1. शेतीचे मोजमापण.
उद्देश:
जमिनीचे मोजमापण कारणे .
कृती:
- गुंठा 1 = 33 गुणे 33= 1089 soft = 1 गुंठे
- एकर – एकर = 40 गुंठे = 1 acre 21 गुणे 1089. =4356 sort
3.हेक्टर – hectore = 1 H 2.5 Acre
1 H = 100 गुंठा= 1089/ 100
= 1089 soft
- आयत क्षेत्रफळ =
- चौकोन = 52 sqft
उदा:
निंबू बाग
रुंदी 21 = लांबी 50
क्षेत्रफळ = लांबी गुणे रुंदी
= 50 गुणे 27
= 1050 sqft
2. ज्वारी
= 130 = 35
= 4550 sqft
4550 sqft
1089 sqft
= 4.17 गुंठे
- 43560 soft = 40 गुंठे
- 10000 sqft = 9.18 गुंठे
- 1400 soft = 1.28 गुंठे
2. फळबाग लागवडीच्या पद्धती.
उद्देश:
फळबाग लागवडीच्या पद्धती
उदा:
प्रत्येक झाडाच्या वाढीला अनुरूप अंतर ठरवणे आवश्यक आहे. साधारणतः फळबागेत २-५ मीटरच्या अंतरावर झाडे लावावीत.
फळबाग लागवड कशी करावी .
फळबाग लागवडीच्या पप्रकार:
- चौरस मळणी पद्धत
- आयात मांडणी पद्धत
- डोंगर उतार / कंटूर मांडtणी पध्दत
- षटकोन मांडणी पद्धत
- त्रिकोण मांडणी पद्धत
1.चौरस पद्धत:
झाडांमधील व वालींमधील आंतर समान काढा
रोपांची संख्या = क्षेत्रफळ = रोपांचे आंतर
= 43560 sqft
4/4
=43560
13,2 गुणे 13.2
435560
174
=250 रोपे
२ झाडांमधील व ओळींमधील आंतर समान नाही ( आयत मांडणी पद्धत)
3. त्रिकोण मांडणी पद्धत:
यात त्रिकोणच्या कोपऱ्यावर झाडे लावली जातात.
4. षटकोन मांडणी पध्द्त:
यात षटकोन मांडणी केली जाते.
5. डोंगर/कंटर मांडणी पद्धत:
यात डोंगराच्या मधे आडव्या लाइन करुन शेती केळी जाते.
फायदे:
- योग्य सूर्यप्रकाश .
- योग्य अन्नद्रव पुरवठा.
- पाणी नियोजन.
- आंतर मशांगत कारणे
- वातावरण.
3.गाईचे वजन काढणे
साहीत्य:मेजरिन टेप.
कृती:
- गाईचा छातीचा घेरा मोजला.
- गाईची लांबी मोजली.
- छोटी गाईचा छातीचा घेरा 3.5 sqft व लांबी 3 sqft अली.
- sqft मधून मीटर मधी काढले.
- छातीचा घेरा गुणिले छातीचा घरा गुणिले लांबी =666 ने गुणले.
- 57660 आले.
- 57660 ला 666 नी भागले.
- =86.kg आले.
2.सफेद गाय
वजन =209. Kg आले.
4.गांडूळ खत तयार करणे .
उद्धेश:
गांडूळ खत तयार करणे.
आवश्यक साहित्य:
जसे की भाज्यांचे सोल कापूस,पानांचा कचरा, गवत, लाकूड चिठ्या, भाजीपाला कचरा इ.
तयार करण्याची प्रक्रिया:
भाज्यांचे सोल, पानाचा कचरा, गवत, लाकडाच्या चिठ्या यासारख्या कार्बनुक्त आणि नायट्रोजन युक्त कचऱ्याचे मिश्रण तयार केले.
कचऱ्याचे चांगले छोटे तुकडे केले जेणेकरून वर्णिला त्यावर काम करणे सोपे जाईल.
