1 मापन

या प्रॅक्टिकलमध्ये मापनाच्या विषयी शिकलो
पहिली पध्दत ब्रिटिश दुसरी मॅट्रिक . त्यामध्ये ब्रिटिश म्हणजे इंच ,कोस , तोळा ,चार आणे इत्यादी
दुसरी पद्धत मॅट्रिक ; १००cm =१मीटर ,१०० मीटर = १ . कि .मी , इत्यादी
उदाहरणार्थ ; १ रस्त्याचे माप काडायचे असेल तर कि .मी मध्ये मोजत
२ घराचे मापे घ्यायचे असेल तर फुटामध्ये मोजतो
३ तारकंपनाचे मोजमाप करायला मीटर मध्ये मोजतात
3 वेल्डिंग
वेगवेगळ्या प्रकारची वेल्डिंग करणे आणि महत्त्व समजून येणे घेने
वेल्डिंग करण्याचे पोझिशन

वेल्डिंग करताना सेफ्टी वापरावे वरील प्रमाणे
1 सेफ्टी शूज 2 अँपरोन सेफ्टी शूज
3 वेल्डिंग हेल्मेट 4 गॉगल
5 वेल्डिंग मशीन 6 हॅन्ड क्लोज
वेल्डिंग करताना वेल्डिंग रोड क्रॉस मध्ये पकडणे
वेल्डिंग करताना
1 लोखंडाची साईज बघून होल्टेज कमी जास्त करून वेल्डिंग करणे
2 फ्रेम करताना स्पॉट मारणे
3 नंतर रनिंग वेल्डिंग मारणे , हॅन्ड ग्रेंडर ने घासून घेणे
वेल्डिंग करताना या होल्टेजचा उपयोग करणे 75,80,100,120,
150,250,280,200,
आणि वेल्डिंग तोडताना पुढील दिलेल्या 250,280,300,350
2 मशीनची ओळख
1 आर्क वेडिंग मशीन करायला शिकलो व आर्क वेल्डिंग चे महत्व समजून घेतले
2 पाईप कटर मशीनने रोड, अँगल, पट्टी, पाईप स्क्वेअर ट्यूब
इत्यादी वस्तू कटिंग करायला शिकलो

3.c02 वेल्डिंग मशीन
ही मशीन हाताळण्यासाठी सोपी आहे

ही मशीन चालवायला शिकलो
ही मशीन गॅस वरती चालते याला होल्डर असते व या मशीनला
रोड लावायची गरज नाही होल्डर मधनं ऑटोमॅटिक रोड बाहेर निघतो
4. पत्रा बेडिंग मशीन
या मशीनचा उपयोग करून आम्ही पत्र्याची सूपली तयार केली
याचा उपयोग पत्रा बेडिंग करायला उपयोग होतो.

अँगल ला होल पाडण्यासाठी उपयोग केला.
ही मशीन खाली वरती ऍडजेस्ट करू शकतो.
या मशीनने आम्ही फ्रेम ला होल मारले

4.c02
2 ) CO 2 machine ची माहिती
Co2 मशीन या मशीन लवकर काम करते आणि छोटे छोटे बाजू पॅक करते या मशीन आतून चांगली वेल्डिंग होते.
1) वेल्डिंग करताना आपल्याला सेफ्टी वापरले पाहिजे.
2) गॉगल हॅन्ड ब्लाऊज हेल्मेट आणि मॅप्रोन हे सेफ्टी वापरले पाहिजे.
3) या मशीनची किंमत आहे 100.000

5.रंगकाम
यामध्ये कोणकोणते प्रकारचे रंग आहेत ते शिकलो
1 प्रायमर,2 ऑइल पेंट,3 ऑइल बॉण्ड, इत्यादी कलर चे प्रकार
याचा उपयोग केव्हा आणि कुठे करायचा आहे शिकलो.
रंग देण्याचा रोलर 8इंचाचा असतो

