कन्सिल फिटिंग

कनसिल फिटींग मध्ये खाचाय च कस हे मला समजल व पाइप कसे फीट करायचे हे मला समजल व सिडी चे फूट लाईट वाकडे तिकडे नही लावायचे सरळ लावायचे हे मला समजल व ते ऐक पॉइंट कांशिल फिटिंग च १५०₹ रुपयाने घेतात हे मी त्यांना विचारलं पूर्ण पॉइंट ५३ होते,