= कपाट क्लिनिंग=

उद्देश :- कपाट चांगल दिसण्यासाठी क्लिनिंग.

कृती :- आज मी कपाट क्लिनिंग केलं. पहिल्यांदा मी त्या कपाटातील सामान बाहेर काढले. मग मी सुक्या कापडाने ते कपाट पुसून काढले. मग मी त्या कपाटावर ची धुळ झाडली आणि स्वच्छ पाण्याने मी ते कपाट पुसून काढले.

= कपाट रिपेरिंग=

उद्देश :- कपाट रिपेरिंग करणे.

कृती :- आज मी कपाट रिपेअर केलं. कपाटाची बिजागरी तुटली होती. मी पहिल्यांदी दोन लाकडाचे छोटे छोटे तुकडे घेतले. मंग स्क्रू ड्रायव्हर आणि खिळे घेतले. पहिल्यांदा मी त्‍या कपाटाची बिजागरी तोडली आणि चपट्या लाकडाचे दोन तुकडे घेतले. मंग त्या लाकडाच्या दोन तुकड्यांना त्या कपाटाच्या दरवाज्याला लावून त्यावर खिळे ठोकले.

तुटलेला कपाट :-

कपाट रिपेअर करताना :-

कपाट रिपेअर झाले :-