1. गाईचे वजन काढणे

उद्देश :- आपल्या गोठयातील जनवारांचे वजन काढणे , ज्याचा उपयोग आपल्याला खाद्य ठरवण्यासाठी होतो .

जनवारांचे वजन मोजणे. 1) आपण जनवरणा दररोज जे खाद्य व पाणी देत असतो याचे प्रमाण ठरवणे यासाठी उपयोग होतो 2)जनावरांची किंमत ठरवते 3) जनवरणाचे गर्भधारनेत व प्राजणणसाठी योग्य वय याविषयी माहिती मिळते ग्रामीण भागात गाईचे वजन करता येईल एवढा वाजनकाठा उपलब्ध नसतो . म्हणून सूत्राच्या आहाय्याने वजन केले जाते मीटर टेप ची आवंश्याकता भाजते.

गाईचे वजन काढण्याचे सूत्र:-

2. गायीचे दात मोजणे.

जनावरांचे दात मोजणे.

उद्देश : गायीचे दात मोजणे, यावरुण आपणत्यांचे वय माहिती करून घेऊ शकतो. जनावरांच्या दाताचे वर्गीकरण: 1.समोरील पटाशीचे दात 2.बाजुचे मुळे दात 3.दाढा समोरिल आणि मागिल दाढा. जनावरांचे वय (animal age) ओळखण्यासाठी समोरिल पटाशीच्या दातांचा उपयोग केला जातो. गाय, म्हैस, शेळी, मेंढी या सारख्या प्राण्यांमध्ये वरच्या जबड्यातील पाशीचे दात नसतात, त्याजागी कठीण जागा असते. खालच्या जबडयात पटाशीचे आठ दात असतात. पुढील व मागील जबड्यात प्रत्येक सहा-सहा दाढा असे एकुण 32 दात असतात.

गायीचे दात – 1] दुधाचे दात-आठ पटाशीचे व समोरिल बारा दादा असे एकुण वीस दात असतात. 2] दुधाचे दात पंधरा ते अठरा महिन्यांपर्यंत असतात 3] कायमचे पक्के दात 32 असतात. 4] 2 ते 2.5 वर्षामध्ये मधले दोन पक्के पटाशीचे दात येतात. 5]तीन ते साडेतीन वर्षांत चार पक्के पटाशीचे दात येतात. 6]तीन ते साडेतीन वर्षांत चार पक्के पटाशीचे दात येतात. 7] 5 ते 6 वर्षात आठा पक्के पटाशीचे दात येतात. 8]6ते7वर्षात पूर्ण दात येतात . 9]बास वर्षाच्या पुढे दातांची झीज झाल्यामुळे दातावरून वय ओळखणे. अवघड जाते.

3.शेळीचे खाद्य काढणे…

उद्देश :- शेळीचे खाद्याचे प्रमाण शेळीच्या वजनानुसार काढणे ज्याचा उपयोग शेळीच्या वजन वाढीसाठी होतो.

शेळीच्या आहारातील जीवनसत्वे:- शेळीच्या जीवनसत्वाची गरज हि त्यांचे वय, वजन. त्यांची गाभण किंवा व्यायलेली अवस्था, वातावरण यासारख्या घटकांवर अवलंबुन आमते वेगवेगळ्या अवस्थेतील शेळ्यांची जीवनसत्वाची गरज पूर्ण पणे वेगळी असते : शेळीच्या आहारातील विविधता – शेतकरी हा शेळ्यांना रानात चारायला होतुन जात असतात. फिरून याण्यामुळे विविध प्रकारचा चारा शेळ्या खातात. बंदिस्त शेळी पालनात आहारात विविधत ठ बदल करतानाची काळजी:1) चाऱ्यातील बदल हा अचानकपणे नये. करू 2 ) नवीन चारा चालु करताना 20 ते 25 ठक्के नवीन व तड टक्के जुना चारा या प्रमाणे चा-याचे प्रमाण ठळु हळु वाढवत जावे.

