Nov 26, 2021 | Uncategorized
कृती कल्चर तयार करणे त्यानंतर एक ड्रम घेतला . त्यामध्ये ३३० लिटर पाणी घेतले ,त्यामध्ये १ लिटर गूळ टाकला चांगला मिक्स करून घेणे कंपोस्ट कलचर ठाकले
साहित्य;युरिया ,गोत्यातील उरलेला उष्टा चारा गुल पाणी शेण कपोस्ट कलचर बेड
काळजी ;बेड सावलीत मध्ये असावा
पाणी प्रमाणात असावे खाली कागत असावा