पद्धती:
१. बेड पद्धत
२. खड्डा पद्धत.
गांडूळ प्रकार:
१. एपीजिक (एपिजिक)
२. अनेसिक (aneseic)
३. एंडोजेनिक (endogenic)
१. एपेजिक = ८० ॰/॰ सेंद्रिय घटक खातात २० ॰/॰ माती खातात व आकार लहान असते.
२. अनेसिक = जमिनीत १m पेक्षा जास्त बहुधा माती खातात.
३. इंडोजॅनिक =जातीतील ३m जास्त खोलीवर राहतात. बहुदा माती खातात.
5.बटाटे काढणे
उद्देश:बटाटे काढणे.
कृती:
१. बटाटाच्या पाला कापण्यासाठी विळे घेतले
२. बटाटे काढण्या आधी बटाट्याचा पाला कापून घेतला .
३. पाला कापून झाल्यावर तो पाला शेळ्यांसाठी आणला
४. २ दिवस तसेच राहून दिले
५. २ दिवसांनी ट्रॅक्टर ने फणून घेतल
६. बटाटे वेचून घेतले
७. एका साहितला ढीग केला
८. ५० kg चे पोते आणले
९. बटाटे निवडून पोत्यामध्ये भरले
१०. एकूण १८ पोते निघाले



6. बीज प्रक्रिया.
बीज प्रक्रियेचे प्रकार:
- रासायनिक प्रक्रिया:
यामध्ये बियाण्यांवर कीटकनाशके, बुरशीनाशके आणि बॅक्टेरियानाशके लावली जातात.
- जैविक प्रक्रिया: यामध्ये बियाण्यांवर उपयुक्त सूक्ष्मजीव लावले जातात जे मातीतील पोषक तत्वे शोषून घेण्यास मदत करतात.
- भौतिक प्रक्रिया: यामध्ये बियाण्यांना उष्णता, थंडी किंवा विकिरण देऊन त्यांची उगवण क्षमता वाढवली जाते.
बीज प्रक्रियेचे महत्त्व: *
उगवण क्षमता वाढवते: बीज प्रक्रिया केल्याने बियाण्यांची उगवण क्षमता वाढते आणि पिके जलद फुटतात.
- रोग-किटकांपासून संरक्षण: बीज प्रक्रिया केल्याने बियाण्यांवर रोग-किटके येण्याचा धोका कमी होतो.
- पिकांचे उत्पादन वाढवते: निरोगी आणि जोमदार रोपे येऊन पिकांचे उत्पादन वाढते.
- खर्च कमी करते: बीज प्रक्रिया केल्याने नंतरच्या काळात कीटकनाशके फवारण्याचा खर्च कमी होतो.
- मातीची गुणवत्ता वाढवते: जैविक बीज प्रक्रिया केल्याने मातीची गुणवत्ता वाढते.
बीज प्रक्रियेचे फायदे:
- पिकांची वाढ जलद होते.
- पिकांचे उत्पादन वाढते.
- पिकांची गुणवत्ता सुधारते.
- रोग-किटकांचा प्रादुर्भाव कमी होतो.
- खर्च कमी होतो.
- पर्यावरणासाठी हानिकारक नाही.बीज प्रक्रिया कशी करावी?
बियाणे आणि औषध: योग्य प्रकारचे बियाणे आणि औषध निवडा.
- पाणी: पुरेसे पाणी घ्या.
- पात्र: एक मोठे पात्र घ्या.
- मिश्रण: बियाणे आणि औषध पाण्यात मिसळून ठेवा.
- वेळ: निर्धारित वेळेपर्यंत बियाणे पाण्यात ठेवा.
- सुकवणे: बियाणे बाहेर काढून सावलीत सुकवा.
- पेरणी: सुकलेली बियाणे पेरा.
