1.सेप्टी

उदेदश :- सेप्टी कुठे कुठे वापरतात हे शिकलो .

नियम :- सर्व प्रथम आधी आपल्या जवळ सेप्टी चे सर्व साहित्य पाहिले .

2) तसेच आपली स्वॉ ताची काळजी घेतली पाहिजे .

3)elecrikl काम करताना रबरी हेग्लोज रबरी मोजे पाहिजेत .

4) शिडीवर काम करताना हेल्मेट चा वापर करावा . जर आपण खाली पडलो . तर आपल्याला लागत नाही .

5) शिडीवर काम करताना शिडी जमिनिवर नीट पकडली पाहिजे .

कुत्रीॉम स्वॉसनाआ विविध पदध्दती .

1 ) शेफर पदधत

2) सीलवेस्टर पदधत

3) तोंडाने स्वास देणे

4) मशीन च्या साह्याने स्वॉसन देणे

2. electrikl टुलस

उदेदश :- इलेक्ट्रिकल साहित्याची ओलख करून घेतली व समजून घेतले .

1) या वस्तूंचा वापर कोणतीही तार कटींग करण्यासाठी किंवा एखादी वस्तूं बंधून जळी का तार ओवाळणे हे काम करते .

2) वॉल पॉन हेमंऱ् :- याचा वापर ठोकण्यासाठी वापर केला जातो

3) टेस्टर :- याचा वापर कोणतीही वायर चालू आहे का बंद आहे हे चे क कटण्यासाठी वापरतात .

4)कट्टर :-

3. पावसाची मोजमाप

उद्देश पाऊस मोजायला शिकलो व त्याचे नोंद ठेवली

साहित्य प्रजन्यमापक चंचुपात्र

कृती पर्जन्यमापक मोजण्यासाठी आम्ही तयार करत होतो

एक बॉटल घेतली होती बोटल मापानुसार कापून घेतले

नंतर सिमेंट व वाढू यांच्या मोटर बनवलं

त्या बॉटलमध्ये भरले

नंतर त्या सिमेंट वाळू बॉटलमध्ये भरून घेतल्यावर सुखत ठेवले

दुसऱ्या दिवशी मग त्यांचे पाऊस मोजले चंचुपात्र मध्ये तर 21.69 mm एवढा आला

उदाहरण:-पाऊस = पावसाचे पाणी. ×10

फनेलचे क्षेत्रफळ

पाऊस =109÷50.25×10

3.14×4×4=50.25

21.69mm

4. वायर गेज मोजणे

उद्देश:- 1)वायर गेज मोजणे शिकलो

2)वायर गेज् चे फायदे

साहित्य :-सुरुवातीला वायर गेज गेज घेतला

1)व नंतर वायर घेऊन तिचे इन्युलेशन काढले

2)सर्व वायरचे तारा मोजून घेतले वायर गेज काढण्यासाठी

3)त्याच्यामध्ये एक तार घेतली व ती गेज च्या प्रत्येक खात्यात बसून पाहिले

4)ज्या खाच्यात घट्ट बसेल तर तो वयारचा गेज असेल

5. लेवल ट्यूब

उद्देश:- फूड लॅब लेवलं काढली व पेरूची बाजूची लेवलं काढली

साहित्य:- लेवल ट्यूब, पाणी

साधने :- लेवल ट्यूब ,मार्कर

कूती :- 1)प्रथम लेवल ट्यूब मध्ये पाणी भ्रूण घेतळ

2)त्यातील हवेच्या बल कथून टाकले .

3)जेवठी आपल्याला ऊंची हवी आहे तिथे मार्क केले

4)त्या प्रमाणे लेवळ पेरूचे ओल्याटे मध्ये 4 पॉइंट मार्क केले

निरीक्षण :-पाणी समांतर राहत हे तत्व उपयोगी पडत .

