१. सेफ्टी चे नियम
सेफ्टीचे तीन प्रकार पडतात
१) स्व;ता ची
२) दुसऱ्याची
३) टूलची
१) ;- स्व; ता
आपल्या जवळ हॅन्डग्लोज, ऑप्रन, गॅगल, सेफ्टी शूज, व त्या ठिकानि जे काम कारणात
आहे ते काम योग्य प्रकारे करावे व अर्थिंग योग्य लावावी
२);- टूल
टूल चा मेंटेनंस करावा गांजलेले बोलके टूल वापरू नये टूल बॉक्स मध्ये योग्य ठिकाणी असावे
cat १ – DC करंट व इत्तर साधने
cat २ – होम वापरइंग वस्तूची बोर्ड सॊकेट
cat ३ – मेंन टीव्ही, में मोटर, ३० पासून पुढची
cat ४- ट्रान्स्फार्मर . LT लाइन HT लाईन
काम करताना कॅटगिरी नुसार टूल व सेफ्टी निवडणे
१) काम करताना में सप्लाय बांध करावा
२) काम करताना रबरी हॅन्डग्लोज व सेफ्टी शूज गॅगल वापरावे
३) स्क्रू ड्रॉयव्हर सारखा वापरून नये
४) योग्य ठिकाणी टूल वापरावे न चालू हत्यारे घ्यावीत
५) शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्यास पाणी वापरू नये
६) फ्युज जळाल्यानंतर फ्युज तरच वापर करावा
७) उंच ठिकाणी काम करताना योग्य सुरक्षा बाळगावी
८) टेस्टर फेज चेक करण्यासाठी च वापरावा
९) उपकरणांची अर्थिंग जोडलेली आहे त्याची खात्री करावि
१०) इलेक्ट्रिकल काम करताना सुलेशन असलेली हत्यारे वापरावे
११) इलेकट्रीकल सप्लाय टेस्ट लॅम्पचा साह्याने चेक करणे
२ इलेकट्रीकल बेसिक
१) ट्रिप, लोड, शॉर्टसर्किट open सर्किट, close सर्किट
१) ट्रिप – जर कुठे शॉर्टसर्किट झालतर किंवा एकाच वेळी लोड आलातर प्रवाह बंद होतु त्यास ट्रिप म्हणतात
२) शॉर्टसर्किट – केबल व इन्सुलेशन वितळते व एक मेकांना चीखटते त्यामुळे आग व करंट स्पार्क होतो त्यास शॉर्टसर्किट म्हणतात
३) open सर्किट – हे कोणत्याही सर्किट वरून डिस्कनेट झाल्यानंतर डीव्हासच्या दोन टर्मिनलला विद्युत
संभाव्य तेच फरक आहे कोणतेही वाहक लोड कनेक्ट केलेले नाही टर्मिनर्समध्ये बाह्य विद्युतीय प्रवाह प्रवाहित होत नाही open सर्किट व्होल्टेजच्या विचार व्होल्टेजम्हणून केला जाऊ शकतो सोलर व बॅटरी या लागू होतो
volt – विद्युत प्रवाहाच्या दाबास volt म्हणतात व्होल्ट विद्युत क्षमता एक दोन गन दप्पात आयोजित वापर एक
तेव्हा विद्युत वर्तमान एक विद्युत
ओहम ;- ओहम कंडक्टर दोन बिंदू मध्ये विद्युतीय प्रतिकार म्हणून परिभाषित केले जाते तेव्हा या बिंदू वर लागू केलेला एका व्होल्टेज चे संभाव्य – फरक कंडक्टर मध्ये अम्पियरचे उत्पादन करतो
वॅट = व्होल्टेज आणि करंट याचा गुणाकार करून जे उत्तर येईल ते म्हणजे वॅट व त्या लोड ची पावर
अम्पियर = विदयुत प्रवाह मोजण्याचे एकक आहे अम्पियर आय चिन्ह A आहे एक अम्पियर म्हणजे एक किलो प्रति सेकंड A A = A ६/५
ट्रान्स्फार्मर – पावर
इंस्ट्रमेंटशान
पल्स
ओटोट्रान्स
पावर ट्रान्स फार्मर – ज्याच्या प्राथमिक हेतू प्राथमिक पळवाट – पासून इलेक्ट्रिकल पावर हरथोरर करणे आहे तथापि काही ट्रान्स्फर मध्ये काही विद्युत पावर ते प्राधगक आणि महावीज उलगाव प्रधान होते
LT लाईन – ओळी मध्ये . कमी व्होल्टेज २ किलो पेक्षा कमी , उदा , २३१४४०व्ही आहेत जर – कमी अंतरावर वीज प्रक्षेवात करण्यासाठी .
