1 . रंगकाम
उद्दश : रंगकाम
साहित्य : ब्रश, बकेट, रंग, पणी, पॉलीश, पेपर, ठीनर व ज्याच्यावर रंग काम अहोत.
कृती: १) पॉलीश पेपरच्या वापर करून ज्याच्यावर गंज लावली आहे ती जागा साफ करून घेणे.
२) जिथे रंग देणार आहेत त्याचे मोजमाप घेणे.
३) आपण कुढला रंग देणार ते निवडणे.
४) रंग करताना जर आपल्याला रंग लागला. तर ते थिश्च्या मदतीने काढणे.
2 . लेथ मशिन
उद्दश : वेगवेगळ्या प्रकारचे टूल शिकले.
साहित्य : लाकूड किंती लोखंड चष्मा.
कृती :१) लेथ मशिनला लाकूड यण्वस्थित फिक्स केले .
. २) नंतर लेथ मशिन चालू केली .
. ३) लाकडाला फिनिशिंग देण्यासाठी बिट ण्यवस्थित सेट केले.
४) टुल झाल्यावर लेथ मशिन बंद करून लाकूड काढले.
3 . मिलिग मशिन
उद्दश :मिलिग मशिन द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे टूल शिकले.
साहित्य : रलॉट ड्रिल, एन्ड मिल, ड्रावेटल कटर , रीव्हर्स
ड्रावेटल , वूडड्राफ कटर बेल एन्ड कटर .
कृती : १) मी पहिला लाकडाचा तुकडा मिलिंग मशिनच्या वर्किंग टेबल वरती फिक्स केला.
२) नंरत ड्रिविल कटरच्या सहाच्याने सरफेस केला.
३) व लाकडाला मध्ये A आकाराचा टूल केला .
४) नंरत तो बिट बदलून चविगळा मारण्यासाठी स्लॅाट ड्रिल बसविले व चाविगाळा मारला
4 . मापन
यात आम्ही 2 पद्धती शिकलो.
1.मॅट्रिक 2. ब्रिटिश .
1)मॅट्रिक :- सेमी, मीटर, किलो,इंच,फूट, ब्रास mm , mc इ.
2 )ब्रीटीश :- इंच ,फूट, बिघा , तोळा ,क्विंटल , टन , इ.
यात आम्ही मीटर टेप, स्केल पटी, मीटर टेप यांचे माप कशे घायचे ते शिकलो. लिस्काऊंत मंजे काय तर लिस्काऊंट मंजे कमीत कमी माप होय.
5 . C02 वेल्डिंग
साहित्य: 4विल ,square pipe , टेप.
कृती:१)सर्वात पहिले मशीन ची माहिती घेतली ती कशा प्रकारे काम करते हे जाणून घेतले. वेल्डिग
2) नंतर 2 लोखंड एकत्र आणून गॅस मार्फत C02 वेल्डिंग मारली.
3) दोन समान किंवा असमान धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे C02 होता.
वेल्डिंग :- दोन समान किंवा आमन धातूंना योग्य तापमानावर गरम करून जोडण्याची प्रक्रिया म्हणजे Co 2 वेल्डिंग होय.
6 . पायाची आखनी
साहित्य: लाईन दोरी, ओलंबा, टेप , फकी, इ.
कृती :१)पहिले लाईन दोरी ने दोन्ही बाजूला धरून ठेवले.
२) नंतर आम्ही टेप चा सहायाने मोजमाप केले.लाईन दोरी काटकोन मध्ये आहे की नाही ते पडताळून पाहिले.
३)तसेच लाईन दोरी लाऊन त्यावरती चुन्याची आखणी केली. पायाची आखणी झाल्यानंतर त्यावरती पाया खोदला.
४) पायाची आखणी झाल्यानंतर त्यावरती पाया खोदला.
7 . बांधकाम आणि विटा.
साहित्य:- विटा, थापी, लाईन दोरी, ओळंबा, पाटी हॅण्ड ग्लोज, फावडा, इत्यादी.
कृती: १)वाळू आणि सिमेंट यांचे प्रमाण घेऊन डेपो टाकला.त्याच पुढीलप्रमाणे आहे 1/6 एकास सहा.
२)नंतर माल तयार केला व विटा कामाचा ठिकाणी आणल्या.
३)त्याचा पाया हा 8 in एवढा होता.
४)नंतरुन आम्ही सरांनी सांगितल्या नुसार काम चालू केलंआम्ही जे बांधकाम केलं.
५) त्याचे माप.लांबी=7.2 ,रुंदी 6 in , ऊंची 4.5 in इतकी होती .
६)या बांधकामासाठी आम्हाला 36 पाट्या वाळू v 3 पाट्या सिमेंट लागल.
७)विटा -148 एवढ्या लागल्या.
. बांधकामाचे प्रकार -५
१) इंग्लिश बाँड २) पलेमिश ३) रेट रॅप ४) ट्रेचर ५) हेदर इत्यादी शिकलो.
8 . मोबाईल ॲप
साहित्य: मोबाईल – कंपास लेक्ल ट्युब.
कृती: १) मोबाईल मध्ये ॲप डाऊनलोड करून.
२) मोबाईलच्या सहाय्याने आपण लेवल ट्यूब ॲपच्या सहाय्याने लेवल काढू
9 . पाॅवर हॅक्साॅ
साहित्य: लाकूड, हॅक्साॅ.
कृती: १) पाॅवर हॅक्साॅ चालू करण्यासाठी स्वीच ऑन केले.
२) लाकूड कट करण्यासाठी वरक्रिग टेबलवरती लाकुट वेवस्थित शेट केले.
३) पाॅवर हॅक्साॅ वरती मोटले पाईप कट करावे .
10 . RCC Column
साहित्य: ६f+पाईप , सिमेंट , खडि , वाळू सिमेंट, पटी फवडा, हॅण्डग्लोज .
कृती: १) पहिले आम्ही ६f+ चा गोल पाईप घेतला.
२) त्यास साफ करून ब्रश ने ऑईल लावले .
३) नंरत पाईप उभा केला. व तोरेने तिन ठिकाणी बांधले .
४) नंरत वाळू , खडी, सिमेंट याचे 1लिटर डब्याच्या शय्यने माप घेऊन त्यांचे मिश्रण तयार केले.
५) व RCC कॉलम मध्ये माल ओतला .
६) या साठी आम्ही खड्डी २०l ,घिस्सा १०l , सिमेंट ५ l एवढे घेतले.
11 . प्लंबिंग
साहित्य : टाको , यूनियक,बाॅल वाॅल , pvc किंवा vpvc आणि cpvc पाईप इत्यादी.
कृती : १) प्लंबिंग अनेक ठिकाणी केली जाते जसे की घरात इमारतीत सोसायटी इत्यादी ठिकाणी.
२) मागील काही वर्षांमध्ये बाथरुम फिटिंग्ज करणाऱ्या कुशल प्लम्बर्सची गरज खूप वाढली आहे.
३) नॅशनल स्कील डेव्हलपमेण्ट कौन्सिलच्या एका सर्व्हेक्षणानुसार भारतात केवळ 0.5 टक्के प्लम्बर्सच प्रशिक्षित आहेत.
४) आम्ही सुद्धा वर्कशॉप च्या पाठीमागल्या रूम मध्ये प्लंबिंग केली.
पाईप चे प्रकार:- pvc , upvc , cpvcCpvc:- हा जास्तीत जास्त गरम पाण्यासाठी पाईप वापरला जातो.