शेळयांच्या आहाराची उद्दीष्टे -1) वजनवाढ 2) दुध 3) पैदास 4)गाभनावस्था

शेळ्यांना दयावयाच्या आहाराचे हिखा चारा, सुका चाराव बुराक असे तीन तीन मुख्य प्रकारात वर्गीकरण केले जाते एकूण आहारथील शास मॅटर हा खुप महत्वाचा असतो. हायड्रोपॉनिकस झाडपाला त्यात शेवरी, सुबानव, दरास्थ. इ पारंपारिक पदधतीच्या चाऱ्यामध्ये मका, ज्वारी, लसुण बास लसन) हा देखील पौष्टीक आहे. हायब्रीड नेपीयर. गिनी गवत, पॅरा गवत सुका चारा-मका: ज्वारीचा सोयाविनाचे कडबा. चांगल्या प्रतीचा मुरघास

उदा. जर आपल्या शेळीचे वजन 30 kg असेल तर तीचे खायाचे प्रमाण खालीलप्रमाणे

शेळीचे वजन = 30kg Dry mater. शेळीच्या कामाच्या 3%

30 X 3=9kg

4. रोग असलेले पानाचे नमुने गोळा करने……

साहित्य: कटर, पिशवी वही, पेन, झाडाची पान

निरीक्षण :- 1) पेरू – होल पडले आहेत. म्हणजे ते किडीने खाल्ल असेल लोकरी मावा आलेला आहे. बुरशी सारखा दिसतो. . 2) भेंडी – देज तसेच आहेत पण पान खालेली आहेत पूर्ण जाली सारखी झाली . 4) गवार – गवारीच्या पानाचा रंग थोडा फिका पडलेला आहे पानाच्या खालचा भाग काळपट झालेला आहे पाने वाकडी झालेली आहेत

5)भेंडी – भेंडीचे अर्थ पान अली ने खाल्ले आहेत पानाला मोठी छिद्र पडलेली आहेत

6) मिरची – काल पडलेला दिसत लिए कन्ट व्हारास झालेला दिसतो.

7)चिंच – चिंचच्या पानाला बुरशी आली आहे बानाला डाग पडलेल आहेत.

5.बीजप्रक्रिया म्हणजे काय…?

उद्देश :- बिजप्रक्रिया कारणे. (जैविक)

साहित्य :- पाणी मग, मिरची रोप ट्रायकोडर्मा 

कृती) 1 ला पाणी 2gm ट्रायकोडर्मा, मग घेतल मगामध्ये

ट्रायकोडर्मा त्यामध्ये शेप ठेवली. मंग ती आदेमा तासानी काडली मग 20 किलो माती व खत होल. त्यामध्ये खड़ाके ला त्या रोप लावला मंग पाणी आहे टाकूल मग झाड एकदम टवटवीस झाली. टवटवीस झाली, पास्टची पिश्वीत भती होती त्यानंतर माती आम्ही, खंडा केला आणि मिरचीची रोपे लावली आणि त्यानंतर आम्ही मिरचीच्या रोपच्या आजुबाजुला हाताने माती पसरवली होता.

काळजी:- (1) हॅन्ड ग्लवज

(2) सेप्टीबुट (3) रोप तुटली नाही पाहिजे यांची काळजी घेतली पाहिजे.

6. पिकाला पाणी देण्याच्या विविध पद्धती…

उद्देश:-पिकाला पाणी देण्याच्या विविध पद्धती बाबत माहिती करून घेणे.

पिकाला पाणी देण्याच्या विविध पद्धती 

  1. प्रवाही जलसिंचन (flow irrigation)- जेव्हा जास्तीत जास्त उंच भागावरून पाणी कमी उंचीच्या भागाकडे प्रवाह स्वरूपात वाहून आणले जाते व शेतीतील दिले जाते. उदा. नाला, कलवा चारी.

2) उपस जलसिंचन (lift irrigation) यात पाणी सकल खोल भागाकडून पंपाने उपसले जाते.

