= बुधवार,7/4/2021=

उद्देश :-पोल वायरिंग लावायला शिकने.

कृति: – आज आम्ही पोल वायरिंग जमिनीखालून कसे करायचे तेे शिकलो. सर्वात पहिले जमीन खोदायची, मग त्यामध्ये वायर लावायची. मग त्या वायरवर कौलाचे तुकडे लावायचे. मंग वरून माती टाकून त्याला बुजवले. मंग आम्ही ती वायर मेन कनेक्शनला जोडली .

= गुरूवार, दिनांक:-8/4/2021=

उद्देश:- पोल वायरिंग वरून लावायला शिकणे.

कृती :- आज आम्ही पोल वरून वायर लावायला शिकलो. पहिल्यांदी आम्ही तार घेतली, त्या तारेला आम्ही ब्लॅक मणी लावली.

मंग आम्ही एक वायर घेतली . ती तार आम्ही एका वायरला जोडली.

मंग आम्ही ती वायर मेन स्वीच पर्यंत जोडली.