प्रात्यक्षिक: आझोलाचा बेड तयार करणे
साहित्य : फावडा,हतोडी,लोखंड,पाईप,बेड,बादली इ.
कृती : १) जागा लेवल मध्ये केली.
२) चांगल बेड घेतलं.
३) बेडच्याबाजूल सरी ठोकले.
४) त्या बेड मध्ये पाणी भरलं.त्या मध्ये ७किलो माती चाळून टाकली.व शेणखत टाकले.
५) त्या नंतर १/२किलो आझोला टाकला.
३) बेडच्याबाजूल सरी ठोकले.व
आझोला बेड हलवताना
वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :
रोपटयातील अथवा झाडातील काही महत्वपूर्ण पेशी टिकवण्यासाठी अथवा त्या वाढविणयासाठी विविध तंत्रज्ञानाचा वापर केलाम्हणतातल्यासाठी लागणारी साहित्य:कात्रीसुरीपेट्री डीशपरीक्षाणलीमीडियाUV लाईटझाडाची महत्वपूर्ण पेशी फायदे :१) या मध्ये आपण कोणत्याही पेशीपासून नवीन रोप तयार करून शकतो २)गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करु शकतो .३) संपूर्णतःनिरोगी रोपे मोठ्या प्रमाणात मिळू शकतात. ४) बियाणे वापरण्याची आवश्यक नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो.
शेळ्या विषयी माहितीउत्पादनाच्या जाती नाव :-
उस्मानाबादी मुळस्थान :- लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद रंग :- काळा वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 60 ते 80 %वैशिष्ट्य :- 1) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तमसंगमनेरी मुळस्थान :- संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग :- पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 25% वैशिष्ट्य :- 1) ) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तमशिरोही मुळस्थान :- राज्यस्थान गुजरात रंग :- तपकीरि व त्यावर हलक्या रंगाचे ठिपके वजन :- नर 80 ते 100 kg व मादी :- 50 ते 80 kg
आई गोट फार्म व्हिजित
कंपोस्ट खत
कंपोस्ट खत तयार करणे100 किलो पालापाचोळापाला पाचोळा व कचरा जमिनीवर पसरून 18 उंचीचा बेड तयार करून घ्यावासंपूर्ण बेड वर पालापाचोळा किंवा कचरा जास्त असल्यास स्लरी घ्यावीस्लरी शिंपल्यानंतर त्यावर १० kg युरिया टाकावासंपूर्ण बेडवर प्रयोगशाळेतील २० लिटर जिवाणूचे कल्चर एकसारखे टाकावेआता संपूर्ण बेडवर पाणी एक सारखे मारावे खूप जास्तही पाणी मारू नयेसाहित्य : पाचट, पालापाचोळा , शेण, पाणी , प्लास्टिकची, शीटकृती सर्वप्रथम 30 गुणिले 90 चा बेड तयार केलापाचट व पाला पाचोळ्या यांचा एक थर केला व त्यावर शेणाची स्लरी शिंपडलीव परत पाच आठवा पाला पाचोळा यांचा थर 18 इंच देऊन त्यावर शेणाची स्लरी शिंपडलीसंपूर्ण बेडवर सारखे पाणी शिंपडले व गोंदपाटाने झाकून ठेवले
कंपोस्ट बेड खत हलवताणी
शेळ्याचे / गाईचे तापमान मोजणेमानव
३७°C ९८°Fगाय 38°C-39°C , १००.४°Fशेळी 38.5°C ते 39.5°C , 102°Fमेंढी ३८.५°C – ३९.५°C ,जर °c चे रूपांतर °f मध्ये करताना°f = °C × ९÷५+३२३७°C × ९÷५ + ३२= ९८.६°Fजर °F चे रूपांतर °C मधे करताना°C = ५÷९ ×(° f-३२)= ५÷९×(९८.६-३२)= ३७°C
तुती झाडांची झाटणी
1 तुती झाडांची झाटणी केली
2 तूतिच्या खोडा वरती दोन डोळे ठेवून खोड झ्याटले
