1 ) बायोगॅस

बायोगॅस म्हणजे – बायोगॅस म्हणजे हा ज्वलनशील असल्याचा त्याचा इंधन म्हणून चांगलाच वापर करता येतो .

सांडपाणी प्रकल्पातील गाळ बंद टाकीत कुजू दिल्यास त्यातून मोठ्या प्रमानावर बायोगॅसची निर्मिती होते . व या गासला साठवून त्याचा इंधन म्हणून वापर करतात हेच तत्व गोबरगॅस प्रकल्पातही वापरतात

बायोगॅस मध्ये सर्वसाधारण पणे 50 ते 60 % मिथेन वायूचे प्रमाण असते उर्वरित भाग कार्बनडायओक्साइड चा असतो मिथेन हा ज्वलनशील असल्याने असल्याने बायोगॅस हा देखील ज्वलनशील असतो

बायोगॅस बनवताना वापरले जाणारे साहीत्य :- गाय चे शेण , मानवी मैल , उरलेले खाद्यपदार्थ आणि माहुवाबायोगॅस मध्ये शेण कीव इतर पदार्थ जेवढे टाकणार तेवढेच पानी टाकणे आवश्यक आहे जसे की शेण 25 kg तर पानी पण 25 kg च असाव जेणेकरून मिश्रण व्यवस्तीत होईल

2} कृत्रिम श्वासन

कृत्रिम श्वसना चे २ प्रकार शिकलो १) शेफियर , २) सील्वेस्टर माणसाला जर पुढे करेंट लागला असेल तर शेफियर पद्धत वापरावी , सील्वेस्टर ही पद्धत माणसाला पुढे current लागला असेल तर ही पद्धत वापरली जातात

3} प्लग पिन टॉप ला जोडणे.
साहित्य = प्लग ( 3 पीन 2 पीन ) वायर, स्ट्रीपर , टेस्टर.
कृती = प्रथम साहित्य व साधने गोळा केली. प्लग ची वायरिंग केली. सॉकेट ची वायरिंग केली. व प्लग सॉकेट ला जोडले.
नंतर करंट देऊन टेस्टर च्या साहाय्याने चेकिंग केली.

4) प्रॅक्टिकलं :- पर्जन्य मापक

पाया = 3.14
नर्सल्याचे क्षेत्रफळ = पाया r 2
= 3.14 × 4.85 × 4.85
= 73.86
पावसापासून मिळालेले पाणी ÷ नरसाल्याचे क्षेत्रफळ × 10
200÷73.86 = 27.07
27.07 × 10 = 27.07 mm


पाऊस मोजताना चे फोटो

5} वायर चिलने

उद्देश :- हस्त चिलणे ( mahual gtripper) का प्रयोग करके विद्युत रोध की छीलने की विधि को सिखता

आवश्यक सामग्री :- केबल, संयोजन, प्लास ,चाकु, छिलन, मार्कर

प्रक्रिया:- 1 केबल को जहा तक छिला जाना है वाह तक चीहन लगारा!

2. संयोजन प्लस का प्रयोग करते हुरा चिहन तक केबल को छीले!

3. अनावरित किया गया विधूत्रोधक के छोरोंको सिधा करे

4. जहा तक विधुत्रोधक को अनावरीत करना है वह चींन लगाय

5. एक छोर पर आवश्यकता के अनुसार विद्युत रोध को हराया

6. लचीली तारो के मानले मे विशेष सावधानी का ध्यान रखे ताकी केबल की

एक भी तार न तुटे

6} तार गेज

साहित्य :-गेज मापक , तार किवा वायर , पलास , सूक्ष्म मापी

कृती :- सर्वप्रथम एक वायर चा तुकडा घ्यावा

तो वायर चा तुकडा 1 cm ईतका सोलून घ्यावा व त्याला जमेल तेवड पीळ मारावी

नंतर पीळ मारलेला भाग गेज मापक च्या साहाय्याने मोजावा त्यावरून आपल्याला असे कळते की त्या वायर चा गेज किती आहे

7) प्लेट आर्थिग करणे

साहित्य :- आर्थिग प्लेट , नट बोल्ट , ji पाईप , आर्थिग पावडर , आर्थिग वायर , वीट , टिकाव फावडे ,स्ट्रिपर , टेस्ट लॅम्प ,मल्टि मीटर ,

कृती :- प्रथम आर्थिग साठी जागा निवडावी.

