पाव बनवणे
साहित्य – मैदा, मीठ , इस्ट ,ब्रेड एइम्प्रूवर ,तेल , पाणी
कृती – इस्ट व पाणी एकत्र करावे मग मैदा व मिक्स केलेले इस्ट आटा मेकर
मध्ये पीठ मळून घ्यायचे मग १ ते १.५ फारएंटेशन साठी ते पीठ तसेस झाकून
ठेवावे मग त्याचे छोटे -छोटे गोळे करून एका ट्रे मध्ये २४ अश्या पद्धीतीने लावावे व ओहन मध्ये १० मिनिट ठेववे मग कडून वरच्या बाजूस तेल लावून पाव दुसऱ्या ट्रे मध्ये उलटे करून ठेवावे .