3 विविटांचा चौकोन तयार करून त्यात माती व खते टाकली 50 टक्के माती व 50 टक्के खते
4 Trideram पावडर मातीत मिक्स केली
5 त्यात तुतीची खोडे लावली
वनस्पती प्रसादाच्या पद्धती
1 खोड डोळे पद्धती
2 पान
तुती झाडांची झाटणी केली2 तूतिच्या खोडा वरती दोन डोळे ठेवून खोड झ्याटले3 विविटांचा चौकोन तयार करून त्यात माती व खते टाकली 50 टक्के माती व 50 टक्के खते4 Trideram पावडर मातीत मिक्स केली5 त्यात तुतीची खोडे लावलीवनस्पती प्रसादाच्या पद्धती1 खोड डोळे पद्धती2 पान3 कलम करणे
तुति झाड लावताणी
हत्ती गवत लागवड
फावडी व खोरेच्या साह्याने तीन फुटावर सरी सोडून घेतली
त्यानंतर हत्ती गवताचा डोळा दीड फुटावर लावून घेतला
पाणी सोडले
हत्ती गावतासाठी सरी तयार करताना
Mobile appPlantix.
(प्लांटटिक्स)कृती : हे ॲप आपल्याला वगवेगळे पिका विषय माहिती देतेत्यावर उपाय सांगते,व त्यावर कोणती कृती करावी हे देखील सांगतेउदा : झाड कोळीPlantix
गायची स्वच्छता कशी करायची
पहिली चांगल्या पाण्याने कास व्यवस्थित धुवून घ्यायची
नंतर कपड्याच्या साह्याने सड पुसून घ्यायचे
दूधकाढल्यानंतर पोटॅशियम परमिटनेस कास परत धुवून घ्यायचीघ
नंतर स्वच्छ भांड्यात दूध काढून घ्याय
गायची स्वच्छ ता करताना
मांस उत्पादनाच्या जाती नाव :-
उस्मानाबादी मुळस्थान :- लातूर, तुळजापूर, उस्मानाबाद रंग :- काळा वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 60 ते 80 %वैशिष्ट्य :- 1) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिका
नाव :- संगमनेरी मुळस्थान :- संगमनेर अहमदनगर जिल्हा रंग :- पांढरा किंवा दुसऱ्या रंगाचे शरीराचे वजन :- नर :- 50 kg मादी :- 40 kg जुळे देण्याची क्षमता :- 25% वैशिष्ट्य :- 1) ) चविष्ट मटणासाठी प्रसिद्ध 2) रोग प्रतिकार शक्ती उत्तम
जुळे देण्याची क्षमता :- 40% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त. 1) बकरी ईद साठी मोठी मागणी
नाव :- आफ्रिकन बोअर मुळस्थान :- दक्षिण आफ्रिका रंग :- मानेवर टपकिरी रंग व पूर्ण शरीर पांढरे वजन :- 100 kg ते 130 kg मादी 70 ते 90 kg जुळे देण्याची क्षमता :- 90% वैशिष्ट्य :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त 2) खाद्य व्यवस्थित असल्यास रोज 200 ते 250 gm वजन वाढ
नाव: – सनेन मुळस्थान :- स्विझर्लंडरंग :- पंधरा वजन :- नर 80 kg ते मादी 65 kg जुळे देण्याची क्षमता :- 1) बंदिस्त शेळीपालन साठी उपयुक्त.
2)जगात सर्वात जास्त दूध देणारी शेळी
बीज प्रक्रिया
बीज प्रक्रिया: पेरणीपूर्वी बियांणवर कली जाणारी प्रक्रिया म्हणजेबीज प्रक्रिया
बीज प्रक्रिया चे तीन पद्धत
१) भौतिक पद्धत उदा: तांदुळाची बी पाण्यामध्ये अर्धा तास भिजवले जातातराख चोळणे : राख जैविक कीटकनाशकाचे काम करतातएक किलो बियांना साधारणता अर्धा तास राख चोळावी बिया अर्धा तास उन्हात सुखावावी नंतर पेरणी करावे
२) रासायनिक पद्धत : १ किलो ज्वारीच्या बियांनादहा किलो गंधक (सल्फर) पावडर चोळणे
३) जैविक पद्धत : बीज प्रक्रियेसाठी जैविक घटकांचा वापर करणे
उदा ट्रायकोडर्मा (trichoderma) , PSB , nicoriza.
