नाव : पूनम कैलास मोहन
उद्देश : मेडिटेशन हॉल च्या आत पाऊस न येण्यासाठी खिडक्या तयार करणे
साहित्य : 1)L अँगल 2)शीट 3)स्क्रू 4)वेल्डिंग रॉड 5)कटिंग व्हील 6)कलर 7)पॉलिश पेपर 8)थिनेर
कृती :
- 30 cm चे L सात अँगल घ्या.
- 127 cm चे दोन L अँगल घ्या.
- त्यांना खालील आकृती प्रमाणे स्क्रू ने जोडा.
- नंतर त्याला शीट लावावे.
कॉस्टीन्ग :
उपयोग
- पाऊस आत न येण्यासाठी याचा वापर होतो.
- उन्हापासून सुरक्षा होते.
याचा वापर आम्ही मेडिटेशन हॉल ला लावण्यासाठी केला.
त्यामुळं हॉलमध्ये पाऊस आणि ऊन आत येत नाही.