निष्कर्ष:
बीज प्रक्रिया ही शेतीमध्ये एक आवश्यक प्रक्रिया आहे. यामुळे पिकांचे उत्पादन वाढते, रोग-किटकांचा प्रादुर्भाव कमी होतो आणि मातीची गुणवत्ता सुधारते. शेतकरी मित्रांनी बीज प्रक्रिया करून आपले उत्पादन वाढवावे.
महत्त्वाची सूचना:
- बीज प्रक्रिया करताना नेहमी सुरक्षा साधने वापरा.
- बीज प्रक्रियेसाठी वापरलेले औषधांचे लेबल काळजीपूर्वक वाचा.
- योग्य प्रमाणात औषध वापरा.
- बीज प्रक्रिया केलेली बियाणे सुरक्षित ठिकाणी ठेवा.


7. मुरघास तयार करणे.
12.मुरघास तयार करणे.
मुरघास तयार करण्याची पिके :-
ज्वारी
हत्तीगवत
मका
पद्धत :-
चऱ्याचे 2 ते 3 cm चे तुकडे करून घेणे
चारा
मीठ +गूळ
चारा
मीठ +गूळ
चारा
हवाबंद
मुरघास तयार केल्यानंतर त्याच PH 4.7 पेक्षा कमी आणि जास्त नसावं.
येणाऱ्या अडचणी :-
१. हवाबंद ण होणे.
२. बुरशी लागणे.
३. PH. न तपासणे. जी
तयार कारण्याच्या पद्धती :-
१. 50kg बॅग.
२. 1ते 3 टन बॅग
३. खड्डा पद्धत.
8. पेरूच्या झाडाची छाटणी.
साहीत्य:कैची
कृती:
१. कैची घेतली
२. पेरूच्या फांदीमध्ये हातभर अंतर ठेवणे
३. दोन्ही फांदी मधे बरोबर सेम अंतर ठेवणे.
४. सेम साईज मधे फांदी कट करणे
५. पेरूची छाटणी पावसाळा येण्या आधी करावी
६. व पाणी द्यावे
फायदे:
१ पेरूच्या झाडाची छाटणी केल्याने झाडाची वाढ होते
व झाडे चांगली फुटतात
२ फळे जास्त प्रमाणात येतात

9. कुकुट पालन.
कुकुट पालन म्हणजे कोंबडी पालन. कुकुट पालन मध्ये आपण अंडे आणि मास विकून पैसे कमवतो. यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी आहेत:-
१. प्रकारः
- अंडे उत्पादनः लिंबू (लेयर) कोंबड्या.
- मांस उत्पादनः ब्रॉइलर कोंबड्या.
२. वातावरणः
- कोंबड्यांसाठी स्वच्छ आणि आरामदायी वातावरण आवश्यक आहे.
- योग्य तापमान (20-25°C) आणि वायुवीजन सुनिश्चित करणे.
३. आहारः
- कोंबड्यांना संतुलित आहार द्या, ज्यात प्रथिने, कार्बोहायड्रेट, आणि जीवनसत्त्वे असावीत.
- त्यांना पाण्याची चांगली उपलब्धता हवी.
४. आरोग्यः
- नियमित आरोग्य तपासणी करा.
- लसीकरण आणि रोग नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना करा.
५. बाजारपेठः
- स्थानिक बाजारात अंडी आणि मांसाची विक्री करणे.
- ऑनलाइन प्लॅटफॉर्मचा वापर करून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचता येईल आपल्या स्थानिक वातावरणानुसार योग्य तंत्रज्ञान आणि पद्धती वापरणे मह


10. दूध काढण्याच्या पद्धती.
जनावरांचे दूध काढत असताना योग्य पद्धतीत दूध काढणे व हाताळणे गरजेचे आहे.
1) हाताने दूध काढणे:-
मूठ पद्धत :- या पद्धतीचा उपयोग गाईचे दूध काढण्यासाठी वापर केला जातो.