अनुमान :-कोनथी द्रव्य पदार्थ नेहमी दितिथ समांतर राहत .

6. सौर कुकर

7 . बायोगेस

उदेदस :- बायोगेसचे महत्त्व समजून घेणे त्याचे फायदे समजून होणे

साहित्य :- सेन , पाणी ,पाळा पाचोळा ,इ .

कूती :- 1)प्रथम शेण व पाणी घेतले .

2) त्याचे प्रमाण 27 kg शेण टर 27 लीटर पाणी घ्यावे

3) टाकीत टाकून ते मिक्स करायचे .

4) त्यातून निर्माण होणार गेस आवश्य कतेनुसार वापरला .

* बायोगेस ही जैविक प्रकिया आहे यातअन आरोवीक जिवाणू असतात . बंद टाकीत त्यामुळे कुजण्याची प्रकिया घडून मिथेन व co 2 जेस तयार होतो . मतहेन हा 60% असतो व co 2 50% असतो . मिथेन हा जवळणीशील असतो . त्यामुळे निळ्या ज्यातीने पेटतो . यासाठी 20 c ते 40 c तापमान योग्य असतो .

बायोगेसचे फायदे :-

1)स्वच्छ संधन

2) धूर विरहित

3) घरगुती वापर करता योग्य

4)पाईपद्रवरे पुरवठा करण्यास योग्य

5)विजनिमितीसाठी पण बायोगेसचा वापर होतो .

बायोगेस संयत्र :- 1) जनन संयत्र कीव दीनबंधु बायोगेस .

2)खडी ग्रामोद्योग कीव तनरगट्या तकीचे (va )

*बायोगेस साठी आवश्यक

1) गाय च गोबर

2)मानव मल

3)खाद्य पदारथल आपविष्ट

8.निर्धुर चूल

उदेदस :- निर्धुर चुली महत्त्व समुजून घेणे

साहित्य :- जवलप्रथम ,लाकूड , माचिस .

कूती :- 1) सर्व प्रथम निर्धुर चुळीचे निरीक्षण केले

2) चुबदळ माहिती घेतली

3) सुरक्षते बदडल माहिती घेतली

4)लकड पेटवली होती

5)त्याच्यातील यंग कशी पेटते हे निरीक्षण केले

निर्धुर चलीचे फायदे :-

1)धुराचा त्रास हॉट नाही

2)श्वसणाचेअयाजर हॉत नाही

3)इंधन बचत होते

4)ऊर्जा वाया जात नाही

5)ज्वलन व्यवस्थित हॉत

9 . cctv cemera

10 आर्थिग

उदेडश :- आर्थिनग करण्यास शिकणे

साहित्य :- आरर्थिनग प्लेट , वायर ,कोळसा ,मीठ ,आर्थिनग पावडर .

साधने :- टिकाव ,फावडा ,कटर ,मलटीमीतर

कूती :- 1) सर्व प्रथ आम्ही 2 फुट चा लंबा खाद्य खोदला

2) पाईप मध्ये वेर टाकून त्याल आर्थिनग प्लेट जोडल

3)व टी प्लेट खडद्यात

4) प्लेट च्या बाजूला वीट टाकल्या

5)त्यानतर कोळसा ,आर्थिनग पावडर टाकली

6)व त्याच्या मध्ये एक बलसी पानी टाकून जल्यांतर त्याच्यावर मातीने खडडा पूर्ण भ्रूण घेयचा .

निरीक्षण :- आर्थिनग व्यवस्थिरत झाली .

11 बोरड भरणे

उदेडश :- बोरड भरणे शिकलो .

