पेटते हे निरीक्षण केले ,

निंधुर चुळीचे फायदे ;-

1] धुराचा होत नाही

2] श्व सनाचे आजार होत नाही ,

3] ई धन ची बचत होते .

4] ऊर्जा वाया जात नाही .

5] ज्व लण व्यसथित होते .

प्रॅक्टिकल क्रमांक 8]

सोरकुकर

साहित्य ;- सोर कुकर . पाणी tamoto कादा . मिरची मसाला . हळद . जिरा . मीठ . इत्यादी ..

कुर्ती ;- 1] सुरवातीला आह्मी खिचडी बनवण्यासाठी सर्व साहित्य गोळा केले .

2] तसेच ता दुळ मोजून घेतल . म् ते साफ करून पाण्याने धुवून घेतले

3] खिचडी बनवण्यासाठी जे साहित्य लागत ते कापून घेतल

4] नतर म् कुकर गॅस वरती ठेवले गरम करण्यासाठी 5 mint कुकर गरम झाल्यावर त्या कुकर म्हध्ये तेल मिरची हळद जिरा राय लसूण पेस्ट असे सर्व साहित्य टाकून घेतले .

5] नतर खिचडीला फोडणी दिली . व 5 mint गॅस वरती ठेवले .

6] खिचडी झाल्या वर ती सोर कुकर वरती नेऊन ठेवले

7] 11.30 वाजता खिचडी ठेवली सोर वरती व 12 वाजता त्याच तापमान घेतल तर 81 selsiys इतक आल

8] 2 वाजता जाऊन बघितल तर खिचडी झालेली होती

अन्न शिजवणे खूप महत्त्वाचे का असत .

हे खाणे आवयस्क आहे , जिवाणू नष्ट करतात रोग पासून आपला बचाव करत असतात

प्रॅक्टिकल क्रमांक 9]

CCTV CAMERA

उद्देश ;- CCTV CAMERA कसा जोडला जातो . हे शिकलो , व ते कस काम करत हे पण शिकायला भेटल .

साहित्य ;- dirl मशीन . हातोडी . टेबल . clamp lb पीव्हीसी पाईप . खिळा . fasanr , पकड

कुर्ती ;- 1] सर्व प्रथम CCTV CAMERACHE साहित्य एका जागेवर जमा केले .

2] जुन्या agree कल्चर म्हध्ये जे CCTV चे knekasn होत ते रोहिदास काढल .

3] आणि नवीन agree शेक्सन म्हध्ये नेऊन जाइंट केले .

4] जेणे करून तिथळ सर्व cctv camera त दिसल पाहिजे ,

5] सकाळी मुलाणी पीव्हीसी पाईप बसवले . होते

6] जेणे करून त्याच्या आतून केबलची वायर होती , जेणेकरून टी खराब नाही झाली पाहिजे ,

7] पीव्हीसी पाईप बसवला व clmp ने घट्ट करून घेतल .

8] नतर DVRपावर सपलाय केबल माऊंट moneatr BVC CONNCTER VGA , हे कस जोडायच हे सर नि संगितल .

त्याच्या नतर आह्मी सर्व माहिती घेऊन सर्व CNEKSAN करून घेतल .

CCTV CAMERAचे प्रकार ;-

1] आयपी कॅमेरा [ IP camera ]

2] वायरलेस कॅमेरा [ wireless camera ]

3] घुमट कॅमेरा [ dome camera ]

4] बुलेट कॅमेरा [ bullet camera ]

5] सी माऊंट cctv कॅमेरा [ c mount cctv camera

प्रॅक्टिकल क्रमांक 10]

बोर्ड भरणे .

उद्देश ;- बोर्ड भरायला शिकलो .

साहित्य ;- बोर्ड फ्रेम swithch socket . टेस्टर वायर

कृती ;- 1] सर्व साहित्य गोळा केल .

