उपयोग

आपण आर्क वेल्डिंग ने दोन गोष्टिना एकत्र करू शकतो . त्या पासून आपण चांगली हत्यारे ,

चप्पल स्टँड , अनेक गोष्टी बनवतो .

साहित्य

वेल्डिंग मशीन,आपल्याला कोणते लोखंडे चे मटेरियल ची वस्तु बनवायची आहे त्या

नुसार वेल्डिंग रॉड घ्यायचे 2.5 MM .

रॉड विषयी माहिती

लोखंडाला वितळण्यासाठी 2800C० डिग्रीचे तापमान लागते .

वेल्डिंग करताना त्यामधून घातक अल्ट्रा वायलेट किरणे बाहेर पडतात

रॉड ची लांबी ३५० MM , रॉड चे मटेरियल MS चे मटेरियल असते

मटेरियल माईस्ट स्टीलचे वापरतात ..

रॉड मध्ये चार प्रकारचे मटेरियल असते

चिकटण्यासाठी

वितळण्यासाठी

हवेचा संकल्प येऊ देऊ नये

काळजी

वेल्डिंग करताना नेहमी वेल्डिंग चे हेलमेट ,गॉगल,हॅंडग्लोज् ,सेफ्टी शूज वापरावे ………