1 मापन

या मध्ये दोन पद्धती शिकलो

1 ब्रिटिश पद्धत 2 मेट्रिक पद्धत व दोन पद्धती शिकलो .

2 मशीनची ओळख

1compreser मध्ये हवा असते आणि ती हवा आपल्याला वापरता येते

2 ऐरण हा एक आपल्याला उपयोगी आणि वस्तुला आधार देण्यासाठी होतो.

3 वेल्डिंग

वेल्डिंग मध्ये मी बेड तयार करताना शिकलो व मी वेल्डिंग

मध्ये वेगवगळे जाइंट वेल्डिंग करायला शिकलो . व मला वेल्डिंग करताना

वेगवेगळे अनुभव आले.

4 रंगकाम

या मध्ये कलर कोणत्या कोणत्या प्रकारचे आहे हे शिकलो

1 ऑइल पेंट

ऑइल पेंट तसेच primer याचा उपयोग केव्हा करावा हे शिकलो .

2 रंगकामाचा उपयोग – वातावरणापासून सुरक्षा करण्यासाठी.

5 प्लंबिंग

1 प्लंबिंग मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाईप असतात, Pvc ,पोली, वेलीन, क्लोराईट.

2 upvc, अन पोली वेलीन क्लोराईट.

6 Co2 वेल्डिंग

1 वेगवेगळ्या प्रकारच्या वेल्डिंग शिकणे

2 साधणे – वेल्डिंग हेल्मेट, सेफ्टी शूज, वेल्डिंग गोगल्स, सेफ्टी ग्लोज.

7 मिलींग मशीन

1 मिलींग मशीन हे एक संगणक नियंत्रित यंत्र आहे.

2 मिलींग मशिन द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे हुल शिकलो.

8 Power Hacksaw Mashine

1 आपण power Hacksaw मशीनवर सघवाने लहान मोठे लाकुड कट करु शकतो.

2 power Hacksaw मशीनवर चालु cite power on karne.

9 लेथ मशीन

1 लेथ मशीनवर जाँब तयार करायला शिकलो.

2 मशिनवर लाकूड सेटींग करायला शिकलो.

10 पायाची आखणी

1 पाया आखायला शिकणे.

2 दोरीने व वळब्याने पाया आखायला शिकलो.