डिझेल इंजिन

उद्देश: डिझेल इंजिन अभ्यास व कार्य समजून घेणे.

साहित्य: डिझेल इंजिन

कृती: १) प्रथम डिझेल इंजिन माहिती घेतली.

. २) त्यांचे प्रत्येक भागाची माहिती घेतली.

. ३) अतिल भागांची स्वच्छता केली.

. ४) डिझेल इंजिन oil.d मिनरलपाणी चेक केली.

.

ऊर्जा व पर्यावरण

उद्देश: प्लग पिन टाॅपला जोडण्यास शिकलो.

साहित्य: प्लग (3pin ,2pin), वापर, स्ट्रीपर , टेस्टर.

कृती: १) प्रथम साहित्य व साधणे गोळा केली.

. २) प्लग ची वायरिंग केली.

. ३) साॅकटची वायरिंग केली.

. ४) प्लग साॅकटला जोडले .

. ५) करंट देऊन टेस्टच्याने चेक केली.

ऊर्जा व पर्यावरण

साहित्य: फॅन, बोर्ड, वापर, स्वीच , स्क्रू ड्रायव्हर.साधने : टेस्टर , वापर, करंट, स्क्रू ड्रायव्हर, पक्कड, पट्टी, पाना ,स्टुल .कृती: १) पहिला फॅन जआॅईंन करुन घेतली.. २) त्या नंतर आम्ही MCB ऑफ केला .. ३) वखराब झालेला बोर्ड खोलून घेतली.. ४) आणि फॅन वरती पाहण्यांच्या साटयाने पॅक करून घेतली

ऊर्जा व पर्यावरण

बोर्ड भरणेसाहित्य: बोर्ड, स्वीच , इंडिकेटर, फ्युज, वापर, टेस्टर, स्क्रू ड्रायव्हर, स्टिपर.कृती: १) बोर्ड कसंभरायच याबद्दल माहिती घेतली.. २) त्यानंतर एक डायग्रॅम काठली.. ३) बोर्ड मध्ये प्लग,स्वीच , इंडिकेटर, फ्युज लावुन घेतली.. ४) त्यावर वायरिंग करून घेतली.

१) कृत्रिम श्वसन

उद्देश ~ कृत्रिम श्वसन मध्ये शेफिएअर आणि सिलव्हिस्टर या दोन पद्धतीचे कार्य कसे करायचे.साहित्य ~ चटई, दोन स्वयंसेवक, मार्गदर्शकउपयोग ~ जेव्हा एखाद्या व्यक्तीला करंट लागतो त्या वेळेस या दोन पद्धतीचा वापर केला जातो.१) सेफीएअर पद्धत~ जेव्हा एखाद्या व्यक्तीला पाठीच्या मागे करंट लागलेला असतो. अश्या वेळेस या पद्धतीचा वापर करतात.२) सिलव्हिस्टर पद्धत~ जेव्हा एखाद्या व्यक्तीला समोरच्या बाजूने करंट लागलेला असतो. अश्या वेळेस या पद्धतीचा वापर करतात.

सिलव्हिस्टर पद्धत

सेफीएअर पद्धत

२) इलेक्ट्रिकल टूल्स आणि सेफ्टी

उद्देश~ इलेक्ट्रिकल लॅबमध्ये वापरले जाणारे सर्व टूल्स बद्दल माहिती घेणे,त्याचा उपयोग कोणकोणत्या ठिकाणी होतो याची माहिती घेणे. टूल्स वापरताना कोणती काळजी घ्यावी लागते, स्वतःचे सेफ्टी कशी घ्यायची .इलेक्ट्रिकल टूल्स ~ पकड,टेस्टर,स्क्रू ड्राइव्ह,टेप,हात मोजे,स्ट्रिपर,हातोडी,ओळंबा,पॉवर ड्रिल,कटिंग प्लायर इयतादीइलेक्ट्रिकल टूल्स वापरताना घ्याची काळजी १) काम करताना टूल्स जपून वापरने.२) काम झाल्यावर टूल्स घेतलेल्या जागेवर परत ठेवणे .इलेक्ट्रिकल काम करताना घ्याची काळजी १) ज्या ठिकाणचे काम करणार आहोत त्या ठिकाणचे माहिती नसल्याशीवाय काम करू नये .

