• उद्देश : मातीच्या व सिमेंटच्या विटा तयार करणे .
  • साहित्य : कच ,सिमेंट , पाटी ,थापी ,पाणी ,मशीन , साचा .
  • टीप : सिमेंटची वित्त बनवण्यात १. ५:९ असे प्रमाण लागते .
  • मातीची वीट : भेंडा .
  • भाजलेली विट : भाजीव वीट
  • सिमेंटची वीट :
  • फ्लायऍश वीट :

कृती :- सर्व प्रश्न त्या साच्याची मापे घेऊन त्याला लागणारे मापाने सिमेंट कच घेणे

लांबी =३५ रुंदी =१४. ५ उंची = १७
विटांचे घण रूप लांबी* रुंदी * उंची
=० . ३५ * ०. १४ * ०. १७
=०. ०० ८३३
=*१०००
विटांचे घनफळ =८. ३३ घन मीटर .
यानंतर आपण १. ५:९ या प्रमाणे सिमेंट आणि कच टाकणे आणि साचा दाबून
विटेचा आकार बनवणे परत साचा खाली घेऊन विट बाहेर काढणे आणि सकावणे .