चिमटा पद्धत :– ही पद्धत प्रामुख्याने शेळ्या व मेंढी अशा प्राण्यांचे दूध काढण्यासाठी वापरली जाते.
अंगठा पद्धत :- ही पद्धत प्रामुख्याने म्हशीचे दूध काढण्यासाठी वापरले जाते.
- फायदे
सडाला इजा होत नाही.
- तोटे
वेळ जास्त जातो.
लेबर चार्ज जास्त लागते.
खर्च जास्त होतो.
जास्त जनावरांसाठी ही पद्धत वापरली जात नाही.
2) मशीनने दुध काढणे :-
सोलार चलित यंत्र :- यामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून दूध यंत्र चालवली जाते.
इलेक्ट्रिक मिल्किंग मशीन :- हे मशीन घरातील विजेवर चालवले जाते.
- फायदे
वेळ कमी लागतो.
लेबर चार्ज कमी लागते.
खर्च कमी लागतो.
- तोटे
खर्च जास्त येतो.
कासेमध्ये दूध शिल्लक राहते त्यामुळे हाताने दूध काढावे लागते.
मशीनमुळे जनावरांना सडाचे आजार होऊ शकते.
11. माती परीक्षण .
माती परीक्षण म्हणजे काय?
माती परीक्षण म्हणजे जमिनीतील अंगभूत रसायने आणि जैविकांचे विश्लेषण करणे होय.
. -माती परीक्षणामध्ये जमिनीची पिकांना निरनिराळे अन्नद्रव्ये पुरवठा करण्याची क्षमता म्हणजेच सुपीकता आणि आरोग्य तपासले जाते.
. -माती परीक्षणामध्ये मातीतील घटकांचे प्रमाण कळते त्यानुसार कोणत्या पिकासाठी ती उपयुक्त आहे आणि कोणत्या घटकाची कमतरता आहे हे समजते.
. माती परीक्षण का?
. १) मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण किती?
२) जमीन आम्लधर्मी की विमलधर्मी आहे
. ३) संतुलित खतांचा वापर आणि खताची बचत
. ४) अन्नद्रव्यांचा समतोल राखणे
. ५) जमिनीची सुपीकता राखणे
. मातीचा नमुना केव्हा घ्यावा?
. १) जमिनीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण किती
. २) जमीन आम्लधर्मी की विमलधर्मी आहे
. ३) संतुलित खतांचा वापर आणि खताचे बचत
. ४) अन्नद्रव्यांचा समतोल राखणे
. ५) जमिनीची सुपीकता राखणे
. मातीचा नमुना केव्हा घ्यावा
. मातीचा नमुना पीक काढणे नंतर आणि हे नांगरणीच्या आधी घ्यावा
. खते टाकल्यानंतर मातीचा नमुना घेऊ नये
पिकांमधील दोन ओळींच्या मधील माती घ्यावी
. मातीचे नमुने कसे घ्यावेत
. सर्वात आधी नमुना घेण्याच्या जागा निश्चित कराव्यात
. सदरच्या ठिकाणी इंग्लिश व्ही आकाराचा 20 सेंटीमीटर खोलीच्या खड्डा घ्यावा त्या खड्ड्यातील माती बाहेर काढावी
. सर्व खड्यांमधून माती एकत्र करून त्याचे समान चार भाग करावे
. समोरील दोन बाजूची माती काढून टाकावी आणि पुन्हा मातीचे चार भाग करावे अशी कृती 0.5 kg माती होईपर्यंत करत राहावे
. वरील माती ओली असेल तर ती सावलीत वाळवावी
. माती परीक्षणाचे फायदे
. माती परीक्षण केल्याने जमिनीतील अन्नद्रव्ये आणि जमिनीचे दोष समजतात आणि त्याप्रमाणे नियोजन करता येते
. जमीन आम्लधारी किंवा विमलधारी हे समजते त्यानुसार पिकाची निवड आणि खतांचे नियोजन करता येते
. जमीन सुधारण्यासाठी उपाययोजना करता येतात
. खतांचा संतुलित वापर होऊन खतांना येणारा खर्च कमी करता येते
. जमिनीची सुपीकता टिकवून ठेवता येते आणि उत्पादन क्षमता वाढवता येते
12. शेळ्या पाळण्याच्या पद्धती.
