विद्यार्थ्याचे नाव : यज्ञेश भोईर

विभागाचे नाव : वोर्कशॉप

विभाग प्रमुख :पुरनेश सर जाधव सर

उद्देश : स्पीकर स्टॅन्ड

साहित्य: एल अँगल(20+20+2) सळी (6mm) वेडिंग रॉड (8नग )

कृती:1) सर्वप्रथम सर्व साहित्य गोळा केली

2) एल अँगल मापात घेऊन 18 इंच 4 पट्टी मापात कापून घेतल्या

3) एक मोठी पट्टी घेऊन त्याला 5 इंच 2 पट्टी मापात कापून घेतली 25 बाय 2 पट्टी मापात कापून घेतली

4) सळी ही मापात 13 इंच ची 2 सळी मापात कापून घेतली

5) एक पट्टीला 5इंचमाप इंच माप घेऊन ड्रिल मशीन होल पाडून घेतले