साहित्य :- बोरड फ्रेम switch ,socket ,टेस्टर ,वायर

कूती :- 1) सर्व साहित्य गोल करायच

2) त्याच्या नतर switch आणि सोककेत बोरड फ्रेम मध्ये लाऊन द्यायचे

3) त्याच्या नतर वायर घ्यायची

4)टी वायर घ्यायची आणि switch च्या खालच्या सेड ल जोडायची वायर

5)व टेस्टरणी फिट करून घ्याचे

6)अशा प्रकारे बोरड भरले

7) आपली मेन लाइन आहे टीओ सोककेत मध्ये दियाची

काळजी :- बोरड भ्रूण झाल्या नतर परत चेक करून घ्यावी की कोणतापण नट फिट करलचा राहील टर नाही ना

निरीक्षण :- कोणती वायर जास्त इनसुलेशन काढली टर नाही असेल ते ना हे आपल्याला निरीक्षण केल पाहिजे .

12 वीज बिल

उदेडश :- एलेक्ट्रिकल उपकरणाचे आणि इतर आवश्यक एलेक्ट्रिकल सामग्री चे वीज बिल काढणे

साहित्य :-एमजी मिटर ,बॉट बुक ,पेन

कूती :- 1)आपल्या घरातल्या सर्व विद्युत उपकरणाची यादी तयार केली

2)प्रत्येक यंत्राचे वोलटेज काढून घेतळ

3)आणि प्रत्येक उपकरण किती तास चळते त्याची यादी तयार केली

4) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वेट तासाला किलो वेट तासात रुपतरीत केल 1 kwh =1000 वोंट 1 घंटा

1 kwh =1 unit

5)दररोज वापरल्या unit ची गुणाकार केला आणि एका महिन्याचे unit काढले

6)त्याच्या नतर त्यावरून आपल्याला बिल किती येते ते समजले .

सूत्र :-वेट *नग*तास/1000=unit

13 बेटरी घटना

उदेडश :- बेतरीच्या पाण्याची घनता मोजणे

साहित्य :-हायडॉमिटर ,डिस्टील वॉटर ,मलटीमिटर

कूती :-1) आधी आम्ही सर्व साहित्य गोळा केले

2)त्याच्या नतर एग्री सेक्शनची गोठया मध्ये गेलो

3)व सर्व काणेशन बंद केले

4)त्याच्या नतर मलटीमिटर च्या साह्याने त्याचे कारट मोजले

5)त्याच्या नतर हायडॉमिटर घेतले आणि त्या चे बेटरी च्या वरच पंप असेतो डबल

6)मग त्याच्या मध्ये पाणी आले

7)त्याच्या नतर त्या हायडॉमिटर अंत मध्ये असलेल तर्गणारी एक पट्टी राहते त्याला मध्ये आपल्याला समजत

8)हाय्डॉमीटर च्या साह्याने आपल्याला समजेत की त्या सेल मध्ये पाणी किती आहे ते

9)मग आम्ही त्याच्या मध्ये जे आम्ही आणलेल डिस्टीन वॉटर टाकल

10)आणि ते नट लावून घेतले

11)आशा प्रकारे आम्ही soil lab जनेटर ची बेटरी मेटणेश केली

निरीक्षण :-1 बेटरी व्हेलटेज 2)हायडॉमिटर चे रीडिंग

14 प्लेन टेबल स्रव्हे

उदेडश :- 1)नकाश काढने

2)किती जागा आहे हे ओळखणे व क्षेत्रफळ काढणे

साहित्य :- प्लेन टेबल ,ड्रॉईंन पेपर ,पोणसल टाचणी ,मिटर टेप ,युपट्ट व ओळब ,टफ कंपास ,अलितड पट्टी ,पिन इ

कूती :- 1)ज्या भागाचा नकसा घ्यायचा आहे त्या मध्ये भागी प्लेन टेबल फिक्स केल निशतीत केल

2)नतर डोइंग पेपर फिक्स केल

3)ओळबयच्या सहाहयाने जमिनीवरच पॉइंट काढला

4)भागावर कोठेही 1 पॉइंट घेतला . व ऐलीतएड पट्टीच्या सहाहयाने तो रोड सरल रेषेत घेतला व कागदावर रेश मारली

5)प्रत्यक्ष अंतर मित्रतेपच्या सहाहयाने मोजले व त्या प्रमाणे बिंदु निश्चित केले

6) याप्रकारे 4 पॉइंट घेऊन बिंदु मार्क केले व अंतर मोजले

7)निश्चित केलेले बिंदु सारलरेषेत लोडले असंप्रकारे नकाशा तयार केला.

