मापन करणे : मापन म्हणजे एखाद्या वस्तूची लांबी, रुंदी, उंची, जाडी, व्यास किंवा वजन योग्य एककात मोजण्याची प्रक्रिया होय.
मापन करण्यासाठी मोजपट्टी, स्टील रूल, व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर, वजनकाटा इत्यादी साधनांचा वापर केला जातो. मापन करताना योग्य साधन निवडणे, साधनाची शून्य त्रुटी तपासणे आणि मापन योग्य पद्धतीने वाचणे आवश्यक आहे.
- मापनासाठी वापरली जाणारी साधने :
1.मोजपट्टी (Measuring Tape) – लांबी व रुंदी मोजण्यासाठी.
2.स्टील रूल – छोटी लांबी मोजण्यासाठी.
3.व्हर्नियर कॅलिपर – बाह्य, अंतर्गत व्यास व खोली अचूक मोजण्यासाठी.
4.मायक्रोमीटर – अतिशय लहान जाडी किंवा व्यास अचूक मोजण्यासाठी.
5.वजनकाटा – वस्तूचे वजन मोजण्यासाठी.
- मापनाची सामान्य एकके :
– लांबी – mm, cm, m
– वजन – g, kg
– कोन – Degree (°)
– तापमान – °C



algolist: 0;
multi-frame: 1;
brp_mask:8;
brp_del_th:0.0004,0.0000;
brp_del_sen:0.0800,0.0000;
motionR: 0;
sv:16.2.11.1.W30;
delta:null;
bokeh:0;
module: photo;hw-remosaic: false;touch: (0.565833, 0.58845854);sceneMode: 3145728;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 288.38666;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 41;zeissColor: bright;