आर्थिग करण्यासाठी 3*2 फुटचा खड्डा खोदावा

आर्थिग प्लेट व नट बोल्ट ची जोडणी करू घ्यावी

आर्थिग प्लेट खड्ड्यामद्धे उभी ठेवावी व बाजूने वीट लाऊन आर्थिग पावडर टाकावी व खड्डा बुजवून घ्यावा

आर्थिग च्या उभ्या पाईप मध्ये जवळ जवळ 2 बकेट पाणी टाकावे

आर्थिग करण्याचा उद्देश असं आहे की जो करंट लिक होतो त्यापासून लागणार करंट हा आपल्याला न लगता तो जमिनीमध्ये जातो

आर्थिग चे काही प्रकार :- 1} प्लेट आर्थिग

2} पाईप आर्थिग

8वीज बिल काढणे.

वीज बिल काढण्याठी एकक युनिट हे आहे

वीजबिल काढण्यासाठीचे सूत्र :-

युनिट वाट × वस्तूची नगसंख्या × वापरलेले तास ÷ 1000 डिझेल इंजिन

9) वोल्टेज मोजणे

साहित्य: – विविध बॅटरी किंवा सेल , मल्टी मिटर

कृती:- सर्वप्रथम मल्टी मिटर कसा वापरावा हे समजून घेणे.

मल्टी मिटर च्या वायर सरळ जोडल्या आहेत की नाही ते बघून घेणे.

नंतर मल्टी मिटर ची रेंज DC वर आहे का ते बघणे.

नंतर बॅटरी किंवा सेल चे वोल्टेज तपासावे किंवा मोजावे.

वोल्टेज मोजत असताना + – वायर सरळ लावावी नाहीतर मल्टी मिटर खराब होण्याची शक्यता राहील

बॅटरी वोल्टज वही मध्ये नमूद करावे.

बॅटरी चे प्रमुख प्रकार :- प्राथमिक व सेकण्डरी बॅटरी

10} बोर्ड भरणे

साहित्य :- 6/*8 च बोर्ड , इंडिकेटर , प्लग , स्विच , वायर , स्क्रूड्रायवर ,स्टीपर

कृती :-सर्वप्रथम बोर्ड वर काय काय पाहिजे ते समजून घेतले

त्यानंतर सर्किट डायग्राम काढले

नंतर सर्व स्विच प्लग ची जोडणी केली

त्यानंतर त्या मध्ये वायरिंग केली व बोर्ड पूर्ण बंद करून त्याची टेस्ट केली

11} बॅटरी च्या पाण्याचे घनत्व मोजणी

साहित्य :- हायड्रोमीटर

कृती :- बॅटरी पूर्ण स्वच्छ करून घेतली

बॅटरीच्या पृष्ठभागावरील पॉईंट्स ओपन केले

त्यानंतर हायड्रोमीटर च्या साह्याने बॅटरीतील पाण्याची घनता मोजली

जर हायड्रोमीटर चे पाणी लाल रंगापर्यंत गेले तर ती बॅटरी खराब झाली असे समजले जाते

आणि जर पिवळ्या रंगावर पाणी गेले तर त्या बॅटरीची क्षमता अर्धी आहे असे समजले जाते त्याचबरोबर पाणी हिरव्या रंगावर गेले तर बॅटरीची क्षमता अजून चांगली आहे असं समजलं जात

घनत्व मोजतानाचे फोटो

12) प्रॅक्टिकल :- उपकरणाला सॉकेट जोडणे

साहित्य :- स्टिपर, टेस्टर , 3 पिन, थ्री कोर केबल , सॉकेट

कृती :- स्टिपर च्या साह्याने वायर छिलून घेतली

3 पिन मध्ये लाईव्ह न्यूट्रल अर्थिंग नुसार वायरची जोडणी केली

3 पिन पूर्ण फिट केली

उपकरणाची 3 पिन सॉकेट ला जोडली

13) प्रॅक्टिकल :- निर्धूर चूल

साहित्य :- ज्वलन प्रक्रियेसाठी लाकूड , माचिस , निर्धूर चूल

कृती सर्वप्रथम निर्धूर चुलीचे महत्त्व समजून घेतले व कार्य समजून घेतले

नंतर त्यामधील लाकूड टाकून आग लावली व त्यावर पाणी तापवायला ठेवले

निर्धूर चुलीचे महत्व :- निर्धूर चुलीचे महत्त्व असे आहे की त्या चुलीमुळे आपल्याला धुराचा त्रास होत नाही

