३डी किचेन तयार  केले

 

पहिल्यांदी  ३डी  डिजाई केले

           नंतरच्या ही डिजाइन केले

28| 9 |2018 या  दिवशी मी ग्रिटिंग कार्ड  तैयार केले

3 जानेवारी चा फोटो आहे

  

                                                         corldraw

                                                          17|1|2019

 fab lab.

2 D Printer –

                      यामधे है प्रिंटर x व् y  अक्ष्यात काम करतो. २ D डिजाईन मध्ये सादी आकृती काढली जाते . ती समोरून व पाठी मागून दिसते . 

3 D Printer –

                      हा प्रिंटर ३ आक्ष्यात काम करतो . XYZ या मध्ये सर्व बाजूनी आकार दिला जातो . 

 Google sketchup – 

                                  हा 3 डी डिझाईन सॉफ्टवेअर आहे

१ सुरुवातीला टेम्पलेट निवडायची

२ ऑप्शन मध्ये जाऊन पुष किंवा पूल निवडायचे

३ ऑरबिट ऑप्शन ए आकृती ठरवता येते

 ऑक्सेट 

              आकृतीला हॉल पाडण्यासाठी याचा वापर केला जातो बॉक्स सारखा आकार काढण्यासाठी


टू पॉईंट आर्क. 

                     यामध्ये आपण कोपरा वर्तुळाकार करू  शकतो


व्ह्यू 

       व्ह्यू चे पुढील प्रकार पडतात

१ फ्रंट 

२ टॉप

३ साईड


लेझर कटिंग 


कार्य – कापणे व कोरणे

यासाठी 2d डिझाईन डी एक्स एफ फाईल

यासाठी मशीन सॉफ्टवेअर लागते


स्टेप्स

सेव्ह डी एक्स फाईल

आरडी वर्क्स उघडा आणि फाईल मधून इनपुट ऑप्शन निवडा

स्कॅन फेब लॅब कट

3mm स्पीड पावर

कट 20 65

स्कॅन 20 15


फाईल – आपली फाईल शोधणे

इंटर  –  आपल्या फाईल मध्ये जाणे

ओरिजिन  –   आपली फाईल ची सुरुवात करणे

फ्रामे  –  पूर्ण फाइल किती आहे ते पाहणे

स्टार्ट  –  कटिंग सुरु करणे

पॉज  –  थांबवणे

इ एस सी  –  बाहेर जाणेपीसीपी प्रिंटेड सर्किट बोर्ड

व्ही सी सी ग्राउंड सिग्नल

वटवाघुळ चा आवाज अल्ट्रासोनिक सेंसर

अल्ट्रासोनिक सेंसर एका बाजूने अल्ट्रासोनिक सोडतो व दुसरा तो रिसिव्ह करतो व ते अंतर आर डी नोला सांगतो व आर डी नो रिले ला सिग्नल देतो व तो रीले स्विच काम करतो व त्याला जोडलेला लोड चालू बंद होतो

LDR

 एल डी आर – लाईट डिटेक्टीव रजिस्टर

 डायोड  –  पॉझिटिव्ह कडून निगेटिव करंट ब्लॅक पॉझिटिव्ह व्हाईट निगेटिव्ह

 रजिस्टर bc547  –  स्विच म्हणून

पोटेंशोमीटर –  फॅन मध्ये वापरला जातो

प्रस्तावना

मी एल डी आर नावाचा सेन्सर वापरुन वीजबचत कारनारआहे . एडीआर सेन्सरच्या सहाय्याने आपण गावामध्ये लाईट चालू बंद करू शकतो.त्याच्या माध्यमातून आपली अनावश्यक वीज बचत होऊ शकते.


 उदाहरण

 जर एका गावामध्ये लाईटचे शंभर खांब असतील आणि प्रत्येक खांबावर ती एक अठरा वॅटचा बल्ब असेल. आणि तो बल्ब चोवीस तास चालू असेल तर पुढील प्रमाणे वीज खर्च होईल

    1 तासांमध्ये 100 बल्ब 1800 watt एवढी वीज खर्च करतात. 

               तर २४ तासामध्ये 1800*24= ४३२०० watt 

    तर  महिन्याला   43200*30 1296000 


 आणि आपण जर सेन्सरचा वापर करून बारा तास वीज वापरली तर   

                            1800*12 = 21600 

          महिन्याला     21600*30 = 648000  व्हॅट वीज खर्च होते आपण सेन्सरचा वापर करून  50% वीज म्हणजेच: 648000 watt  वीज वाचू शकतो.


     साहित्य :

                   एल डी आर सेन्सर, रजिस्टर ,, डायोड ,रिले  ,पोटेन्शो मीटर इ.

   साधने:

               सोल्डर गन ,मल्टी मीटर ,ब्रेड बोर्ड

 कल्पना

           गावांमध्ये अनावश्यक कारणाने वीज वाया जात होती ती वाचवण्यासाठी विचार केला तेव्हा मला समजले की LDR नावाचा सेन्सर आहे त्या सेन्सरच्या सहाय्याने आपोआप लाईट चालू व बंद करता येऊ शकते. म्हणून मी LDR  हा सेन्सरवापरून प्रोजेक्ट बनवण्याचे ठरवले.


  निरीक्षण

                 जेव्हा एलडीआय सेन्सरवर ती अंधार येतो तेव्हा बल्ब लागतो कारण जेव्हा सेन्सरवर अंधारातून तेव्हा त्याच्यामध्ये कन्टूनिटी चालू होते.

          त्याचबरोबर जेव्हा सूर्यप्रकाशकिंवा कोणत्या प्रकारचा प्रकाशसेन्सरवर ती तोडतो तेव्हा त्यामध्ये असणारे कन्टुनिटी बंद होते आणि बल्ब बंद होतो.

           आपण जर सेन्सर बल्बच्या प्रकाशामध्ये लावला तर रात्री बल्ब लागल्यावर ती त्याचा प्रकाश सेन्सरवर ती पडतोआणि LDR बंद होतो. व बल्ब बंद होतोआणि पुन्हा रात्री मुले अंधार झाल्याने LDR  चालू होतो  व त्यामुळे बल्ब चालू होतो

       असे चालू बंद चालू बंद ही प्रक्रिया खूप वेगाने होते ती होऊ नये म्हणून सेन्सर बल्बच्या वरती म्हणजेच या ठिकाणी बल्बचा प्रकाश पडणार नाही व सूर्याचा प्रकाश पडेल अशा ठिकाणी लावावा