१) काम करताना घ्यावी जाणारी सेफ्टी .
१काम करण्यपूर्वी उपवावे
१काम करण्यपूर्वी उपवावे
२ काम करताना हॅन्ड ग्लोज व रबरी सोल
करणांचे सप्लाय व फ्यूज मेन स्विच बंद
करावे काम चालू आहे असा फलक तेथे ला
असलेली सेफ्टी
शूज वापरावे
३ उपकरणला अर्थिंग जोडलेले आहे . याची खातरी करवी
४उंच ठिकाणी काम करताना योग्य त्या सुरक्षा बाळगाव्यात .
५ शॉक
२) इलेक्ट्रिक टूल
1)हातोडी :- हातोडीचा वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो .
2) स्क्रूडायवर :- ज्या वेळेला आपण बोर्ड लावतो किंवा केसिंग केपिंग मध्ये वापर होतो .
3)ड्रील मशीन :- ड्रील मशीनचा वापर होल पाडण्यासाठी होतो .व याला सर्व ड्रिल बिट वेगळे असतात . म्हणजे प्लायवुड व कॉंक्रिट चे बिट वेगळे असते .
असलेली सेफ्टी
शूज वापरावे
३ उपकरणला अर्थिंग जोडलेले आहे . याची खातरी करवी
४उंच ठिकाणी काम करताना योग्य त्या सुरक्षा बाळगाव्यात .
1)हातोडी :- हातोडीचा वापर स्वीच बोर्ड मध्ये खिळे बसवण्यासाठी व पट्टी फिटिंग करताना होतो .
2) स्क्रूडायवर :- ज्या वेळेला आपण बोर्ड लावतो किंवा केसिंग केपिंग मध्ये वापर होतो .
3)ड्रील मशीन :- ड्रील मशीनचा वापर होल पाडण्यासाठी होतो .व याला सर्व ड्रिल बिट वेगळे असतात . म्हणजे प्लायवुड व कॉंक्रिट चे बिट वेगळे असते .
4) एक्सा ब्लेड :- याचा उपयाेग आपण पट्टी कापण्यासाठी होतो .वायर बोर्ड मध्ये टाकण्यासाठी बोर्ड कापावा लागतो .
5) कटर :- कटर चा उपयोग वायर सोलण्यासाठी किंवा कट करण्या साटी केला जातो
6) स्पॅनर सेट :- स्पॅनर मुळे आपण मोटर खोलू शकतो . सर्व प्रकारचे स्पॅनर असतात .
व आपल्या ला कुठेही कमा यतात
.
7) सोल्ड्रिंग गन :- सोल्ड्रिंग गन मुळे आपण सर्किट ला सोल्ड्रिंग करू शकतो व डी सोल्ड्रिंग करू शकतो
२) स्टेप अप :- ५ V चे २३०V रूपांतर करणे
4) इलेकट्रीकल सर्किट
सर्किटचे प्रकार :- १) सिम्पल सर्किट
२) सिरीज सर्किट
३) पॅरलल सर्किट
उद्देश :- सर्किट चे प्रकार अभ्य्साने
साहित्य :- बल्ब , स्वीच, वायर , होल्डर , प्लग
साधने :- टेस्टर , पक्कड , हाथोडी , ड्रिल मशीन इ .
१) सिम्पल सर्किट :- या सर्किट मध्ये आपण एक बटना वरती एक ट्यूब /बल्ब लावू शकतो . या मध्ये फेस , न्यूट्रल दिल्यावर बल्ब लागतो . या मध्ये दोन टर्मिनल असतात .
२) सिरीज सर्किट :- या सर्किट मध्ये करंट सारखाच राहतो व वोल्टेज डिव्हाइड होतो . वोल्टेज डिव्हाइड झाल्यामुळे ज्या बल्ब चा राजिस्टत कमी असतो तो बल्ब लवकर पेटतो . सामान व्होल्टचे जर बल्ब असतील तर ते एकसारखे पेटतात . कारण त्याचा राजिस्टांत सामान असतो .