15. कृत्रिम शोषण

1 सेफर पद्धत

2 सिल्वस्टर पद्धत

3 तोंडातून तोंडामध्ये हवा भरणे

1 पहिली शेफर पद्धत :- या पद्धतीचा उपयोग जर का त्या व्यक्तीच्या पाठीमागे झटका लागला असेल तर किंवा पाठीच्या हिस्सा जळलेला असेल तर त्याचा पाठी मागे दाब दिला जातो.

2 दुसरी सिल्वेस्टर पद्धत :- या पद्धतीचा उपयोग जर का छातीवर झटका किंवा छाती जळाली असेल तर या वापर केला पाहिजेत त्याची छातीवर दाब दिला पाहिजे

3 तिसरी पद्धत तोंडामध्ये हवा भरणे:- जेव्हा कोणतीही व्यक्तीला जर का झटका लागला असेल. श्वास घेण्यासाठी त्रास होत असेल तर त्याला स्वास्थ यंत्र किंवा तोंडामधून श्वास देणे अशा प्रकारे पद्धतीचा उपयोग केला

कृती:- 1 सर्वप्रथम आम्ही शेफर्ड पद्धत विषयी संजूला टेबलावर झोपून घेतले आणि नंतर संजूला उलट झोपून आणि विशाल सरांनी आम्हाला त्यांच्या पाठीवर दाब कसा द्यायचा याची विषयी सांगितले व प्रत्यक्ष करून दाखवले

2 नंतर आम्ही श्रेष्ठ पद्धत विषयी माहिती घेतली व नंतर आम्हाला सरांनी संजूचे छाती दाबून दाखवली हे हे का करावे त्याविषयी पण सांगितले तर छाती दाबली का छातीचा दाब निर्माण होतो व फुफुसापर्यंत झटका लागतो तर व्यक्तीला हा बेशुद्ध असला तर शुद्धीवर येतो

16.डिझेल इंजिन

इंजिनचे प्रकार ;- १] अंतग्रत ज्वलन २] बाह्य ज्वलन

दाबावर पेटवणारे विजेच्या ठिणगीवर

उदा .. डिझेल इंजिन पेटवणारे उदा ,,पेट्रोल इंजिन

इंजिनचे भाग व कार्य ;- १] पिस्टन – दाब तयार करणे .

२] व्होलव ह – गॅस घेणे ,

पप नॉलेज – इंधन फावरणे

३] प्याय व्हील – गतीज ऊर्जा

४] इणलेट व्होलव्ह – हवा आत खेचणे ,

५] aautlet व्होल व्ह – जळालेले वायु बाहेर टाचणे ,

२ स्टॉक इंजिन

१] झाड कंपण्याची मशीन

२] जहाज ३] scooty ४] फवारणी ५] स्टॉक इंजिन ६] कार ७] टेक्टर ८] पॉवर ट्रललेर

17.डंपी लेवल

उदेस:- डंपी लेवल कसंडंपी लेवल कसं काढायचं हे शिकलो

साहित्य:- डम्पि लेव्हल स्प्रिट लेव्हल स्टार्ट टू कंपास प्लम बबन नोटबुक मीटर टेप इत्यादी