2] त्याच्या नतर swithc आणि socket बोर्ड फ्रेम म्हध्ये लावून दयायचे .

3] त्याच्या नतर वायर घ्यायची .

4] ती वायर घ्याय ची आणि swithch च्या खालच्या साईट ला जोडायची वायर व टेस्टर ने फिट करून घेतले .

5] आशा प्रकारे बोर्ड भरले आह्मि

काळजी ;- बोर्ड भरून झाल्या नतर परत चेक करून घ्यायचे , की कोणता

नट फिट करायचा राहिला तर नाही

निरीक्षण ;- कोणती वायर जास्त इनसुलेसण काढली . तर नाही ते न हे आपल्याला निरीक्षण केले पाहिजे .

प्रॅक्टिकल क्रमांक 11]

वीज बिल काढणे . *

उद्देश ;- इलेक्ट्रिकल उपकरणाचे आणि इतर आवश्यक इलेक्ट्रिकल सामग्री चे वीज बिल काढणे ,

साहित्य ;- ए नर्जी मीटर नोट बुळ , पेन

कृती ;- 1] आपल्या घरातल्या सर्व विद्युत उपकरणाची यादी तयार केली .

2] प्रत्येक यंत्राचे बेटेज काढून घेतली ,

3] आणि सर्व उपकरण किती तास चालते त्याची यादी तयार करा .

4] दररोज प्रतेक उपकरणाच्या वऱ्ट तासाला किलो veat तासात रूप तरीत केले .

1 rwh =1000 wat धरा 1 rw = 1 युनिट

5] दररोज वापरला युनिटची गुणाकार केला . आणि एक महिन्याचे युनिट काढले ,

6] त्याच्या नतर त्यावरून आपल्याला बिल किती येते ते समजले ,

सूत्र ——wat

प्रॅक्टिकल क्रमांक 12]

आर्थिग , करणे

उद्देश ;- आर्थिग कशी करायची हे शिकलो , व आर्थिग करण्याचे फयदे समजले .

साहित्य ;- ड्रिल मशीन , विटा , कोळसा , फवडा , आर्थिग पावडर , आर्थिग पेल्ट , पीव्हीसी पाईप

कृती ;- 1] सर्व प्रत्यम आर्थिग करण्यासाठी खड्डा खोदुण घेतला ,

3] खड्डा खोदल्यांतर त्याच्यात 2 बदल्या पाणी टाकल ,

3] नतर आर्थिग पेल्ट पीव्हीसी पाईप . टाकून घेतले , व आर्थिग वायर

4] त्याच्या वरुण म तोंडी तोंडी आर्थिग पावडर टाकली , व कोळसा आणि विटा टाकल्या ,

5] सर्व झाल्यानतर मातिनि तो आर्थिगचा खड्डा भरून घेतला ,

आर्थिग चे प्रकार *

1] पाईप आर्थिग

2] पेल्ट आर्थिग

3] बोर आर्थिनग

प्रॅक्टिकल क्रमांक १३]

बॅटरी ची घनता मोजणे .

उद्देश ;- बॅटरी च्या पाण्याची घनता मोजायला शिकलो .

साहित्य ;- haydromitr डिस्टील . वॉटर .

कृती ;- आधी आह्मी सर्व साहित्य गोळा केले .

२] त्याच्या नतर agree कल्चर च्या गोठ्या मध्ये गेलो .

३] व सर्व cnecsn बंद केले . त्याच्या नतर mltimitr च्या साह्याने त्याचे करंट मोजले .

४] त्याच्या नतर haydromitr घेतले आणि त्याचे बॅटरी च्या एक हॉलचे नट खोल आणि haydromitr च्या वरच त्याच्या पम्प असतो .

५] मग त्याच्या मध्ये पाणी आले . त्याच्या नतर त्या haydromitrच्या आत मध्ये असलेले तरगणारी एक पट्टी राहते . त्याच्या मध्ये आपल्याला समजत

६] haydromitrच्या साह्याने आपल्याला समजते की त्या सेल मध्ये पाणी किती आहे .