शेळी पाळण्याच्या पध्दती :
१. बंधिस्त
२. अर्धा बंधिस्त
३. मोकाट
शेळ्यांच्या जाती
. देशी जाती :
.१) उस्मानाबादी २) संगमनेरी ३) जमनापारी ४) शिरोही
विदेशी जाती:
१) सानेन २) आफ्रिकन बोअर ३) अल्पाइन ४) अंगोरा ५) टोगेनबर्ग
मेंढ्यांच्या जाती:
. मेंढ्यांच्या देशी जाती
. १) दख्खनी २) नेल्लोर ३) बन्नूर ४) माडग्याळ
. विदेशी जाती:
१) मेरीनो २) रेम्ब्युलेट३) डोर सेट


13. शिमला मिरची फवारणी
फवारणीसाठी आवश्यक साहित्य:
- कीटकनाशक किंवा जैविक कीटकनाशक
- पाणी.
- फवारणी करण्यासाठी स्प्रेय मशीन.
फवारणी करण्याची पद्धत:
- फवारणी करत असताना, शिमला मिरचीच्या झाडांच्या पाण्याच्या ओलसर अवस्थेत असावे, म्हणजे फवारणी सुलभपणे होईल.
- फवारणी करताना झाडाच्या सर्व भागांवर, विशेषत: पानांच्या तळाशी आणि किड्यांची वाढ होणाऱ्या ठिकाणी फवारणी करा.
- फवारणी करतांना २५०-३०० लिटर पाणी प्रति हेक्टर वापरावे.
फवारणीचे वेळापत्रक:
- कीटक नियंत्रणासाठी: जसे की मिरची माशी किंवा मावा, फवारणी पहिल्या पेरणीनंतर १५ ते २० दिवसांनी करावी.
- जैविक फवारणी: निसर्गाच्या संतुलनासाठी जैविक कीटकनाशकांचा वापर कधी कधी फवारणी करून करणे चांगले.
- दुसरे नियंत्रण उपाय:
कीटकांची निगराणी ठेवण्यासाठी नियमितपणे झाडांची तपासणी करा.
आंतरपिकांची लागवड करून शिमला मिरचीवरील कीटकांची संख्या कमी केली जाऊ शकते.
वधारलेल्या फवारणीचे धोरण:
जर पाणी कमी असेल किंवा माती ओलसर नसेल, तर फवारणीची साप्ताहिक तपासणी करणे आवश्यक आहे.
फवारणीचे मुख्य मुद्दे:
- झाडांची नियमित निरीक्षण करा.
- योग्य सेंद्रिय आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर करा.
- हवामानानुसार फवारणीचे वेळापत्रक निश्चित करा.
- शिमला मिरचीची उत्पादकता वाढवण्यासाठी, योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत फवारणी अत्यंत महत्त्वाची आहे.
x



14.जनीन तयार करणे.
उद्देश:
पिक लागवडीसाठी जमीन तयार करणे.
- जमिनीची तयारी:
- जमीन साफ करणे: सर्व गवत, झुडपे, दगड आणि इतर कचरा काढून टाकावा. यामुळे पिकांना वाढण्यास चांगली जागा मिळेल. खोदकाम:
हलक्या किंवा मृदू मातीमध्ये १५ ते २० सेंटीमीटर खोदकाम करणे गरजेचे आहे. अधिक जाड किंवा कठीण मातीमध्ये, ट्रॅक्टर किंवा इतर मशिन वापरून खोदकाम करा.