इलेक्ट्रिकल टूल्स

उर्जा व पर्यावरण

वायर छिलनेउद्देश – Manual stripper चा प्रयोग करून केबल विद्युत रोध चे हातातून घेऊन शिकणे.सामग्री – केबल , संयोजन, प्लस ,चाकी,मार्करकृती – १) केबल जी पर्यंत छीलून काढायचे आहे इथपर्यंत चिन्ह लावा.. २) संयोजन प्लस चा प्रयोग करून चिन्ह पर्यंत केबल छिलून काढायची.३) उरलेले विद्युत रोध (insulation) ला छिलून सरळ करा.. ४) जी पर्यंत विद्युत रोध उरलेले करून इथुन चिन्ह लावा.. ५) एक टोक वरून आवश्यकता नुसार विद्युत रोध लावा.. ६) तारा मध्ये विशेष सावधानी ने करा की केबल एक पण तार तोडू नका.

. उर्जा व पर्यावरण

बायोगॅस

पालापाचोळा, अन्न , भाजीपाला , शेण इ.कुजणाऱ्या पदार्थांपासून बायोगॅस तयार केले जाते.बायोगॅस मध्ये मिथेन ( ५०ते ७५) आणि कार्बन डायऑक्साइड ( २५ ते ५०) असतात.मिथेन सामग्री महत्वपूर्ण सुचक आहे.मिथेन जेवढे जास्त तेवढेच उर्जा जास्त असते.

६०% च्या मिथेन सामग्री सह बायोगॅस एक क्युबीक मीटर अंदाजे उर्जा सामग्री असते.सहा किलो वॅट तास हे साधन ०.६एल धीटींग तेलाच्या समतूल्य आहे.

बायोगॅस चा वापर – इंधन म्हणून बायो मिथेन एक उच्च बचत क्षमता प्रदान करते. पेट्रोलच्या तुलनेत नैसर्गिक वायु मध्ये बायो मिथेन अतिरिक्त CO2 उत्पादन कमी केले जाऊन एक हेक्टर कार्बनच्या बायो मिथेन साधारण गाडी चालविण्यास ज् परवानगी देतो. ६०,००० किमी

बायोगॅस घ्या वापरामुळे कचऱ्याची विल्हेवाट लागुन इंधनासाठी पर्यावरण पूरक गॅस मिळतो. शेण २१ किलो पाणी , २१ किलो लीटर मिळून त्याला कळवून पातळ करून त्यांना आत मधून टाकले असे प्रकारे तयार करतात.

ऊर्जा व पर्यावरण

तार मापन

.

साहित्य – मापक वायर गेज ब्रिटिश स्टॕड वायर गेज किंवा SWG असे

. संक्षिप्त रूप.

साधणे – तार , वायर , प्लाय, सूक्ष्म मापी

कृती – वायर गेज क्रमांक आणि वायर व्यासाची सारणी खाली दर्शवली

. आहे. प्रणाली चा आधार किंवा ०.००१ मध्ये निर्दिष्ट केला आहेत , तू आणि दहाव्या मिल्स आणि दश अंश मध्ये सांगितले आहेत.वाढत्या आकाराच्या सख्येसह वायरचा व्यास कमी होतो. क्रमांक ७/० सर्वात मोठा

आकार ०.५० इंच आहे. (५०० किंवा १२.७ मिमी व्यास आहे. क्रमांक १०.३० इंच आहे.

प्रणाली मध्ये संपूर्ण पुणे घआतआकईंय वक्र अंदाज करते, गेज नंबरच्या विरूध्द व्यास प्लाॕटिग करते. प्रत्येक आकार मागील आकाराच्या अंदाजे स्थिर गुणाकार असतो. प्रत्येक पायरीवर प्रति युनिट लांबीचे वजन सरासरी २०% ने कमी होते, कारण प्रति युनिट लांबीचे वजन क्राॕस सएकशनल क्षेत्राशी संबंधित आहेत. आणि म्हणून व्यासाची अंदाजे १०.६ % ने कमी होतो.