७] मग आह्मी त्याच्या मध्ये जे आह्मी आणलेल डिस्टील वॉटर टाकल . आणि टे नट लावून घेतले .

८] आशा प्रकारे आह्मी सॉइल लॅब व जनरेटर ची बॅटरी मेटणेश केली .

निरीक्षण ;- १] बॅटरी चे व्हॉलटेज २] haydromitche

प्रॅक्टिकल क्रमांक १४]

peln टेबल

उद्देश ;- नकाशा व क्षेत्रफळ काढणे तसेच किती जागा आहे ते ओळखणे .

साहित्य ;- paln टेबल , ड्राय मोड , doring . पेपर पेन्सिल , टाचणी ,मीटर टेप , यू पट्टी व ओलबा ,

कृती ;- १] ज्या भागाचा नकाशा घ्यायचा आहे , त्या मध्य भागी peln टेबल फिक्स केला .

२] नतर ड्रॉइंग पेपर वर फिक्स केला व उत्तर दिशा निश्चित केली

३] ओळबयच्या साह्याने जमीनिवरची पॉइंट काढला , भागावर कोठेही १. पॉइंट घेतला व alited पट्टीचा साह्याने तो

road सरळ रेषेत घेतला व कागदावर रेषा मारली

४] अंतर मीटर पेपऱ्याचा साह्याने मोजले . व प्रमाण बिंदु निश्चित केले . या प्रकारे ४ पॉइंट घेऊन बिंदु मार्क केले व अंतर मोजले ,

५] व केलेल बिंदु सरळ रेषेत जोडले आशा प्रकारे तयार केले .

प्रॅक्टिकल क्रमांक १५]

डिझेल इंजिन

इंजिनचे प्रकार ;- १] अंतग्रत ज्वलन २] बाह्य ज्वलन

दाबावर पेटवणारे विजेच्या ठिणगीवर

उदा .. डिझेल इंजिन पेटवणारे उदा ,,पेट्रोल इंजिन

इंजिनचे भाग व कार्य ;- १] पिस्टन – दाब तयार करणे .

२] व्होलव ह – गॅस घेणे ,

पप नॉलेज – इंधन फावरणे

३] प्याय व्हील – गतीज ऊर्जा

४] इणलेट व्होलव्ह – हवा आत खेचणे ,

५] aautlet व्होल व्ह – जळालेले वायु बाहेर टाचणे ,

२ स्टॉक इंजिन

१] झाड कंपण्याची मशीन

२] जहाज ३] scooty ४] फवारणी ५] स्टॉक इंजिन ६] कार ७] टेक्टर ८] पॉवर ट्रललेर

प्रॅक्टिकल क्रमांक १6 ]

साहित्य ;- mltimitr , सोलर पेनल , बॅटरी .

कृती ;- 1] उपकरणसाठी आवश्यक शक्तीची गणना

2] योय्ग सोर पॅनल निवडणे ,

3] योय्ग बॅटरी ची निवड ,

4] योय्ग प्रकासण निवडणे ,

5], कनेक्शन आणि स्थापना

6] व्होलट मीटर वापरुन वाचन घेणे

टाइप्स ऑफ सोलर पॅनल

1] monocirst lait

2] polokirst lait सोलर +कार्बन ———20000 c +सिलिकॉन

सोर सेल हे सिलिकॉन पासून बनवलेल असतात .

टाइप्स ऑफ सोलर सिस्टम ;-

1] ऑन gird सिस्टम ;- ज्या ठिकाणी 24 तास लाइट असते . त्या ठिकाणी ही सिस्टम वापरली जाते ,

त्यामध्ये नेटमिटरिंग वापर केला जातो

2] ऑफ gird सिस्टम ;- बॅटरी चा वापर केला जातो .

solar install actin मध्ये power requiere ment च सूत्र

सूत्र.

