उददेश;- शिट मेटल हे प्रोजेक्ट स्क्र्याप ठेवण्यासाठी होतो
साहीत्य;  स्केवेर, एल ॲंगल
साधने;-
1) वेल्डींग मशीन अर्क
2) वेल्डींग रॉड
3) पावर कटर
4) गुण्या
5) ग्रांडर
6) कटर व्हील / ग्रांडर व्हील
7) मिटर टेप

कृती ;-  याचा खुप उपयोग होतो
२) समजा आपण काही तरी बनवतो स्टुल किंवा छोटा गाडा तयार करण्यासाठी ॲगल किंंवा स्केवेर लागतात
शिट मेटल नाही बनवला तर स्केवेर . ॲंगल . पत्रे शिट आपन खाली टाकतो शिट मेटल र्याक आसल्यामुळे
आणता येते आपली काही बेजारी होत नाही
3) याचा हेच फायदा आहे

      निरीक्षण 
1) मि त्या प्रोजेक्ट वरुन स्केवेर ट्यूब ला वेल्डींग करायला शिकलो आणि वेल्डींग करताणा 6mm वरती
रॉड ऊचलावे ते शिकलो
2) मि ग्रांडर कसे करावे शिकलो आणि ग्रांडर चि व्हिल कसे बदलायचे ते शिकलो
3) पावार कटर ने सरळ त्या खुन केलेले रेश त्या जागी सरळ त्या रितेणे कापणे हे
शिकलो 45 डिगरीने कसे कट करने ते पण शिकलो
4) गुण्या  मि गुण्या कसा वापरावा ते शिकलो मि माझा प्रोजेक्ट करताना गुण्या
ने स्केवेर जोडले खालचा भाग जोडला गुण्या खूप महत्वाचा आसतो ते कसा लावायचा ते शिकलो
5) मीटर टेप आज मि माझ्या प्रोजेक्ट मध्ये मीटर टेप चे खुप गराज असते