वार शनिवार दि . २३ १ २०२१

कोंबाद्यना लासोटा कसे द्यायचा हे भानुदास सर कडून शिकलो (नसेच माझ्यासोबत अभिषेक आणि वैभव दादा ) होते .

आज लासोटा ७२ कोंबड्याना दिला तसेच मी आज कट्टर मशीन चा वापर करून १/२ गुंठा कापणी केली .