३) पॅरलल सर्किट :- या सर्किट मध्ये करंट डिव्हाइड होतो व वोल्टाज समान राहते . पॅरलल सर्किट हे जास्तीत जास्त घरामधल्या वायरिंगला वापरतात . पॅरलल मधून आपल्याला पाहिजे तिथे सप्लाय घेऊन जाऊ शकतो हा सप्लाय आपण तसाच दुसऱ्या घरात नेऊ शकतो
1) Electrician plier = याचा उपयोग चालू वायरींग वर काम करण्यासाठी किंवा इलेट्रीकल पोलच्या तारा अवळण्यासाठी होतो. 2) Screw Deiver = याचाउपयोग
ब्रोडचे स्कू किंवा कोणत्याही इलेट्रीकल वस्तूचे स्कू फिट करण्यासाठी होतो . 3) Cihe Tester = या टेस्टरचा उपयोग कूठे शाँट झाला असेल किंवा चालू लाइण चेक करण्यासाठी होतो. 4) power Drill Maohine = या मशीन चा उपयोग होल मारण्यासाठी किंवा ब्रोड बसवण्यासाठी केला जातो . 5) Diggongu Cuttihgpler = याचा उपयोग करतात वायर कट करण्यासाठी होतो . 6) Cohg Nosed Plier = याचा उपयोग कोणत्याही वायरला जाँइड मारण्यासाठी होतो 7) wire Strippey = याचा उपयोग वायर सोलण्यासाठी होतो. 8) Push puli Steel tape = या टेपचा उपयोग नावे मेन जाब्यासाठी तसेच लाबी व रूदी मोजण्यासाठी होतो. 9) Hacu Saw = याचा उपयोग इलेक्ट्रीकल बडि कंपण्यासाठी होतो 10) Hanmer iron = याचा उपयोगा पटृटींत करताणा त्या पटटीत जेस्कू वापरतात ते ठोकण्या साठी. 11) Soldering Iron = याचा उपयोग कूठल्याही किंवा सर्कीटला जोडण्यासाठी किंवा तूटलेल्या वायर शोलडर करण्यासाठी होतो. 12) Alien Keys = याचा वापर लहान व मोठे स्कू किंवा नट फिट करण्यासाठी होतो. 13) Sirmer Chisel = या कानसाचा उपयोग घासण्यासाठी होतो.
5 लोड वरूण विज बील काढणे War थ्रि फेज व सींगल फेज सप्लाय लोडवबील काढणे थ्रि फेज सिंगल फेज थ्रि फेज सिंगल फेज (१)Watt=1680 (1)W=4049 (1)W=2200 (1)W=160 (2)V=1140 (2)V=230 (2)V=440 (2)V=270 (3)I=3-81A (3)I=17.60A (3)I=5A (3)I=43.44 *फेज लोड मोजून विभागणी थ्रि फेज सिंगल फेज (१)Watt=4400 (१)Watt=230* (२)H=8.81A (२)D=61.4A Totqy (१)Ft=929 (२)230V (3)1-7.94A वस्तूचे नाव Vottgte Cureht Watt
वायर कटर उपयोग –
(१)वायर वरचे यूंसूलेशन काढण्या साठि
(२)वायर कट करण्या साठी
फायदे-
(१)यांनी वायरला बेड पडत नाही
(२)वायर चागल्या प्रकारे सोलता येते
joint
simbols
अर्थिंग
अर्थिग (Earthing)
अर्थिग कसे करावे? व अर्थिगची उपयुक्तता काय आहे? हे आपण आता बघू या. अर्थिगला इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते.
