उद्देश -वेगवेगळ्या पदातेंची वापर करून चिकी तयार कारने 

सहित -शेंगदान,गूळ ,तेल 

साधन -कढई ,उलटन ,वजन ,काटा ,पकिन बाक्स  पक्कड चिकी टे ,गेस ,लायटर ,प्लेट ,लटन कटर रोलर . 

कुती -१] प्रथम शेंगदाणे गूळ वजन करून घेणं

 २] शेंगदाणे साफ करून मिडिअम फ्लेम वर बाजून घेणं 

३] भाजलेले शेंगदागे थंड झाल्यावर साल कुटून मिक्शर ला जसला सर बारीक करून घेणं 

४] मिडीयम फ्लेमवर गेस  वर कडेन गूळ टाकून पाक तयार कारण

५] पाक होई पयत चिकी टेला तेला लाडुन घेणं 

६] तसेच कटर ,रोलरला तेल लाडून घेणं  तेल लावल्यास चिकीच मिशन टेल चिकटत नाही 

७] पाक तयार करताना हे लक्षात ठेवावा कि पाक हा गोड बंद झाला पाहिजे . 

८] पाक तयार जालावर त्यात शेगदाण्याचा कश टाकावा मिशन व्यवस्तीत मिक्स करावे 

९]  मिशन टे मदीय टाकून व्यवस्ती लाटून घेणं  व कटरमे करणे 

१०] मिसर  कट मध्ये थंड जालावर पॅकिंग डबयात  पॅक करणे सीटकर लावणे

निरीक्षण -चिकीचा पाक करताना व्यवस्तिन पाक करावा पाक 

करावा पाक हा गालों  बंद झाला  कि नाही हे पाण्यात पाकचा एक थेब हलून चेक 

करावा पाण्यात पाक टाकले असता गुळाच्या पाकाची  गुळी तयार झाली पाहिजे पाक हा नेहमी 

मिडिअम फ्लेवर करावा मिश्रण टे मधये टाकल्यावर लगेचच लाटुन कटरने कापावे 

मिश्रण थड झाल्यावर लटतायेन नाही व कटरने नाही हे लक्षात टाव्वावे