मापन

मापणाच्या पद्धती

ब्रिटिश: – इंच ,फुट ,मईल ,आठव ,चिपट ,मन ,शेर ,सवा ,यकर ,गुंठा ,खंडी ,डझन ,कोस तोळा ,चारने ,पांड

मॅट्रिक :- मिलि मीटर ,सेंटी मीटर ,मीटर ,किलो ग्राम ,ग्रॅम ,किलो मीटर ,लीटर ,

मापणाचे नियम

मीटरचे रूपांतर सेंटीमीटर मंदे करताना 100 ने गुणावे

इनचाचे सेंटीमीटर करताना 2.5 ने गुणावे

फुटाचे मीटर मंदे करताना 3.3 ने बागावे

फुटाचे इंच करताना 12 ने गुणाने

इनचाचे फुट करताना 12 ने बागणे

मशनीची माहिती

यर कॉम्प्रेसर मशीन

पाईप कटर मशीन

पाईप कटर मोवेबल मशीन

ग्रँडर मशीन

co2 गॅस वेल्डिंग

स्पॉट वेल्डिंग

पिलर ड्रिल मशीन