अर्थिग कसे करावे? व अर्थिगची उपयुक्तता काय आहे? हे आपण आता बघू या. अर्थिगला इलेक्ट्रीकल इंजिनियरिंगमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान आहे. परंतु दुर्दैवाने बरेचदा त्याकडेच दुर्लक्ष केले जाते. अर्थिग कसे करतात. – जमिनीमध्ये साधारणत: ५ फुटांपर्यंत खड्डा खणून त्यामध्ये एक १’x१’ चा १’’ जाडीची तांब्याची किंवा बिडाची प्लेट पुरतात. या प्लॅटच्या सभोवताली कोळसा, मीठ, वाळू पुरतात. या क्रियेस ‘अर्थिग’ असे म्हणतात. जमिनीमध्ये पुरलेल्या प्लेटपासून तांब्याची एक जाड तार बाहेर काढलेली असते. या तारेस ‘अर्थिगची तार’ असे म्हणतात. अर्थिग केलेल्या जागेच्या आसपास ओलावा राहील, अशी खबरदारी घेतली जाते. विजेवर चालणाऱ्या उपकरणांच्या धातूच्या भागास शॉक बसू नये. याकरिता उपकरणांच्या धातूच्या भागास अर्थिग करतात. म्हणजे अर्थिगपासून एक तांब्याची तार काढून ती उपकरणाच्या धातूच्या भागास जोडली जाते. काही वेळा उपकरणांच्या धातूच्या भागाशी कनेक्शनची वायर चुकून थोडासा स्पर्श करते. (शॉर्ट होते.) अशावेळी धातूच्या भागामधून तो एक वाहक असल्याकारणाने प्रवाह वाहतो, या स्थितीमध्ये चुकून जरी अशा भागास आपला स्पर्श झाला; तरी आपल्याला शॉक बसतो. जर अशा उपकरणांना अर्थिग केलेले असेल, तर हा प्रवाह चटकन अर्थवायरमार्गे जमिनीत वाहून डेड (निकामी) होतो. असा प्रवाह जास्त असल्यास ताबडतोब फ्यूजही जातो. सुरक्षिततेकरिता, विजेवर चालणारी जी उपकरणे धातूची असतात, त्यांना अर्थिग करण्याची आवश्यकता असते. घरामध्ये पाण्यांच्या नळापासून अर्थ वायर काढली तरी चालते. कारण पाण्यांचा नळ हाही एक वाहक आहे. त्याच प्रमाणे हा जमिनीमध्ये लांबवर पुरलेला असतो. अर्थिग टर्मिनलची व्यवस्था असलेले खास प्लग सॉकेटही बाजारात मिळतात. यांना ‘थ्री पिन प्लग सॉकेट’ असे म्हणतात. यामध्ये जे जाड टर्मिनल असते, ते अर्थिग करिता असते. इंडियन इलेक्ट्रिसिटी अॅक्टप्रमाणे आजकाल घरामधील दिव्यांच्या सर्किटकरिताही थ्री पीन सॉकेटचा वापर करणे आवश्यक आहे.
डंपी लेव्हल
* उद्देश ;- डम्पी लेव्हलच्या साह्याने काटूर काढ़ने
* साहित्य ;- डम्पी लेव्हल, वही पेन
* कृती ;- सर्वात प्रथम बंधाऱ्याच्या मध्य भागी खोलगट जागेत `स्टॅन्ड उभा करावा व स्टॅन्ड ची लेव्हल काढा
२) डम्पि लेव्हल या उपकरणाला असलेली दुर्बीण तीन पैकी दोन फूट स्क्रूना समांतर ठेवावी . त्या नंतर ते दोन्ही स्क्रू एकाच वेळी आत किंवा बाहेर फिरवून स्पिरिट लेव्हलमधील बुडबुडा बरोबर मध्यावर आणावा
३) त्यानंतर उरलेला तिसरा फूट स्क्रू ला दुर्बीण काटकोनात येईल अशा रीतीने फिरवावी . दुर्बीण स्क्रूवर आणल्यानतंर हा तिसरा फूट स्क्रू योग्य रीतीने आत किंवा बाहेर फिरवून बुडबुडा मध्यावर आणावा .
४) दुर्बीनीत मध्यभागी तारेची फुली असते . याच्या वर व खाली दोन आडव्या रेषा असतात यांना स्टेडीय म्हणतात
* व्याख्या ;- समोच्च रेषा (कंटूर ) म्हणजे एका ठराविक ठिकाणापासून सारख्या उंचीवर असणाऱ्या ठिकाणांना जोडणारी रेषा होय
डम्पि लेव्हल वापरताना स्पिरिट लेव्हल मधील बुडबुडा मध्यभागी आहे किंवा नाही हे वेळोवेळी अवश्य पहा
* कौशल्ये ;- डम्पि लेव्हल स्टॅंडचा उपयोग करता येणे
२) दिशा मार्क करता येणे , बेअरिंग (कोण ) मोजता येणे
३) दुर्बिणीमधून स्टाफवरील रिडींग बरोबर वाचता येणे
४) कंटूर लाईन्स काढता येणे
प्लेन टेबल सर्व्हिस
आपले उद्दिष्ट
आलेख विभवांतर विरुद्ध विद्युत धारा सहाय्याने दिलेल्या तारेची प्रतिकार क्षमता दर सेमी पडताळून पाहणे.