कृती:- 1) सर्वप्रथम लिव्हर काढण्यासाठी साहित्य जागेवर बोलाकेले

2) नंतर लेवल काढले लेव

3) त्यानंतर जिकडून पाणी जाते ते नाल्यांमध्ये स्टॉप लेवल ठेवले

4) त्यानंतर टॉप लॉयर मिडल रेड्डी घेतली

5) नंतर अप्पर रीडिंग मधून लॉयर रीडिंग मायनस केली

6) व आलेल्या उत्तराने 100 ने गुणले

7) आणि आलेले उत्तर ते त्याच्या अंतर असते त्यानंतर स्टॉप लेव्हल उचलून दुसऱ्या ठिकाणी घेऊन गेलो

8) त्यानंतर दुसऱ्या ठिकाणावर अगोदर आलेले मिडल रीडिंग मध्ये स्टॉप लेव्हल ठेवले

9) व नंतर अप्पर रीडिंग घेतली

10) आलेले उत्तराने 100 गुणले व आलेले उत्तर त्यामध्ये डम्प्टी लेव्हलचे आणि स्टॉप लेवेल लेव्हलची उत्तर असते

11) असे प्रकारे आम्ही कंटूर रेषा काढली

रीडिंगअप्परलोअरअंतर
110.3600.4250.29513m
11 रीडिंगमिडलअप्परलोअर
110.3600.4500.28017m
110.3600.4650.25521m
3.4600.3600.4500.26019m

18. मोटर

उद्देश:- मोटर दुरुस्त करणे आणि मोटार चे महत्व समजून घेणे

साहित्य

कृती:- 1) सर्वप्रथम आम्ही सर्व साहित्य गोला केले

2) त्याच्यानंतर एक मोटर टेबलावर आणून ठेवली

3) आणि सरांनी मोटर कशी खोलायची ते सांगितल

4) नंतर आम्ही मोटर खोली आणि सर आणि मोटर मध्ये सर्व रोटर्स स्टेट ची माहिती दिल

प्रॅक्टिकल च नाव:- सोस खड्डा

उद्देश:- सोपीट बांधण्याची पद्धत शिकणे

साहित्य :- भट्टीचे विटा दगडी विटा खड्डा खोदण्याचे उपकरण खोदकाम इत्यादी

कृती:- 1) वापरलेले पाणी गोळा होईल असे जागा शोधा

2) 1 मीx1 x1 मोजमाप एक खड्डा करा

3) तेलाचा1:3 वा भाग नारळाच्या आकाराचा विटांनी भरा

4) वरच्या1:3 बागल लिंबाच्या आकाराच्या खड्डा किंवा भट्टीचे विटां नी भरा

5) वापरलेले पाणी दिलेल्या खड्ड्यात काढून टाकावे

फायदे:- अशुद्ध पाणी शुद्ध होऊन झाडांना मिळत’. डासास प्रमाण कमी होते.

घराबाहेर घाण राहत नाही

19 सोस खड्डा

उद्देश:- सोपीट बांधण्याची पद्धत शिकणे

साहित्य :- भट्टीचे विटा दगडी विटा खड्डा खोदण्याचे उपकरण खोदकाम इत्यादी

कृती:- 1) वापरलेले पाणी गोळा होईल असे जागा शोधा

2) 1 मीx1 x1 मोजमाप एक खड्डा करा

3) तेलाचा1:3 वा भाग नारळाच्या आकाराचा विटांनी भरा

4) वरच्या1:3 बागल लिंबाच्या आकाराच्या खड्डा किंवा भट्टीचे विटां नी भरा

5) वापरलेले पाणी दिलेल्या खड्ड्यात काढून टाकावे

फायदे:- अशुद्ध पाणी शुद्ध होऊन झाडांना मिळत’. डासास प्रमाण कमी होते.

घराबाहेर घाण राहत नाही

इन्सुलेशन काढणे

साहित्य :-वायर

साधने :-वायर स्टीपर

कृती:-

1.प्रथम एक वायर घेणे

2.वायर स्टीफर् च्या साहेने वायर सोलने

3.असे प्रकारे इन्शुरन्स काढणे.