काळजी ;1]- बॅटरी vholtej मोजणे ,

2] सोलर पॅनल ची काच तुटली असल्यास तुटलेली .

3] सोलडर कनेक्शन बनवणे ,

17) प्रॅक्टिकल च नाव :- डंपी लेवल

उदेस:- ड डंपी लेवल कसंडंपी लेवल कसं काढायचं हे शिकलो

साहित्य:- डम्पि लेव्हल स्प्रिट लेव्हल स्टार्ट टू कंपास प्लम बबन नोटबुक मीटर टेप इत्यादी

कृती:- 1) सर्वप्रथम लिव्हर काढण्यासाठी साहित्य जागेवर बोलाकेले

2) नंतर लेवल काढले लेव

3) त्यानंतर जिकडून पाणी जाते ते नाल्यांमध्ये स्टॉप लेवल ठेवले

4) त्यानंतर टॉप लॉयर मिडल रेड्डी घेतली

5) नंतर अप्पर रीडिंग मधून लॉयर रीडिंग मायनस केली

6) व आलेल्या उत्तराने 100 ने गुणले

7) आणि आलेले उत्तर ते त्याच्या अंतर असते त्यानंतर स्टॉप लेव्हल उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलो

8) त्यानंतर दुसऱ्या ठिकाणावर अगोदर आलेले मिडल रीडिंग मध्ये स्टॉप लेव्हल ठेवले

9) व नंतर अप्पर रीडिंग घेतली

10) आलेले उत्तराने 100 गुणले व आलेले उत्तर त्यामध्ये डम्प्टी लेव्हलचे आणि स्टॉप लेवेल लेव्हलची उत्तर असते

11) असे प्रकारे आम्ही कंटूर रेषा काढली

रीडिंगअप्परलोअरअंतर
110.3600.4250.29513m
11 रीडिंगमिडलअप्परलोअर
110.3600.4500.28017m
110.3600.4650.25521m
3.4600.3600.4500.26019m
18)

प्रॅक्टिकल च नाव:- मोटार

उद्देश:- मोटर दुरुस्त करणे आणि मोटार चे महत्व समजून घेणे

साहित्य

कृती:- 1) सर्वप्रथम आम्ही सर्व साहित्य गोला केले

2) त्याच्यानंतर एक मोटर टेबलावर आणून ठेवली

3) आणि सरांनी मोटर कशी खोलायची ते सांगितल

4) नंतर आम्ही मोटर खोली आणि सर आणि मोटर मध्ये सर्व रोटर्स स्टेट ची माहिती दिल

प्रॅक्टिकल क्रमांक 19)

प्रॅक्टिकल च नाव:- सोस खड्डा

उद्देश:- सोपीट बांधण्याची पद्धत शिकणे

साहित्य :- भट्टीचे विटा दगडी विटा खड्डा खोदण्याचे उपकरण खोदकाम इत्यादी

कृती:- 1) वापरलेले पाणी गोळा होईल असे जागा शोधा

2) 1 मीx1 x1 मोजमाप एक खड्डा करा

3) तेलाचा1:3 वा भाग नारळाच्या आकाराचा विटांनी भरा

4) वरच्या1:3 बागल लिंबाच्या आकाराच्या खड्डा किंवा भट्टीचे विटां नी भरा

5) वापरलेले पाणी दिलेल्या खड्ड्यात काढून टाकावे

फायदे:- अशुद्ध पाणी शुद्ध होऊन झाडांना मिळत’. डासास प्रमाण कमी होते.

