नाव : हेमराज हिरामण घाटाळ

प्रॅक्टिकल चे नाव : डिस्प्ले कपाट

उद्देश : edp साठी साहित्य ठेवण्यासाठी डिस्प्ले कपाट बनवणे.

साहित्य :- एक ची स्केअर टूब, वेल्डिंग मशीन, रोड, बॉटम पट्टी, सनमाइका, स्कूरू, व्हाईट फ्लाय, फ्लेक्झिबल प्लाय, ऍडजेस्टेबल पट्टी, लॅमिनेटेड पट्टी, चुका इत्यादी.

कृती :- मी या प्रोजेक्टमध्ये स्केअर फुट तसेच 45 मध्ये डिग्री कशी मारायची हे शिकलो. हे बनवण्यासाठी c O2 वेल्डिंग वापरले. एक ची स्क्वेअर टूब वापरून डायग्राम च्या सहाय्याने फ्रेम तयार करून घेतली. लांबी 8.6 रुंदी 3.6 / नंतर सर्व शटप लावला कॉस्टिंग खालील प्रमाणे आहे.

डिस्प्ले कपाटाचे डायग्राम

डिस्प्ले प्रोजेक्टच्या कपाटाला आलेला खर्च वरील पावतीवर लिहिलेले आहे.