प्रायमर आणि ऑइल पेंट थिनर वापर करून रंग दिले
6. प्लंबिंग
यामध्ये तीन प्रकारचे पाईप असतात काम करताना हे तीन पाईप जास्त वापरले जातात.
1 pvc pipe
2 upvc pipe
3 cpvc pipe
7.पायाची आखणी
हे प्रॅक्टिकल आम्ही वॉल कंपाऊंड च्या माध्यमातून केले आहे.
त्यासाठी आम्हाला लागणारे साहित्य चुना, लाईन दोरी, ओलंबा
टेपने नवा डिग्री मध्ये मोजून 80×90 इतके अंतर घेतले
आम्ही दहा फुटावर खड्डे खोदले व व त्या खड्ड्यांमध्ये सहा फुटांचे खंबे गाडले

8. rcc कॉलम
हे प्रॅक्टिकल आम्ही प्रत्यक्ष केले यासाठी सहा फुटाचा गोल पाईप घेतला
बारा एमएम चे 6.3 फुटाचे तीन रोड कापले एक फुटाचे सात रोड घेऊन रिंगा तयार केल्या
व रिंगा बनवल्यानंतर 6.3 त्याचे तीन रोड वरती रिंगा घेऊन एका एका फुटावरती बायडिंग तारणे बांधून घेतले सहा फुटाच्या पाईपमध्ये तयार झालेला कॉलम टाकून 8 डबे सिमेंट,30 डब्बे वाळू,15 डब्बे खडी
पलटी मारून कॉलम भरून घेतला. प्रॅक्टिकल केल्यावर मला असे समजले की आरसीसी कॉलम कसा तयार करायचा.

9. लेथ मशीन
यामध्ये मी वेगवेगळे प्रकारचे स्टूल शिकलो. मी स्टार्टिंग ला लेथ मशीनला लाकूड चांगलं फिट केलं मशीन चालू केली. सरफेज काढाय टूल फिट केला त्याला टर्निंग देऊन 60 NO पॉलिश पेपरने फिनिशिंग दिली आम्ही समोरच्या टोकाला कट मारून जॉब तयार केला.

या प्रॅक्टिकल द्वारे मी लेथ मशीन चालवायला शिकलो
10 मिलिंग मशीन
यामध्ये मी वेगवेगळे टूल चालवायला शिकलो. स्लॉट ड्रिल, अँड मिल, ,ड्रॉवेल कटर, रिव्हर्स ड्रोवेल, मेल अँड हे सर्व स्टील मी जॉब करताना युज केले सरफेस काढायला मी ड्रॉवेल कटरचा स्टूल फिट केला नंतर मी सहा इंचाचा लाकडाचा तुकडा घेतला. व सरपेज काढला लाकडाच्या मध्ये भागाला a आकाराचा स्टूल मारला. स्टूल बदलून रिव्हर्स ड्रायव्हर लावला आणि डिग्री दिली.

प्रॅक्टिकल च्या माध्यमातून केलेली वस्तूला आकार कशी द्यायची ते समजले आणि मिलिंग मशीन द्वारे आपण वेगवेगळे जॉब तयार करू शकतो.
11. पावर hoksaw
या मशीनच्या मदतीने लाकूड किंवा लोखंड कापता येते ही मशीन थ्री फेज लाईट वरती चालते लेथ मशीन वरचा जॉब तयार केलेला मी कापला व पावर hoksaw लोखंडी पट्टी कटू शकतो लाकूड पण कट केले
12. बांधकाम व विटाची
बांधकामाचे पाच प्रकार आहेत
1 इंग्लिश बोंड 2 Flemish bond 3ret rap bond
4 trachar bond 5 hender bond

हे प्रॅक्टिकल आम्ही प्रत्यक्ष करून पाहिले 9 ठोकळा वीट वापरली. ट्रेचर बॉंड पद्धतीत केले.20.2×3.3×2 फुटामध्ये मोजून बांधकाम केले.
प्रमाण-3/1 हे वापरून 27 पाट्या वाळू दीड गोणी सिमेंट लागले
13. frp
आईस्क्रीम डब्याचे वेज बुजवणे दही तयार करण्यासाठी यंत्राचे त्याला लागणारे साहित्य : वॅक्स, regzine, glassmet, haksha, kobart, hardnat, puthi powder, seansir, इत्यादी सुरुवातीला आम्ही regzine 200 m.l पुठ्ठी 30 ग्रॅम koart आणि 10 10 m. l मिश्रण करून कैचीनेglassmet कापून लहान लहान तुकडे करून frp चे हॉल बुजवून बरसने त्याला प्लॅन करून घेतले अशा प्रकारे फरप चे अर्थ समजले.