Oct 28, 2021 | Uncategorized
इलेक्ट्रॉनिक बिलिंग किंवा इलेक्ट्रॉनिक बिल पेमेंट आणि वचनचिठ्ठी , एक तेव्हा विक्रेता अशा कंपनी, संस्था किंवा गट म्हणून त्याच्या बिले किंवा पाठवते पावत्या प्रती इंटरनेट आणि ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक बिले अदा .हे पारंपारिक पद्धतीची जागा घेते जेथे बीजक कागदी स्वरूपात पाठवले जात होते आणि चेक पाठवण्यासारख्या मॅन्युअल मार्गाने पेमेंट केले जात होते .
उद्देश : वीज बिल काढणे
आवश्यक साहित्य :
ऊर्जा , मिटर , नोटबूक , पेन्सिल ई.
प्रक्रिया :
१) आपल्या घरच्या सगळ्या वीज उपकरणाची यादी करावी .
२) प्रत्यक उपकरणाचे वोल्ट नीट नोंद करावी.
३) काही दिवस प्रत्येक उपकरण किती वेल वापरतो त्याची नोंद करावी .
४) दररोज प्रत्येक उपकरणाच्या वॉट व तासाची गणना करावी .
वीज बिलचे फायदे :
१) आपल्याला आपल्या वीज बिलाचा अंदाज येतो.
२) आपल्याला समजत की कोणत उपकरण वापरल्या वर किती युनिट येत.
३) वीज बिल कस काढत ते कळते.
उदा .
उपकरण : कूलर
वॉल्ट : ४५०
नग : १
वेळ : ८
सुत्र :
युनिट = नग x वॉल्ट x वेळ
———————–
१०००
= १ x ४५० x ८
——————-
१०००
= ३.६ युनिट
अ. क्र | उपकरणांचे नाव | नग | उपकरणांचे व्होल्टेज ( V ) | प्रतिदिन उपकरण वापरण्याचं वेळ ( T ) | प्रतिदिन युनिट ( U ) |
१. | कूलर | १ | ४५० | ८ | ३.६ |
२. | पंखा | २ | ७० | २० | २.८ |
३. | बल्ब | ७ | १५ | १४ | ०.०३ |
४. | टीव्ही | ७ | २५० | १० | २.५ |
५. | मिक्सर | १ | ७६० | ०.१६ | ०.१२ |
एकूण यूनिट | 9.05 यूनिट |