Dimeter Ratio = 1- 1-02 ~ 10.6

तथापित सिस्टिम तुकड्यानुसार रेषीय आहे. फक्त घआतआकईय वक्र अंदाजे दिले आहे. अशाप्रकारे ते 0.4 thou (0.4 mil ) क्षेणी क्रमांक 49 क्रमांक 39 आणि 0.8 thou( 0.8mil ) ते क्रमांक 39 क्रमांक 30 पर्यंत. चालते.

.

ऊर्जा व पर्यावरण

वायर गेज

उद्देश – वायर गेज स्टंडर्ड ब्रिटीस ,तार मापन करने

साहित्य – माइक्रो मीटर वायर गेज स्ट्रिपर वायर

कृती – वायर ला गेज क्रमांक आणि वायर व्यासांची सारणी मद्दे आकार तार व्यास म्हणून निर्दईस्ट केले आहे आणि दहव्य मिल्स आणि दस मद्दे सांगितले आहे (900 ते 12.7 मी मी व्यास आहे क्रमांक 10.30 इंच आहे

प्रणाली सम्पूर्ण पाने घातांकीय वक्र अंदाज करते गेज नंतरच्या विरुद्ध व्यास पलयटिंग करते आकार मागे मागील अकरच अंदाज स्थिर गुणाकार असतो पायरी वर प्रति यूनिट लांबिचे वजन सरासरी 20%ने कमी होते कारण प्रति यूनिट लांबिचे वजन क्रॉस सेकंदतच क्षेत्राची संबंधित आहे आणि म्हणून व्यसाची चौरसाची व्यास अंदाजी 10.5%ने कमी होतो

सिस्टीम तुकदयानुसार रेसीय आहे फक्त घातांकीय वक्र अंदाजे दिले आहे । अशप्रकारे ते 0.4 मी क्षेनी क्रमांक 49 ,30,39,पर्यंत चालते

. ELECTRICAL

उददेश _ बआघओगस संयम के प्रयोग कोसीखाना

आवश्यक _ ताजा शाबर पानी मईटरटएप संगणक आदि

पकिथा _ १ बायीगस संत कीक् क्षमता के अनुसार इमललीब लोक

मे ताजा खबर तथा पानी को सवी अनउपआत में साक्षात करे /

२. गमियो ,साजिरी तथा बससत के मोहक में इस पकिथा कओनइयइमत रुप कमी से कम कात दिनों के ळाहा जारी करे /

३. सलग अपहि के दोराने गास के उत्पादन का आवली कम करे /

शेण 29 किलो पाणी 29 ली

बायोगॅस के दो प्रकार

सिधर घुमट
तरंगती गॅस

उद्देश इलेक्ट्रिक बेसिक सिंमबॉल की जानकारी लेना

आवश्यक चीजे = मोबाईल ,इलेक्ट्रिक कंपोनरस ,लॅपटॉप ,नेटवर्क |

घर मे कंपनी मे जो इलेक्ट्रिक कंपोनरस लगाया होता ,इनका डायग्राम कैसा रहता है ये जानकारी हमने लिया है |

उदा । बल्ब 2. सिंगल फेज 3. यू फेज 4.फॅन रेगुलेटर 5.लैम्प

Cross wire

Single pole switch

Earthing wire

Alternation

Two way switch

Lamp

2 .विद्युत दाब

वस्तु नग दर किंमत
1 फिहोलेक्षकडले 1 35 m 1580 820
2 फलवसीबत 4 20 50
3 कवत 20 m 10 200
4 6 यह बोवड 01 100 100
5 वलन स 03 10 30
6 सोककेत 02 35 70
7 स्वीतेह 02 20 40
8 25 म वावर 03 m 90 180
9 ईनसुलेशन टेप 30 05 150

