दिनांक ५/१२/२०२०

वर्क शॉपमध्ये आम्ही सर्व प्रकारच्या मशीन पहिल्या . व त्यांचे फायदे व उपयोग पहिले ती मशीन स्व. ता वापरुन पहिली त्यांची माहिती घेतली त्यामध्ये मी हँड ग्रँडर चालवला व चॉप स्वा चालवला व driling केली व त्यानंतर स्क्रॅप पॅड स्वछ केले

दिनांक ६/१२/२०२०

वर्क शॉप मध्ये आम्ही वेल्डींग चे प्रकार शिकलो . त्यामध्ये आर्क वेल्डींग शिकलो .

दिनांक ७/१२/२०२०

आज आम्ही वर्क शॉप वरील सीडी बसवली तेथे ड्रिलिंग केल .

दिनांक ८/१२/२०२०/

आज आम्हाला आयतन काढायला शिकवले . त्या नंतर आम्ही मेजेरमेन्ट काढली ,व त्यानंतर स्क्रॅपपॅड स्वछ केले. व त्याचे आकारमाप काढले. त्याचे विस्तारीत रूप केले .

दिनांक ९/१२/२०२०

आज आम्ही वर्क शॉप मध्ये हँड ग्रँडर चालवायला शिकलो . व चॉप स्वॉ चालवायला शिकलो व स्क्रॅप पॅड मधील काही लोखंडी तुकडे आणून ते कापले कटींग शिकलो .

दिनांक १०/१२/२०२०

आज मी वर्क शॉप मध्ये आर्क वेल्डींग कशी करतात हे शिकलो . व स्क्रॅप पॅड मधील काही तुकडे आणून ते आम्ही जोडले त्याला वेल्डींग केली .