घराबाहेर घाण राहत नाही

प्रॅक्टिकल क्रमांक 20

प्रॅक्टिकल चे नाव:- ग्रे वॉटर

पाण्याचे प्रकार:- 1) स्वच्छ पाणी 2) करड पाणी 3) ब्लॅक वॉटर पान

1) :- हवा मिसलने केली पाहिजे

2) वनस्पती आणि जीव जंतू जीवन वनस्पती मुले जीव तयार होतात

झाडे लावली:- 1) पहिल्या टाकीमध्ये जल प्रणे 2) दुसऱ्या टाक्यांमध्ये आलू किंवा आजोल

3) तिसऱ्या टाकीमध्ये कर दल

पाणी किती दिवसात स्वच्छ होते

  1. पहिल्या टाकीमध्ये पाच दिवस 2) दुसऱ्या टाक्यांमध्ये4-5 दिवस 3) तिसरा टाका मध्ये स्वच्छ पाणी

प्रॅक्टिकल क्रमांक21)

प्रॅक्टिकल च नाव:- कृत्रिम श्वासन

सेफर पद्धत 2) सिलेवेस्टर पद्धत 3) तोंडातून तोंडामध्ये हवा भरणे

. पहिली शेफर पद्धत:- 1) या पद्धतीचा उपयोग का त्या व्यक्तीच्या पाठीमागे चटका लागला असेल तर किंवा पाठीमागे असेल तर किंवा त्याच्या पाठीमागे दाब दिला असतो

दुसरी पद्धत:- सिल्ले वेस्टर पद्धत:- या पद्धतीचा उपयोग जर का व्यक्तीवर झटका किंवा जाती जलाली असेल तर या वापर केला पाहिजे त्याची छातीवर दाब दिला पाहिजे

कृती:- 1) सर्वप्रथम आम्ही सेपर पद्धत विषयी संजूला टेबलावर झोपून घेतले आणि नंतर संजूला उलट झोपवले आणि विशाल सरांनी आम्हाला त्याचे वाटेवर दाब कसा द्यायचा त्याचे विषयी सांगितले व प्रत्येक करून दाखवले

2) नंतर आम्ही्ही सिलेबिस्ट पद्धती विषयी माहिती दिली व नंतर आम्हाला सरांनी संजूची छाती दाबून दाखवली व हे का करावे त्याविषयी पण सांगितले तर त्याची छाती दाबली का छातीवर दाब निर्माण होतो पर्यंत झटका लागतो तर व्यक्ती हा बेशुद्ध असल्यास तर शुद्धीवर येतो र

प्रॅक्टिकल क्रमांक:- 22) वायरिंग करणे

उद्देश:- नवीन बिल्डिंग बांधण्यात आली तिची वायरिंग करणे हे शिकणे

साहित्य:- ड्रिल मशीन स्क्रू ड्रायव्हर पकड बॉल पेन हेमर मीटर टेप लाइन दोरी मल्टीमीटर गेरू

कृती:- 1) सर्वात आधी आम्ही सर्वे आणि निरीक्षण केले

2) त्याच्यानंतर रूमचे मोजमाप करून घेतलेc. p. m चार तयार करून घेतला आणि डायग्राम काढले

3) मटेरियल लिस्ट तयार केले आणि गावातून तीन कोटेशन काढून त्याच्या नंतर आम्हाला जे योग्य कोटेशन वाटले ते आम्ही पक्क केले

4) गावातून मटेरियल घेऊन आलो आणि मटेरियल चेक करून घेतलं बरोब1र आहे की नाही

5) त्याच्यानंतर लाईन दोरीने मार्किंग करून घेतले व पट्टी ठोकून घेतली

6) वायरिंग वायरिंग टाकून त्या पट्ट्या लावून घेतल्या वर स्विच फिट करून घेणे बोर्ड वायरिंग जोडून घेणे मेन सप्लाय कनेक्ट झाल्यानंतर सर्व कनेक्शन चेक करून घेणे

अनुभव:-1) इलेक्ट्रिकल वायरिंग समजून घेतली वायरचे कलर कोड समजून कोड नुसार वायरिंग केल्याचे पुढे येणार इलेक्ट्रिकल वायरिंग समजले तसेच प्लग बिन सॉकेट जोडून शिकणे