विद्युत दाब

उद्देश :कोणत्याही वायरची जाड़ी किवा अंतर मोजने

साहित्य :स्क्रू गेज ,वायर स्ट्रिपर इ ।

बाजूला कादलेल्या स्क्रू गेज ची आकृती आहे चा स्क्रू गेज वस्तु बारीक तोडला धातूच्या यंत्रयाची जाड़ी अचूकपणे मोजन्यासाठी वापरले जाते ।

मोजन्यासाठीचे समीकरण = मिलीमीटर् स्क्रू

मोजन्यासाठी किमीत कमी मोजनी =1 mm /100 = 0.01 mm

उद्देश: कृत्रिम श्वसन मे शेफियर ओर सिल्विस्टर कैसे काय होता उसके समझना |

आवश्यक चीजे : चटई ,दोस्त इ ।

ऊर्जा व पर्यावरण

साहित्य – distil water , led lamp, इन्सुलेशन टेप

साधणे – मल्टिमीटर, हायड्रमीटर, स्कुड्रयव्हर, स्पनसएट, पक्कड , वायर, फिनेल खराब कापड.

कृती – १) बॅटरी चे व्होल्टेज तपपसणे.

. २) बॅटरी इलेक्ट्रिन ची घनता हयड्रोमीटर साह्याने मोजणे.

. ३) बॅटरीतील इलेक्ट्रोन लाईट पातळी तपासणे.

. ४) पातळी कमी असल्यास डीस्टील वाॅटरने ma× पातळी करणे.

. ५) बॅटरी चार्जिंग होते की ते मल्टिमीटर घ्या साहाय्याने तपासणे.

. ६) बॅटरी टर्मिनला साफ करणे.

रिडिंग –

. लाल रंग – Low battery

जांभळा रंग – Mediam battery

पिवळा रंग. – Good battery

निळा रंग. – Best battery

ऊर्जा व पर्यावरण

सोलार पॅनल जोडणी करणेउद्देश – सौर उर्जेचे महत्त्व समजवून घेणे.साधणे – टेस्टर मल्टिमीटरसाहित्य – सोलार प्लेट , वायरकृती – १) प्रथम सोलार स्टण्ड तयार करून घेणे .. २) ४५° अॕगल ठेवला.. ३) त्यावर सोलार प्लेट बसवले.. ४) सोलार प्लेट series मध्ये बसवल्या.. ५) भेटलेल्या ( +) व ( -) complete करून जोडले.६) R .Y .E पासून output काढल्या.७) अर्थिग केली.. ८) अशाप्रकारे व जोडणी शिकलो.•सोलार प्लेट नेहमी दक्षिणोत्तर बसवल्या जातात• सोलार प्लेट नेहमी series मध्ये जोडतात..

ऊर्जा व पर्यावरण

सोलार कुकर

सोलार कुकर हे असे उपकरण आहे जे थेट सुर्यप्रकाशचा वापर पेय आणि इतर खाद्य पदार्थ गरम करण्यासाठी , शिजवण्यासाठी करण्यासाठी करतात. सध्या वापरात असलेले अनेक सौर कुकर सुर्य प्रकाशावर चालवणाऱ्या सौर चूल चा साधण्याचा वापर करून अन्न शिजवता येते.

फायदे – अन्न शिजवण्यासाठी गॅस, राॅकेल कोळसा, वीज अथवा लाकूड ही पारंपरिक उर्जा इंधन जाळण्याची मुळीच गरज नाही. सुर्यप्रकाश फुकट मिळत असल्यामुळे वरील प्रकारच्या इंधनावर पैसे खर्च करण्याची गरज नाही. सोरचुलमध्ये शिजवलेल्या अन्नातील पोषण मुल्ये नष्ट न होता टिकून राहतात नेहमीच्या पद्धतीने शिजवलेल्या अन्नाच्या तुलनेत सोरचुलमध्ये शिजवलेल्या अन्नातील प्रथिने टिकून राहण्याचे प्रमाण १०- २०% अधिक असते. याच प्रकारे जीवनसत्व टिकून राहण्याचे प्रमाण २०- ३०% तर ‘ जीवनसत्व टिकवण्याचे प्रमाण ५- १०% अधिक असते. सौर चुलीव्दारे अन्न शिजवल्याने प्रदुषण होत नाही. तसेच ही पध्दत सुरक्षित असते.