- जमीन समतल करणे:
- जमीन समतल किंवा सपाट करणे महत्त्वाचे आहे. यासाठी रेक किंवा त्याच्यासारखी साधने वापरली जातात.
- आवश्यक तणनाशकांचा वापर
- कधी कधी तण नियंत्रणासाठी तणनाशकांचा वापर करणे आवश्यक असतो. यामुळे अनावश्यक तण पिकांमध्ये वाढू शकत नाहीत.
- सिंचन व्यवस्था:
- पिकांच्या आवश्यकतेनुसार पाण्याची व्यवस्था करणे. ड्रिप सिंचन किंवा स्प्रिंकलर वापरणे उपयुक्त ठरू शकते.
- खत आणि सेंद्रिय पदार्थांचा वापर:
- पिकांना योग्य पोषण मिळवून देण्यासाठी आवश्यक त्या खतातून आणि सेंद्रिय पदार्थांमधून अन्न मिळवणे.
- पिकांची तयारी
- पिकांची लागवड करण्यापूर्वी त्या पिकांसाठी योग्य प्रकारची भरणी करणे.
या सर्व गोष्टी केल्यावर, पिकांची लागवडीसाठी जमीन पूर्णपणे तयार होईल.

15. झाडांना शेणखत टाकणे.
उद्देश:
झाडांना शेण घालण्याचे अनेक फायदे आहेत
- पोषक द्रव्यांची पुरवठा: शेणात अनेक पोषक द्रव्यं (नायट्रोजन, फॉस्फोरस, आणि पोटॅशियम) असतात, जे झाडांच्या वाढीला मदत करतात.
- मातीचे उत्तम संरक्षण: शेण मातीला संरक्षित ठेवते, ज्यामुळे मातीची गती कमी होते आणि माती ओलसर राहते.
- जिवाणूंचे पालन: शेण मातीमध्ये जिवाणूंच्या वाढीस मदत करते, जे मातीला अधिक सुपीक बनवतात.
- अधिक उत्पादन: शेण घालल्यामुळे मातीमध्ये ऑर्गेनिक घटकांची वाढ होते, ज्यामुळे झाडांची उत्पादन क्षमता वाढते.
- मातीचे संरचनात्मक सुधारणा: शेण मातीची संरचना सुधारते, त्यामुळे पाणी आणि हवेचे उत्तम गती होतात.
तुम्ही झाडांना शेण घालल्याने ते अधिक निरोगी आणि समृद्ध होतात.


16. Project.
उदा:
social space तयार करणे .
उद्देश:
हे करत असताना आम्ही काहीतरी शिकलो पाहिजे जसे की velding बांधकाम रंगकाम इ.
कृती:
१. सर्वात पहिले आम्ही जागा पाहिली कशी आहे व काय काय करता येईल .
२. मग नंतर तिथले साफसफाई केली plastic पाला पाचोला वेगळा केल.
३. मग नंतर cpm chat बनवला कधी काय करणार व किती दिवसात काम होईल.
४. एमजी ते झाल्यावर कामाला सुरवात केली पहिले दगड गोला केली व त्याची आले केली.
५. दगडाला चुना मारला मग तिथे dom होता त्याच्या side ने गुळवेल लावले .
६. नंतर एक छोटा briget आणला तो लावला आणि जरा तुटला होता तर त्याला velding मारली
७. मग नंतर बांधकाम सुरू केल
८. एमजी रंगकाम देखील केल तर त्या गोल कट्ट्याला पोपटी रंग दिला
९. आता Dabal bar चे खड्डे खणले आहेत .
अडचणी:
१. बांधकाम करताना मला प्रमाण माहीत नव्हत.
२. velding मरताना paip जाळले जास्त temprocher असल्यामुळे.
अनुभव:
१. काम करायला शिकलो
२. रंग देताना कसा देव हे शिकलो
३. dubal बार चे खड्डे कसे खणायचे व किती फिट ते शिकलो