सिद्धांत
ओहामच्या नियमाप्रमाणे ,” वाहकाची भोतिक स्थिती कायम असताना वाहकातून विद्युतधारा ही त्या वाहकाचा दोन टोकातील विभवांतराशी समानुपाती असते.
जर वाहकातून वाहणारी विद्युतधारा आणि त्याचा दोन टोकातील विभवांतर असेल तर ओहामच्या नियमानुसार,
‘R ‘ हा भोतिक स्थिथि , तापमान आणि परिणामावर अवलंबून असतो.
S.I पद्धती मध्ये , (V) विभवांतर ‘व्होल्ट’ मध्ये मोजले जाते. (I) विद्युतधारा ‘आम्पियर मध्ये मोजली जाते. आणि रोध (Resistance) ‘ओहम ‘ या एकाका मध्ये मोजला जातो.
विभवांतर आणि विद्युतधारा यांचा आलेख काढताना असे लक्षात आले की, V/ I चे प्रमाण (Ratio) हे दिलेल्या विद्युत रोधास स्थिर असते.
म्हणून विभवांतर आणि विद्युतधारा यांचा आलेख एक सरळ रेष आहे.
अन्ज्ञात किंवा माहित नसलेल्या रोडची किंमत पुढील समीकरण वापरून काढता येते
सोलर सिस्टिम
* सोलरचे प्रकार
१) मोनो क्रिष्टलाईन
२) पॉली क्रिस्टलाइन
१) लिड निवडणे
२) बॅटरी
३) सोलर प्यानल
४) इत्तवर
लोड ६. ५ rw
प्यानल – ३२५
प्यानल संख्या – २०
३२५ x २० = ६५०० w
या प्रकार आपण लोड वरुण प्यानल निवडु शकतो यांचे कनेक्शन पॉर्लर व् सीरीज मध्ये जोडतात
३०० (५९) फुट जागेवर फुट जागेवर २५० (१२) प्यानल बसतात.
३००. ५९ pl साठी तीन लाख खर्च होतो १३ ते १५ यूनिट विज निर्मिति करते टी विज आपल्या
बॅटरी च्या साह्याने स्टावर करते
१) मोनो क्रिस्टलाइन २ ) पॉली क्रिस्टाइन
A फ्रेम तयार करने
साहित्य – लकड़ी पटी , स्क्रू नट बोल्ट , दोरी वोलंबा इत्यादि
साधने ;- करवट हतोड़ि वोलंबा
कृति ;- १) सुरवातीला A फ्रेम तयार करण्यासाठी ५ मीटर लंबीच्या फ्रेंची
२) तय मधून दोन मीटर ला टुकड़े कपले
३) A आकर जमिनीवर ठेवून ड्रिल करण्यासाठी मार्किंग करने
४ ) १ मीटर लकड़ी एक तुकडा कापने
५) मार्किंग नुसार ड्रिल पड़ने
६) बोल्ड लावून A फ्रेम तयार करने
७) तसेच डोंगरावरील पानी आडवण्यासाठी घालायचा असेल तर पॉइंट च्या साह्याने आपण त्याची दोन जागेत च पॉइंट मार्क करू शकतो
८) आशा प्रकारे A फ्रेम च्या साह्याने आपण जमिनीत चार करू शकतो
निरिक्षण ;- १) A फ्रेम ने जगा मोजता ना योग्य प्रकारे मोजने
२) जागेची योग्य निवड
बेसिक इलेक्ट्रॉनिक
Active Electronic Componets
* डायोड ;- डायोड हा
ऍटोमॅटिक स्ट्रीट लाइट कंट्रोलर
प्रस्तावना
मी एल डी आर नावाचा सेन्सर वापरुन वीजबचत कारनारआहे . एडीआर सेन्सरच्या सहाय्याने आपण गावामध्ये लाईट चालू बंद करू शकतो.त्याच्या माध्यमातून आपली अनावश्यक वीज बचत होऊ शकते.