तोटे – पुरेसा सुर्यप्रकाश गरज असते. अन्न शिजवण्याच्या नेहमीच्या पध्दतीच्या तुलनेमध्ये सौरचुलीतील अन्न शिजवण्यास जास्त वेळ लागतो.

सौरचुलीतील प्रकार –

१) घरगुती पातळीवर अन्न शिजवण्यासाठी पेटी म्हणजे बाॅक्स प्रकार ची चुल

२) मोठ्या प्रमाणात अन्न शिजवण्यासाठी काॕन्सेन्टेटर प्रकारची चुल ( कम्युनिटी शफलर्स च

ऊर्जा व पर्यावरण

फॅन बसवणे

साहित्य : फॅन,बोर्ड ,वायर ,स्विच, स्क्रू

साधने: टेस्टर ,वायर, कटर ,स्क्रू ड्रायव्हर ,पक्कड, होमर, पट्टी, पाना , स्टूल

कृती: पहिला फॅन जॉईन करून घेतला

. २ त्यानंतर आम्ही mcb ऑफ केला

. 3 आणि फॅन वरती पाहण्याच्या साह्याने पॅक केला

. 4 ह्यांना फेस व न्यूट्रल वायर जोडून घेतली

. 5 नंतर फॅन चालू केला

ऊर्जा व पर्यावरण

सोलर पॅनल जोडणी करणे

उद्देश : सोलर ऊर्जेचे महत्व समजून घेणे

साधने:१ टेस्टर, २ मल्टीमीटर,

साहित्य:१ सोलर प्लेट २ वायर

कृती: १ प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करून घेतला

४.५ चा

सोलर पॅनल जोडणी करणेउद्देश : सोलर ऊर्जेचे महत्व समजून घेणे

साधने:१ टेस्टर, २ मल्टीमीटर,

साहित्य:

१ सोलर प्लेट

२ वायर

कृती: १ प्रथम सोलर स्टॅन्ड तयार करून घेतला

२ ४.५ ऑगर ठेवला

३ त्यांनतर सोलर प्लेट बसवला

४ सोलर प्लेट seties मध्ये बसवला

५ भेटल्या t व कॅम्पुटर मध्ये जोडल्या

६ r.y.b.e पासून out put कडला

७ अर्थिंग केली

८ अशाप्रकारे सोलर जोडणी करायला शिकलो

*सोलर प्लेट नेहमी दक्षिण बसवले जातात *सोलर प्लेट नेहमी सिरीज मध्ये जोडले जातात *Samd+colnon २०००c ram sill.com

सेफ्टी विषय माहिती.

 १) उघड्या वायरला हात लावू नये .२) ST मार्क असलेल्या ऑक्सेरजीज वापरावे .३) फ्यूज बदलताना सगळे स्वीच बंद करणे .४) मरिणमध्ये सर्व फिरणारे भाग संरक्षीत आवरणने झाकलेले असावेत .५) कुणल्याही चालू मरीन मध्ये हात लावू नये .६) इलेकट्रीक वस्तु वापरमाता पाण्याचा वापर टाळावा .७) सतगल्या एकारच्या इलेकट्रीक वसतूना आर्थिनग असणेइलेकट्रीक शॉक लागण्याची करणे .१) आर्थिनग नसणे .२)विजेच्या संपर्क असलेल्या व्यकतीस पुरेसे सुरक्षण न घेता स्पर्श केल्यास त्याना शॉक लागतात.३) दोन वेगळ्या पॉलिटिकसच्या वसिरशी संपर्क झाल्यास शॉक बसू शकतो.४) लाईव्ह वलरझी संपर्क.विजेच्या संपर्क आलेल्या व्यकतीला मदत१) त्या ठिकाणच्या विज पुरठा ताबडतोब बंद करणे .२) त्याव्यकतिला विजेच्या संपर्कतून दूर करणे.३) दूर करव्यासाठी हातात रबरी मोजे घळणे .४) रबरी मोजे नसेल तर कोरउया कपड्याने धरून दूर करणे .५) वाळलेले लाकूड किंवा झाडू यांच्या साहाय्याने दूर करणे .