शेतीतील पिकापर्यंत पाणी विसरीत करण्याच्या पद्धती :-

a) पारंपारिक पृष्टीय जलसिंचन पद्धत

b) आधुनिक जलसिंचन पद्धती

a) पारंपारिक जलसिंचन:-जेव्हा पिकांना प्रवाहाच्या स्वरूपात पाणी दिले जाते त्यासृष्टीय जलसिंचन म्हणतात. या प्रकारात पाटाने मोकळे पाणी सोडले जाते.

b)आधुनिक जलसिंचन:- 1) तुषार सिंचन

2) ठिबक सिंचन

1) तुषार सिंचन:- कमीत कमी पाणी वापरून जास्तीत जास्त जमीन ओली आणण्यासाठी पिकांना फवाऱ्यासारख्या पावसाच्या थेंबा सारखे पाणी दिले जाते म्हणून त्यास तुषार सिंचन म्हणतात स्प्रिंकलर शेतात ठराविक अंतरावर PVC पाईप टाकली जातात त्यावर विशिष्टानंतर ठेवून उभे पाईप सोडले जातात त्या उभ्या पापांना स्प्रिंकलर बसवितात याद्वारे सभोवतालच्या पिकांवर चक्राकार दिशेने तुषार स्वरूपात उडविले जाते

2) ठिबक सिंचन:-रोपाच्या बुडाशी थेंबा थेंबाने पाणी देण्याच्या पद्धतीस ठिबक सिंचन म्हणतात जमिनीत पाणी जिरण्याची पाणी वेगळ्या पेक्षा कमी वेगाने विकास पाणी दिले जाते पाणी गाळून घेण्यासाठी स्टॅन्ड फिल्टर व prrressu alwe लावले जातात पॉलिसी च्या पाईपवर थोड्या अंतरावर 1.1 तुटी बसवितात ट्रीप मधून खते सोडण्यासाठी फटी केशन ट्रॅक बसवले जातात.

7. वनस्पती प्रसाराच्या पद्धती…

उद्देश:-वनस्पती प्रसाराच्या विविध पद्धती बाबत माहिती करून घेणे

साहित्य:-शी कट्टर biade, कलम चिकटपट्टी, प्लॅस्टिक ची कॅरीब, सुतळी.

रूपे तयार करण्याच्या विविध पद्धती:-

1)बी – सिडली ट्रेन उदा. काकडी, मिरची

2) खिड -खोड कट करून लावल्यावर उगणारी झाडे उदा. तुती, जास्वंद.

3) पान- पान आल्यावर त्यातून फुटणारे झाडे उदा. ब्रह्मकळ, पानफुटी

झाडांना कलम करणे-झाडांना कलम करून त्यातून नवीन झाडांची निर्मिती करणे.

8. तननियंत्रण व तननियंत्रणाच्या विविध पद्धती…

उद्देश:-आपल्याला पिकातील तर नियंत्रण पद्धती विषयी माहिती करून घेणे

त्यांना मुळे होणारे नुकसान:-1.पिकाची वाढ कमी होते.

2. पिकांसोबत स्पर्धा करणे (अन्नसुर्य प्रकाश पाणी)

3) आपल्या पिकाची जागा व्याप्ती त्यामुळे पिकाला सूर्यप्रकाश ची कमतरता जाणवते.

4) काही पण आपल्या शरीराला पाण्यासाठी हानिकारक असतात. 5) आपण तन नियंत्रणासाठी केमिकल कंट्रोल केल्यामुळे पिकाला ताण येतो

तळणी यंत्रणाचे प्रमुख तीन मार्ग आहेत:- 1) यांत्रिक 2) जैविक 3) रासायनिक यांची आणखी वेगळ्या प्रकारे विभागणी केली जाते त्यात 1) तळणी उगवण्यापूर्वी 2) उगवल्यानंतर

तने उगवण्यापूर्वीचे /वाड रोखण्याचे उपाय .

1) जास्त वेगाने वाढणारे पिकाचे ताण निवडने.

2) खते टाकताना दीपिका जवळ पडतील मधील रिकाम्या जागेत पडणार नाहीत याची काळजी घेणे.

3) पाणी व्यवस्थापन पिकाची वाढ जोरदार होईल असे ठरवणे.

4) पिकाची योग्य फेरपालट .

5) पिकाची योग्य संख्या ठवणे .

6) प्रमाणित बियाण्यांचा वापर.

तननियंत्रणाच्या पद्धती :- 1) जैविकनियंत्रण :-हे त्यांनी नियंत्रणासाठी नैसर्गिक पद्धत आहे.

