मोटार वाइंडिंग करणे 18/11/2021 ला मोटार रिवायडींग चे प्रॅक्टिकल करण्यासाठी आम्हाला सरांनी गावात पाठवले होते आम्ही तिथे मोटाऱ्य खोल्या त्यातील घाण साफ केली आणि पुन्हा जोडायच्या हे प्रॅक्टिकल केले तसेच आम्ही अनुभव घेतला की मोटार खोलण्यासाठी किती मेहनत घ्यावी लागते आम्ही पूर्ण दिवसभर मोटारी खोल्या व साफ करून जोडल्या परंतु आम्ही फक्त मोटार रिवायडींग कशी करायची हे जाणून घ्यायचं राहिलं कारण आमच्याकडे त्यादिवशी मोटार वायडिंग ला आलेली नव्हती त्यामुळे आम्ही पुन्हा कधीतरी जाणार आहोत वाइंडिंग शिकण्यासाठी व प्रॅक्टिकल पूर्ण करण्यासाठी आम्हाला हे काम करतानी खूप आनंद वाटला व हे काम आम्ही पूर्ण दिवसभर आवडीने केले  हे प्रॅक्टिकल आम्ही असे पूर्ण केले…