इंधनाची बचत होते

ऊर्जा वाया जात नाही

ज्वलन व्यवस्थित होते

श्वसनाचे आजार होत नाहीत

14) प्रॅक्टिकल :- सौर कुकर

साहित्य :-सौर कुकर पातेलं शिजवण्यासाठी अन्न

कृती :- सौर कुकर विषयी माहिती घेतले व ते काम कसं करतं हे समजून घेतले

सौर कुकर बरोबर सेंटरला सेट केला

त्यावर पातेले ठेवले व त्या पातेल्यामध्ये भात शिजवायला ठेवला

सौर कुकर चा फायदा :- सौर कुकर चा फायदा असा आहे की अन्न शिजवण्यासाठी कोणत्याही इंधनाची गरज लागत नाही

सूर्यप्रकाशाद्वारे हे अन्न शिजवण्यात येते

सूर्यप्रकाश हा आपल्याला फुकटच मिळतो त्यामुळे खर्च देखील वाचतो पण त्याला मेंटेनन्स करावा लागतो

अशा प्रकारे अन्न शिजवले तर ते टिकून राहण्याची क्षमता अधिक असते दहा ते वीस टक्के आणि त्यातील जीवनसत्वे ही वीस ते तीस टक्के राहतात

15) प्रॅक्टिकल :- शोष खड्डा

साहित्य : – टिकाऊ फावडे घमेला मीटर टेप विटांचे तुकडे व जाड वाळू

कृती :- जिथे सांडपाणी सोडायचे आहे तिथे 1×1×1 मीटरचा खड्डा खोदून घेतला

त्यामध्ये 20 सेंटीमीटर जाडीचा वाळूचा थर दिला

वाळूच्या थरावर 20 सेंटीमीटर जाडीच्या विटांचा तुकड्यांचा थर दिला व त्यावर पुन्हा 10 सेंटीमीटर जाडीच्या वाळूचा थर दिला

व त्यानंतर त्यामध्ये सांडपाणी सोडले सोलर प्लेट ही नेहमी दक्षिण उत्तर बसले जातात

16) प्रॅक्टिकल :- सोलर जोडणी करणे

साहित्य :- टेस्टर मल्टीमीटर सोलर प्लेट वायर स्क्रू ड्रायव्हर सेट

कृती :- सर्वप्रथम सोलर जोडणी कशी करावी याबद्दल माहिती घेतली

त्यानंतर सोलर स्टॅन्ड बनवला सोलर स्टॅन्ड हा नेहमी 45 डिग्री मध्ये असावा

स्टैंड वर प्लेट बसवल्या

सोलर प्लेट चे कनेक्शन सिरीज पद्धतीने जोडले

नंतर सोलरच्या कनेक्शन मधून आर वाय बी या वायर मधून आउटपुट कनेक्शन बाहेर काढले

नंतर सोलर पॅनल साठी अर्थिंग केली

सोलर प्लेट हा नेहमी दक्षिण उत्तर अशा बसवल्या जाते आणि सोलर चे कनेक्शन नेहमी सिरीज मध्ये जोडले जाते

17) प्रॅटिकल: – मोबाईल अँप

साहित्य :- मोबाईल इंटरनेट

मोबाईल अँप द्वारे आपण आजचे तापमान , पाऊस , आदर्ता बगू शकतो त्यासाठी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा गरज नाह १) उघड्या वायरला हात लावू नये .२) ST मार्क असलेल्या ऑक्सेरजीज वापरावे .३) फ्यूज बदलताना सगळे स्वीच बंद करणे .४) मरिणमध्ये सर्व फिरणारे भाग संरक्षीत आवरणने झाकलेले असावेत .५) कुणल्याही चालू मरीन मध्ये हात लावू नये .६) इलेकट्रीक वस्तु वापरमाता पाण्याचा वापर टाळावा .७) सतगल्या एकारच्या इलेकट्रीक वसतूना आर्थिनग असणेइलेकट्रीक शॉक लागण्याची करणे .१) आर्थिनग नसणे .२)विजेच्या संपर्क असलेल्या व्यकतीस पुरेसे सुरक्षण न घेता स्पर्श केल्यास त्याना शॉक लागतात.३) दोन वेगळ्या पॉलिटिकसच्या वसिरशी संपर्क झाल्यास शॉक बसू शकतो.४) लाईव्ह वलरझी संपर्क.विजेच्या संपर्क आलेल्या व्यकतीला मदत१) त्या ठिकाणच्या विज पुरठा ताबडतोब बंद करणे .२) त्याव्यकतिला विजेच्या संपर्कतून दूर करणे.३) दूर करव्यासाठी हातात रबरी मोजे घळणे .४) रबरी मोजे नसेल तर कोरउया कपड्याने धरून दूर करणे .५) वाळलेले लाकूड किंवा झाडू यांच्या साहाय्याने दूर करणे .