9. दुधातील भेसळ ओळखणे…

उद्देश:-आपल्या दुधात पाणी मिसळ आहे की नाही हे ओळखणे मिसळयुत्त व शुद्ध दुधाची ओळख करणे.

आवश्यक साहित्य:- दूध 20me, पाणी 10me

कृती:-आपल्याच्या दुधाची तपासणी करायची आहे त्या दोन्ही नमुन्यांचे थेंब आपल्या गट्टमोटीवर किंवा काचेच्या पट्टीवर ठेवा आणि ओघळू द्या. भेसळीचे दूध ओळखल्यानंतर अर्धा पारदर्शक पायरी सोडते.

उपयोग:- विक्रेत्याने जात पाणी वापरून मिसळ केलेली आहे की नाही हे ओळखता येते.

2) भेसळयुक्त दूध व शुद्ध दुधाची ओळख…

आयोडीन टेस्ट कृती-तपासणी करायच्या दुधात आयोडीन टाकले असता ते जर निळ्या रंगाचे झाले तर ते दूध भेसळयुक्त आहे असे समजावे.

दूध आपल्या दोन्ही हातांना चोळल्यानंतर जर तेलकट झाले तर ते भेसळयुक्त आहे असे समजावे.

दूध उकळून आटल्यानंतर त्यात जर गाठी तयार झाल्या तर ते दूध भेसळयुक्त आहे असे समजावे

10. प्राण्यांना ओळखण्याच्या पद्धती…..

उद्देश:-आपल्या गोठ्यातील प्राण्यांना ओळखण्यासाठी त्यांचे रेकॉर्ड ठेवण्यासाठी विविध पद्धतीचा अभ्यास करणे.

प्राण्यांना ओळखण्याच्या विविध पद्धती:- गोंदणे:-गोंदण्याची शाई यामध्ये गाईच्या अशा भागावर गोंदले जाते जो लवकर डोळ्यांना दिसेल त्या भागावर गोंदल्यावर स्पष्ट ओळखले जातील अशा भागावर गोंदले जाते .

पॅच मारणे:- साहित्य बिल्ला A B 1 गरम के करण्यासाठी आग या पद्धतीमध्ये गाईच्या मांडीवर बिल्ला गरम करून चिटकवला जातो व काढला जातो तो बिल्ला गाईच्या शरीरावर उमटतो त्यावरून आपण आपल्या गाईची ओळख करू शकतो.

टॅग लावने:- साहित्य:-टॅग्ज, टॅग मशीन यामध्ये टॅग मशीनच्या आधारे गाईच्या कानावर टॅग लावला जातो टॅग लावताना गाईच्या शिराच्या मधल्या जागेत तो मारावा जेणेकरून शिरा फुटून रक्तस्राव होणार नाही.

या पद्धतींचा वापर करताना प्राण्याच्या हालचाली होणार नाहीत याची काळजी घ्यावी गायीच्या कानावर शिरांना इजा होणार नाही याची दक्षता घ्यावी पॅच मारताना गाईला मोठी जखम होणार नाही याची काळजी घ्यावी.

11. पोल्ट्री मधील कोंबड्यांचा F.C.R

उद्देश:-पोल्ट्री मधील पक्षांचे खाद्य व त्यापासून त्यांचे मासात होणारे रूपांतर याचा अभ्यास करणे.

F.C.R

खाद्याचे मासात होणारे रूपांतर F.C.R मधून आपल्याला कळते की कोंबडीने किती खाद्य खाल्ल्यावर तिचे किती वजन वाढले हे कळते जे वजन वाढत जाते तसा F.C.R वाढत जातो जर आपले खाद्य व्यवस्थापन चांगले असेल तर आपल्या फार्मचा F.C.R ही चांगला येतो. F.C.R जेवढा कमी येतो तेवढा आपले व्यवस्थापन योग्य आहे हे समजावेत. F.C.R हा फक्त व्यवस्थापनच नाही तर आपल्या खाद्याची गुणवत्ता पक्ष्यांची गुणवत्ता यावर देखील अवलंबून असतो.

F.C.R चे सूत्र

F.C.R = दिलेले खाद्य ÷वाढलेले वजन