उदाहरण
जर एका गावामध्ये लाईटचे शंभर खांब असतील आणि प्रत्येक खांबावर ती एक अठरा वॅटचा बल्ब असेल. आणि तो बल्ब चोवीस तास चालू असेल तर पुढील प्रमाणे वीज खर्च होईल
1 तासांमध्ये 100 बल्ब 1800 watt एवढी वीज खर्च करतात.
तर २४ तासामध्ये 1800*24= ४३२०० watt
तर महिन्याला 43200*30 1296000
आणि आपण जर सेन्सरचा वापर करून बारा तास वीज वापरली तर
1800*12 = 21600
महिन्याला 21600*30 = 648000 व्हॅट वीज खर्च होते आपण सेन्सरचा वापर करून 50% वीज म्हणजेच: 648000 watt वीज वाचू शकतो.
साहित्य :
एल डी आर सेन्सर, रजिस्टर ,, डायोड ,रिले ,पोटेन्शो मीटर इ.
साधने:
सोल्डर गन ,मल्टी मीटर ,ब्रेड बोर्ड
कल्पना
गावांमध्ये अनावश्यक कारणाने वीज वाया जात होती ती वाचवण्यासाठी विचार केला तेव्हा मला समजले की LDR नावाचा सेन्सर आहे त्या सेन्सरच्या सहाय्याने आपोआप लाईट चालू व बंद करता येऊ शकते. म्हणून मी LDR हा सेन्सरवापरून प्रोजेक्ट बनवण्याचे ठरवले.
निरीक्षण
जेव्हा एलडीआय सेन्सरवर ती अंधार येतो तेव्हा बल्ब लागतो कारण जेव्हा सेन्सरवर अंधारातून तेव्हा त्याच्यामध्ये कन्टूनिटी चालू होते.
त्याचबरोबर जेव्हा सूर्यप्रकाशकिंवा कोणत्या प्रकारचा प्रकाशसेन्सरवर ती तोडतो तेव्हा त्यामध्ये असणारे कन्टुनिटी बंद होते आणि बल्ब बंद होतो.
आपण जर सेन्सर बल्बच्या प्रकाशामध्ये लावला तर रात्री बल्ब लागल्यावर ती त्याचा प्रकाश सेन्सरवर ती पडतोआणि LDR बंद होतो. व बल्ब बंद होतोआणि पुन्हा रात्री मुले अंधार झाल्याने LDR चालू होतो व त्यामुळे बल्ब चालू होतो
असे चालू बंद चालू बंद ही प्रक्रिया खूप वेगाने होते ती होऊ नये म्हणून सेन्सर बल्बच्या वरती म्हणजेच या ठिकाणी बल्बचा प्रकाश पडणार नाही व सूर्याचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी लावावा
costing
Practical No. ६ .
Dumpy Level
बंधारा व धरण बांधण्यासाठी चांगली जागा शोधणे व बंधाऱ्यात किती व कुठपर्यंत पाणी साचेल याचा अंदाज करण्यासाठी काँटूरचा उपयोग केला जातो .
२. ठराविक उताराचा रस्ता व रेल्वे लाईन घालावयाची असल्यास ती कुठे घालावी याचा निर्णय घेता येतो .
Practicle no. ७ व ८
Load Calculation व वीजबिल काढणे
1. सर्व प्रथम आपण ज्या जागेचा लोड calculate करत आहे त्याची संपूर्ण माहिती मिळवली .
2. आपण कोणकोणत्या वस्तू वापरत आहे त्यांची माहिती घेतली व त्यांना किती watt वीज लागते ते पाहिलं.
3. त्यानंतर त्या सर्व watt ची बेरीज केली, तेंव्हा आपले लोड Calculate होते.
4. आपली दिवसाला किती वीज व wattage खर्च होते ते समजते व आपण लोड कमी करू शकतो.
- आम्ही वर्कशॉप मधील पॉवर कटर ,आर्क वेल्डिंग मशीन , पिल्लर ड्रिल मशिन चा लोड calculate केला .
- power cutter – 1500 watt – 1.5 kwh
- arc welding machine -3000 watt-3kwh
- drill machine – 1500 watt-1.5 kwh
६ युनिट * ५ रु/युनिट = ३० रु