प्रॅक्टिकल क्रमांक:-1 मसाला तयार करणे
साहित्य:- मिरची पावडर, धनिया पावडर, दगडफूल ,तमालपत्र ,दालचिनी ,मीठ, जिरे, सहा जिरे, हिंग इत्यादी़.
साधने:- कढई, गॅस, मशीन परात इत्यादी
प्रॅक्टिकल क्रमांक:-2 पुरण तयार करणे
साहित्य:- चनाडाल ,गूळ, साखर, इलायची पावडर,
साधने :- गॅस, ड्रायर, पातेलं इत्यादी
प्रॅक्टिकल क्रमांक :-3 टोमॅटो सॉस तयार करणे
साहित्य:- टोमॅटो काळ ,मीठ, गरम मसाला ,साखर, मसाला, इत्यादी.
साधने:- पातेलं, गॅस, इत्यादी
प्रॅक्टिकल क्रमांक:-4 पाव तयार करणे
साहित्य :- मैदा, साखर, तेल,यीस्ट, ब्रेड इंम्प्रुअर इत्यादी
साधने :- पातेलं ,ट्रे ,ओव्हन चार्ज इत्यादी जेवाय