प्रोजेक्ट :स्क्रॅप यार्ड ची स्वच्छता करून त्याला रिसोर्स सेंटर बनवणे.
कृती:
1) सर्वप्रथम स्क्रॅप यार्ड मधील रस्त्यावर पडलेले स्क्रॅप आम्ही बाजुला केले .
2) त्यानंतर आम्ही सर्व प्लास्टिक चे कागद व सिमेंटच्या गोण्या बाहेर काढल्या व त्यांना व्यवस्थित घडी घालून स्क्रॅप मधील एका खाटेवर ठेवल्या.
3)त्यानंतर आम्ही प्लास्टिक च्या बाटल्या वेगळ्या ठेवल्या.
4) त्यानंतर आम्ही सर्व लोखंड बाहेर काढले व त्याचे वर्गीकरण केले.
5)त्यानंतर उपयोगाचे लोखंडी साहित्य आम्ही व्यवस्थित मांडून ठेवले व निरुपयोगी लोखंडी सामान विक्रीसाठी एक बाजूला ठेवले.
6) स्क्रॅप यार्ड व्यवस्थित लावून झाल्यावर आम्ही निरुपयोगी लोखंड व पत्रा विकला.
7) आम्ही 826 किलोग्राम लोखंड 21₹ प्रति किलोग्राम दराने व 387 किलोग्राम पत्रा 10 ₹ प्रति किलोग्राम दराने विकला.