साहित्य:१०० ग्राम मैदा,  पिटी साखर ५० ग्राम, तुप ५-६ चमचे, वनेलाऎसेस २-३ थेंब.

कृति: पहिल्यादा ऎका भाड्य़ांत तुप व मैदा ४-५ मिनिट चांगल भाजुन घेणे.

नंतर ते मिश्रण थंड ‍‍‍झाल्यावर त्यात पिटी साखर टाकुन ऎका प्सरत भाड्यांत टाकुन ३०-३५ मिनित रुम टेम्प्रेचर सेट करण्य़ासाठी ठेवावे सेट ‍झाल्या नंतर बर्फ़ीचे तुकडे करुन बर्फ़ी तयार झली.