प्रॅक्टिकल :- सोलर जोडणी करणे

साहित्य :- टेस्टर मल्टीमीटर सोलर प्लेट वायर स्क्रू ड्रायव्हर सेट

कृती :- सर्वप्रथम सोलर जोडणी कशी करावी याबद्दल माहिती घेतली

त्यानंतर सोलर स्टॅन्ड बनवला सोलर स्टॅन्ड हा नेहमी 45 डिग्री मध्ये असावा

स्टैंड वर प्लेट बसवल्या

सोलर प्लेट चे कनेक्शन सिरीज पद्धतीने जोडले

नंतर सोलरच्या कनेक्शन मधून आर वाय बी या वायर मधून आउटपुट कनेक्शन बाहेर काढले

नंतर सोलर पॅनल साठी अर्थिंग केली

सोलर प्लेट हा नेहमी दक्षिण उत्तर अशा बसवल्या जाते आणि सोलर चे कनेक्शन नेहमी सिरीज मध्ये जोडले जाते

प्लेट आर्थिग करणे

साहित्य :- आर्थिग प्लेट , नट बोल्ट , ji पाईप , आर्थिग पावडर , आर्थिग वायर , वीट , टिकाव फावडे ,स्ट्रिपर , टेस्ट लॅम्प ,मल्टि मीटर ,

कृती :- प्रथम आर्थिग साठी जागा निवडावी.

आर्थिग करण्यासाठी 3*2 फुटचा खड्डा खोदावा

आर्थिग प्लेट व नट बोल्ट ची जोडणी करू घ्यावी

आर्थिग प्लेट खड्ड्यामद्धे उभी ठेवावी व बाजूने वीट लाऊन आर्थिग पावडर टाकावी व खड्डा बुजवून घ्यावा

आर्थिग च्या उभ्या पाईप मध्ये जवळ जवळ 2 बकेट पाणी टाकावे

आर्थिग करण्याचा उद्देश असं आहे की जो करंट लिक होतो त्यापासून लागणार करंट हा आपल्याला न लगता तो जमिनीमध्ये जातो

आर्थिग चे काही प्रकार :- 1} प्लेट आर्थिग

2} पाईप आर्थिग

कृत्रिम श्वासन

कृत्रिम श्वसना चे २ प्रकार शिकलो १) शेफियर , २) सील्वेस्टर माणसाला जर पुढे करेंट लागला असेल तर शेफियर पद्धत वापरावी , सील्वेस्टर ही पद्धत माणसाला पुढे current लागला असेल तर ही पद्धत वापरली जातात

प्लग पिन टॉप ला जोडणे.
साहित्य = प्लग ( 3 पीन 2 पीन ) वायर, स्ट्रीपर , टेस्टर.
कृती = प्रथम साहित्य व साधने गोळा केली. प्लग ची वायरिंग केली. सॉकेट ची वायरिंग केली. व प्लग सॉकेट ला जोडले.
नंतर करंट देऊन टेस्टर च्या साहाय्याने चेकिंग केली.

ऊर्जा व पर्यावरण

निर्धुर चुल

उद्देश – निर्धुर चुल महत्त्व समजून घेणे.

साहित्य- ज्वलानासाठी लाकूड, माचिस

साधणे – निर्धुर चुल

कृती – १). सर्वप्रथम निर्धुर चुलीचे निरीक्षण केले.

. २) त्यावर माहिती घेतली.

. ३) सुरसबद्दल माहिती घेतली.

. ४) लाकूड लावून ते माचिस ने पेटवले.

. ५) निरीक्षण केले.

निर्धुर चुलीचे फायदे.

. १). धुरचा त्रास होत नाही.

. २) त्यामुळे श्वसनाचे आजार देत नाही.

. ३) इंधन बचत जात नाही ‌

. ४) उर्जा बचत होत नाही.

. ५) ज्वलन व्यवस्थित होते.