बीज प्रक्रियेचे फायदे :
उदा: बीच अर्धा तास पाण्यात भिजवले जाते बी नरम होतेबुरशीजन्य रोग कमी होतो खर्च कमी औषधची बचत होते
वनस्पती ऊती संवर्धन म्हणजे :-
रोपट्यातील किंवा झाडातील काही महत्त्वपूर्ण पेशी टिकविण्यासाठी किंवा त्या वाढविण्यासाठी विविध तंञज्ञानांचा वापर केला जातो. त्याला ‘प्लांट टीशु कळचर’ असे म्हणतातत्यासाठी लागणार साहित्य :-
१) कात्री
२) सुरी
३) पेट्री डिश
४) परीक्षाणली
५) मीडिया
६) uv लाईट
७) झाडाची महत्त्वपूर्ण पेशी ई.फायदे :-
१) या मध्ये आपण कोणत्याही पेशी पासून नवीन रोप तयार करू शकतो.
२) गुणधर्म चांगले असलेल्या मातृवृक्षाच्या डोळ्यापासून हव्या त्या जातिवंत रोपाची लागवड करू शकतो.
३) संपूर्णतः निरोगि रोपे मोट्या प्रमाणात मिळू शकतात
४) बियाणे वापरण्याची आवश्यकता नसल्याने वर्षभर रोपांची निर्मिती करू शकतो.
प्रात्यक्षिक :- पीक लागवडीसाठी जमीन तयार करणे
साहित्य : टिकाव खोरे , फावडे दातोळ व बादली इ
कृती1 जागेची स्वच्छता केली
2 टिकावाच्या साह्याने जमीन मोकळी केली व जमिनीसपाट केली
3 दगड प्लास्टिक तन वेगळे केले
4 फवड्या च्या साह्याने वाफे तयार केले
5 भोपळ्याची रोपे हमी मीकभोपळ्याची रोपे हायमिक ऍसिड मध्ये बुडून घेतली
6 वाफ्यामध्ये पाणी सोडलं
7 प्रत्येक रोप 2 फुटावर लावलं
मेथी लागवड करताणी
FCR म्हणजे काय Feed Conversion Ratio (FCR)
(FCR) चे सूत्र FCR = दिलेले खाद्य / वाढलेले वजन
उदा : आजचे एका कोंडयाचे वजन =१२००gm आहे
७ दिवसा आधी चे वजन ७००ग्राम होते
कोंड्यंना दिलेले खाद्य ३०० किलो
एकूण पोल्टरी मधले ३०० कोंबड्या आहे
FCR = दिलेले खाद्य / वाढलेले वजन
३००/१.२०० kg
एका कोंबडी चे वजन १.२ kg
= १२००-७००
= ५००
कोंबडी चे वजन वाढ
= ३००* ५००
= १५००००
=१५०००० / १००० = १५० gm
= ३०० / १५० = २
FCR =२
प्रॅक्टिकल – १ फळ लागवड
साहित्य – १) मिटर टेप , चुना , लाइन दोरी , खोरे , टिकाव , फावडे , शेणखत , रोपे .
कृती – १) सर्वप्रथम जागेचे मोजमाप केले .
२) लाइन दोरी व चुन्याच्या सहाय्याने आखून घेतले .
३) १.५ / १.५ या अंतरावर खड्डे घेतले .
४) नंतर शेणखत टाकून रोपे लावली .
५ ) ही फळलागवड आम्ही चौरस पद्धतीने केली .
केली ची लागवड करताना